Marathi Manus

Stay Up to Date With Us

शुभ संयोग दिनांक २३, २४, २५ मार्च या राशींचे भाग्य चमकणार मिळेल मोठी खुशखबर

नमस्कार मंडळी

दिनांक २३, २४,२५ या राशींचे भाग्य चमकणार मिळेल मोठी खुशखबर मानवी जीवन हे अस्थिर असून मानवी जीवनात काळ कधीही सारखा नसतो. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रह नक्षत्र च्या स्थिती प्रमाणे जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. का सुखाचा असो किंवा दुःखाचा नेहमी सारखा नसतो.

आपल्या जीवनातील दुःख कितीही मोठ असेल तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित आहे. बदलत्या ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मानवी जीवनात नित्य परिवर्तन घडवून आणू शकतं असतो. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा दुःखाचा काळा संपण्यास वेळ लागत नाही. दिनांक २३ मार्च ते २५ मार्च या काळात बनतं असलेली ग्रहदशा या काही खास राशींसाठी लाभकारी ठरणार आहे.

या तीन दिवसांच्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे.ज्योतिषानुसार बद्दलच्या ग्रह-नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असणाऱ्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखापासून सुटका होणार आहे.

अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. अडलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.काळ सुखाचा असो किंवा दुखाचा आपल्या जीवनात नेहमी काळ एकसारखा नसतो.

आपल्या जीवनातील दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित होतो. बदलत्या ग्रह-नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मानवी जीवनात परिवर्तन घडत येत असतो. ग्रह-नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात, तेव्हा दुःखाचा काळ संपण्यास वेळ लागत नाही. २३ मार्च ते २५ मार्च या काळात बनत असलेली ग्रहदशा या काही खास राशींसाठी लाभदायी ठरणार आहे.

या तीन दिवसांच्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडण्यास सुरुवात होणार आहेत. या काही भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. .२३ मार्च रोजी बुध ग्रह आणि नेपच्यून अशी युती होत असून, २४ मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, तर २५ रोजी शुक्रवार असून कालाष्टमी आहे.

या तीन दिवसांत ग्रहनक्षत्रात काही खास बदल करून येणार आहेत. या तीन दिवसात बनत असलेली ग्रहनक्षत्राची स्थिती या काही खास राशींसाठी अतिशय अनुकूल बनत असून या संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहेत.मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. या काळात करिअर कार्यक्षेत्र शिक्षण-क्षेत्र, कला, साहित्य उद्योग व्यापार नोकरी, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रातून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या प्राप्त होणार आहे.

मेष राशी : २३ मार्च ते २५ मार्च या काळात ग्रह-नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत, त्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. कार्यक्षेत्रातून अतिशय आनंदाची बातमी आपल्या कानांवर येण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता संपत आला असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. या काळात प्रेम प्राप्तीचे योग देखील येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. भाऊबंध नातेवाईक मध्ये नातं चांगलं सुधारण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील.

उद्योग-व्यापार मध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होईल. क्षेत्रात आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे कार्यक्षेत्रातून अतिशय आनंदाची बातमी आपल्या कानावर येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे बाकी देखील आपल्याला चांगले साथ देणार आहे तू पुढे तुमचं संघर्षाचा काळ समाप्त होणार आहे.

वृषभ राशी: वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळणार आहेत प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असणारी दबाव दडपण अडथळे आता दूर होणार आहे राशीसाठी या 3 दिवसांचा काळ सांसारिक जीवनात मोठ्या प्रमाणात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

संसारी जीवनात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आता इथून पुढे काळ अनुकूल आहे. जीवनातील अशांतीचे वातावरणाचा दूर होणार आहे. करिअरच्या दृष्टीने प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. व्यापाराला एक नवीन चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मागील अनेक दिवसापासून मनाला भेडसावणारी चिंता आता दूर आहे. आपल्या मनातील काळजी आता मिटणार आहे.

भय-भीतीचे वातावरण देखील दूर होईल. या काळात आपण हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. नवीन व्यवहार जमून येतील. व्यापारात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला मिळू शकते. राजकीय क्षेत्रामध्ये देखील काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील.

कर्क राशि राशी: कर्क राशीच्या जीवनात आनंदची बहार येणार आहे. मागील काही दिवसापासून आपल्याला जी कामे अशक्य वाटत होती म्हणजे जी कामे कधीच पुर्ण होणार नाहीत. असे आपल्याला वाटत होते ती कामे आता या काळात यशस्वीरीत्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

काम करण्याच्या इच्छामध्ये देखील वाढ होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडलेला आपला पैसा देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. लोक आपल्या शब्दांने प्रभावित होणार आहेत. करियरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. करिअरच्या दृष्टीने प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

व्यापाराला एक नवी चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मागील अनेक दिवसांपासून मनाला भेडसावणारी चिंता दूर होणार आहे. भाई भीतीचे वातावरण आता दूर होणार आहे. एखाद्या मोठ्या संकटातून मुक्त होऊ शकता. किंवा एखाद्या मोठ्या बिमारी तून सुद्धा मुक्त होण्याचे संकेत दिसत आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होण्याचे संकेत दिसत आहे. प्रेमात होकार मिळू शकतो.

कन्या राशी: कन्या राशीचे जीवनामध्ये भाग्य अचानक कलाटणी घेणार आहे .कन्या राशीसाठी कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येवू शकते. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मनासारखा रोजगार आपल्याला उपलब्ध होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीमध्ये वाढ होणार आहे.

जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत. मागील जीवनात चालू असताना पैशाची तंगी आता दूर होईल. एखाद्या नव्या कामाची सुरुवात देखील करू शकता. आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होईल.मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.कठिण वाटणारी कामे देखील आता शक्य होणार आहे.

काम करण्याच्या ऊर्जेमध्ये देखील वाढ होणार आहे.धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आपल्या आणि दिवसाच्या अपूर्ण राहिला इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होणार आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल आणि सकारात्मक भांडत आहेत त्यामुळे आपल्या जीवनातील संघर्षाचा काळात समाप्त होणार असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे.

तुळ राशी: तूळ राशीसाठी ग्रह परिवर्तन या अतिशय लाभदायी ठरणार आहे. व्यवसाय उद्योग धंद्यातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मनासारखा रोजगार व व्यक्तींचा लोकांना प्राप्त होणार आहे. आर्थिक संकटावर मात करणारा हा काळ आहे. तिच्या मनासारखं घडून येणारा काळ आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती मध्ये वाढ होणार आहे.

जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहे. मागे अनेक दिवसापासून चालू असणारी पैशाची तंगी आता दुर होणार आहे. एखाद्या नव्या कामाची सुरुवात देखील तुम्ही करू शकता. अनेक दिवसांपासून आवडले जुनी काम या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल.

धनु राशी: धनु राशिसाठी काळ अनुकूल बनत आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. प्रेम जीवनात चालू असणारा ताणतणाव आता दूर होणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. नोकरीविषयी आनंदाची बातमी कळू शकते.

आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या आता मिटणार आहेत.प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतील.

कुंभ राशी: मागील अनेक दिवसांपासून ज्या कामाची वाट पाहत आहात, ती कामे आता या काळात जुळून येणार आहेत. जीवनात चालू असणाऱ्या अनेक परेशानी आता समाप्त होणार आहेत. कार्यसिद्धीचे योग बनत आहेत. आपल्या जीवनात जे लोक कला क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अशा लोकांसाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे.

कलाक्षेत्र आणि नोकरीसाठी हक्काला अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यवसायासाठी सुद्धा हा काळा लाभकारी ठरणार आहे .व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. सरकारी कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.