नमस्कार मंडळी ,
१३ ऑक्टोंबर महाष्टमी मुलांवर ओवळवून ही एक वस्तू इथे टाका मुलांचे भाग्य चमकेल प्रगती होईल आणि संकट अडचण दुःख मुलांवर येणार नाही मुले असतील मुली असतील तुम्ही कोणावरून ही एक वस्तू ओवळवून टाका तुमचे मुले मोठी असेल किंवा छोटे असेल काही हरकत नाही
तुम्ही मुलांवर ही वास्तू मुलांवरून ओवाळून इथे टाकली हा उपाय पुरुष करू शकतात महिला करू शकतात फक्त १३ आक्टोंबर अष्टमी च्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणतेही एका वेळेस तुमच्या मुलांना मुलगी असो या मुलगा असो किंवा जास्त मुले असतील सर्व एका ठिकाणी देवघरासमोर बसवा किंवा ज्या रूम मध्ये तुम्हाला शक्य होईल त्या रूम मध्ये करू शकतात
पण हा उपाय देवघरात केला तर त्याच्या दैवय शक्तीचा प्रभाव जास्त पडतो तर तुम्ही त्यांना बसून तुम्हाला ही वास्तू त्याच्यावरून ओवळायची आता ही वास्तू कोणती आहे तर मित्रानो तुम्हाला एक मूठ जी ही व्यक्ती ओवळणार असेल त्या व्यक्तीने एक मूठ कोणतेही धन्य घ्यायचे आहे
कोणतेही धन्य म्हणजे गहू तांदूळ बाजरी या पैकी तुम्ही काहीही घ्या तुमच्या घरात जे असेल ते घ्या एक मूठ घेतल्यानंतर त्याच मुठीने तुम्हाला तुमच्या मुलांवरून ते ओवाळायचे आहे दोन तीन मुले असतील तर अधी एकाला ओवाळून घ्या नंतर दुसऱ्याला नंतर तिसर्याला ओवळवून घ्या एकाच मूठ ने त्याच धान्याने दुसरी मूठ घ्यायची नाही
तुम्ही कसे ओवाळायचे जसे आपल्या घड्याळाचा काटा फिरतो तस डोक्यापासून पाया परेत तुम्हाला गोल राऊंड फिरवायची आहे तुमची मुठ तीन वेळेस फिरवायची एकाला तीन वेळेस दुसऱ्याला तीन वेळेस तिसर्याला पण तीन वेळेस तीच मुठ आणि नंतर हे धान्य तुम्हाला गाईला किंवा पक्षानं टाकायचे आहे
गाई असेल तर गाईला टाका पक्षी असेल तर पक्षांना टाका सहसा गाई शहरामध्ये मिळत नाही तर तुम्ही तुमच्या छतावर किंवा बाहेर अशा ठिकाणी टाका जिथे पक्षी येऊन ते धान्य खाऊ शकतात अशा रीतीने महाष्टमी च्या दिवशी तुम्ही हा उपाय करा मुलांवर लागलेली नजर मुलांवर असलेली बाधा पीडा जे काही दोष असतील ते या उपया मधन निघून जातील