गुरुवारी गूळ व बेसन लाडू ठेवा या ठिकाणी खूप पैसे येईल आर्थिक परिस्थिती बदलेल

नमस्कार मंडळी ,

मित्रांनो तुमच्यावर आर्थिक संकटे आहे.कोणी तुमच्यावर करणी बाधा केली आहे.तुमच्याकडे पैसाच संकट आहे. वारंवार आर्थिक परिस्थिती बाबत खुप संकटे येत आहे.पैशाच्या संकटातून तुम्हला बाहेर पडायचे असेल आणि ते तुम्हला समजत नाही कितीही प्रयत्न केले तरी या गरिबीतून तुम्हला बाहेर पडता येत नाही.

त्यामुळे तुमच्या घरात वादविवाद भांडणे होतात. तुम्हला खुप त्रास होत असेल तुम्हला नोकरी मिळत नाही.नोकरीत पगार वाढ होत नाही व्यवसाय धंद्यात प्रगती होत नाही.किंवा तुमच्यावर तुमच्या घरावर करणी बाधा केली आहे. भूत प्रेत बाधा ,तंत्र मंत्र अस्त्र वापरून कोणी तुम्हला त्रास देत असेल.तर या सर्व समसेवर तुम्हाला उपाय सांगणार आहे.

तुम्हला यापैकी कोणतेही संकट असुद्या आणि त्या संकटाला घाबरायचं नाही.स्वामींचा नामस्मरण करायचे आहे.धीट पनाने त्या संकटाला सामना करायचा आहे.आणि हा जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे . पण हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे.तुम्हाला हा उपाय तीन गुरुवारी करायचा आहे.

तुम्हाला एक गुळाची ढेप व बेसन लाडू घ्यायचे आहे. गुळाची ढेप लहान असेल तरी चालले तुम्हाला जशी शक्य असेल तशी घ्या. आणि बेसनाचे लाडू तुम्हाला घ्यायचे आहे. आणि तुमच्या जवळ असलेल्या स्वामींच्या चरणी तुम्हला ते ठेव्हायचे आहे व तुम्हाला जर स्वामी चरणी ठेवण शक्य नसेल.

तर ढेप आणि बेसन लाडू दत्तगुरूच्या मंदिरात तुम्हाला ठेवायचे आहे.आणि तुम्हाला जी काही अडचण आहे ती गूळ व बेसन लाडू ठेवल्यानंतर बोलून दाखवायची आहे. असे तुम्हाला तीन गुरुवारी करायचे आहे.मित्रांनो तुम्हाला तीन गुरुवारी करायचे आहे.तुम्ही पहिला गुरुवारी उपाय केला तर फरक दिसायला सुरुवात होईल.

व तीन गुरुवार झाले की तुम्हाला जाणवले आर्थिक परिस्थिती बदलत आहे. तुमची आर्थिक घडी बदलत आहे.परिस्थिती बदलत आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा .तसेच स्वामीसमोर दत्तगुरूचे नामस्मरण आणि मंत्र जाप तुम्ही नक्की करत जा असे केल्याने तुमचे सगळे संकटे दूर होतील.

 

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *