नवरात्री सुरु होण्याआधी या वस्तूंपैकी १ तरी वस्तू घरी घेऊन या दुर्गामाता तुमच्यावर प्रसन्न होईल

नमस्कार मंडळी

मित्रानो लवकरच शारदीय नवरात्र २०२२ ला सुरुवात होणार आहे २६ सप्टेंबर २०२२ ते ४ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत आपल्या सर्वांना शारदीय नवरात्र सण साजरी करायची आहे मित्रांनो या नवरात्र मध्ये देवी आईचे नऊ वेगवेगळ्या स्वरूपाचे पूजन केले जाते अशी मान्यता आहे की जर आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी आई ची खरी भक्ती आराधना केली सर्व नियमाचे पालन करून देवीचे पूजन व उपासना केली

तर देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरात राहते मित्रानो वास्तुशास्त्रात काही खास अशा वस्तू सांगण्यात आले आहेत त्यांना नवरात्रीच्या दिवशी घरी आणले तर आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते चला तर जाणून घेऊया ते कोण कोणते वस्तू आहेत त्यांना नवरात्रात घरी आणले तर खूप फलदायी असते

मित्रांनो पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे वडाचे पान हिंदू धर्मात वडाच्या झाडाला आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या अगोदर वडाची पाने आपल्या घरी आणावेत त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यावे आणि नवरात्रीचे नऊ दिवस या पाण्याचे पूजन करावे या उपायांमुळे देवी आईची कृपा आपल्यावर नेहमी राहते

आता मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे कमळाचे फूल देवी आईला कमळाचे अतिप्रिय आहे नवरात्रीत कमळाचे किंवा कमळाच्या फुलाचे चित्र घरात आणल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते नवरात्री दरम्यान कमळाचे फूल आपल्या घरी आणून देवी आईला अर्पण केल्यास आपल्याला शुभ फळे मिळतात यामुळे व्यक्तीच्या धनधान्याची वृद्धी होते

पुढील वस्तू आहे देवी सरस्वतीचे वाहन मोर पंख आहे म्हणून घरात नवरात्री दरम्यान मोरपंख आणि खूप शुभ मानले जाते असे म्हणले जाते की नवरात्रीच्या काळात मोरपंख घरी आणते मोरपंख घराच्या ईशान्य भागात ठेवावेत तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढलेली राहते आणि जर आपण हे मोरपंख देवघरात ठेवली तर आपल्या जीवनात विद्या व धनाची कमतरता कधीच राहत नाही

पुढील गोष्ट आहे सोने व चांदीचे नाणे देवी लक्ष्मी व श्री गणेश यांची प्रतिमा असलेले सोने व चांदीचे नाणे खूप खूपच शुभ मानले जाते शास्त्रानुसार जर आपण नवरात्रीचे वेळी सोन्याची किंवा चांदीची नाणी घरी आणून देऊ घरात स्थापित केली यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात व आपल्यावर देवी आईची कृपा होते

आता पुढील गोष्ट केळीचे झाड शास्त्रामध्ये केळीच्या झाडाला खूप पूजनीय मानले जाते नवरात्रीमध्ये केळीचे झाड घरी आणावे व ते एका कुंडीत लावून मागील अंगणात लावावे तर खूप शुभ असते असे मानले जाते की दररोज पूजनानंतर या केळीच्या झाडाला पाणी अर्पण केल्यास आपल्याला कधीच पैशांची कमतरता भासत नाही आणि देवी आईचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो

पुढील गोष्ट आहे शंखपुष्पी म्हणजे गोकर्णी चे झाड धार्मिक दृश्य खुप शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात जर शंखपुष्पी ची मुळी विकत आणली व शुभमुहूर्तावर तीमुळे एका डब्यात ठेवून यादवीला आपल्या तिजोरीत ठेवले तर आपल्याला व आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक सामना करावा लागत नाही

तर मित्रांनो अशा प्रकारे या मी पाच गोष्टी पाच वस्तू सांगितलेले आहेत त्यातील एक जरी वस्तू तुम्ही नवरात्री सुरू होण्याच्या आधी घरी घेऊन आलात तर खरंच तुम्हाला खूप फरक जाणवेल खूप अशा चांगल्या गोष्टी तुमच्या सोबत घडू लागतील आणि तुमच्या वरती दुर्गामाता लवकरच प्रसन्न होईल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *