नमस्कार मंडळी,
तुमच्यासाठी स्वतः ईश्वर इशारा देत असतात की आता आपले चांगलेच होणार आहे हे शुभ संकेत कोणते असतात हे आज आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते कधी काही व्यक्तीची वेळ चागली असते तर काही हीच वेळ कोणासाठी तर वाईट असते.
आपण बोलतो ना माझी ही वेळ येईल वेळेवर कोणाचेही बंधन नसते किती ही श्रीमंत व्यक्ती असल्यास पण त्याच्यावर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते तुम्ही ही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितले असेल मग आपण म्हणतो वेळे पुढे कोणाचे काही चालत नाही काय परिस्थिती होती आणि आज याच्यावर काय वेळ आली आहे अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील.
जी व्यक्ती बालपण कष्टामध्ये काढते त्या व्यक्तीचे तरुण पण मजेत जाते आणि ज्याचे बालपण अगदी मजेत आणि आनंदात गेले असते किंवा ज्या वस्तू कडे पाहिले आणि ती वस्तू मिळालेली असते त्याचा उतार काळ हा कष्टात जातो यास काही अपवाद देखील असता पण ते फार कमी असतात कधी कधी आपण सकाळी उठतो ती आपल्याला खुप आनंदी वाटते आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे भासू लागते हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमची चागली वेळ सुरू होणार आहे.
तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळणार आहे या नंतर काही व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवणार नाही पण पशु पक्षी देखील आपल्याला चागल्या वेळेचे संकेत देत असतात जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्लू दिल्यास ते चागल्या वेळेचे निशाण आहे आणि जर एका माकडाने आंबा खाला आणि त्याची कोय आपल्या घरात टाकली तर आपली चागली वेळ आता सुरू होणार आहे असा याचा अर्थ असतो घरात धन धान्याची बरकत होते .
जर सकाळी सकाळी परिवारातील एकाद्या व्यक्तीला पैसे दिल्यास आपलं पूर्ण दिवस जातो तर समजून की तुमच्या चागल्या वेळेची सुरुवात सुरू झाली आहे सकाळी तुम्ही घराबाहेर पडल्यावर वाटेत कुठे एखादे लहान बाळ खळखून हसताना दिसले तर हा सुद्धा देवाद्वारे आपल्या चागल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा म्हणजेच संकेत आहे जर सकाळी कामानिमित्त घरा बाहेर पडल्यावर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस हा आपला आहे.
कोणत्याही कामात हात टाका ते नक्की पूर्ण होईल हे आहे चागली वेळ येण्याचे संकेत जर तुमच्या बरोबर जर असे काही होत असेल तर तुम्हाला आता कोणत्याच गोष्टीची चिंता करायची अजिबात गरज नाही कारण तुमच्यासाठी स्वता देव इशारा देत आहे की तुमचे आता चांगलेच होणार, असे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहे ,
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद..