नमस्कार मंडळी,
स्वयंपाक घरात लपवून ठेवा हि एक वस्तू , धन धान्याची कधीच कमी पडणार नाही. हि एक वस्तू अन्नपूर्णा मातेची एक वस्तू आहे. तुम्हाला हि एक वस्तू तुमच्या स्वयंपाक घरात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जागेवर फक्त लपवून ठेवायची आहे. म्हणजे त्या वस्तूला कोणाचा हि स्पर्श होता काम नये.हि वस्तू कधी कोणाला दिसता काम नये.
जिथे कोणाला दिसणार नाही किंवा कोणाचाही स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी हि एक वस्तू ठेवायची आहे. खास करून विवाहित महिलांनी हा उपाय केला तर तो अतिउत्तम आहे. तसेच घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतात.चला तर जाणून घेऊयात कोणती आहे ती एक वस्तू -तुम्हाला माहित असेल
अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात असली तर तिला तुम्ही एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यावर मूर्तीला ठेवत असतो आणि असे बरेच लोक आहे जे हे तांदूळ रोज बदलत असतात. काही लोक मंगळवारी बदलतात किंवा एक दिवसानंतर बदलतात. जे वस्तूबद्दल बोलत आहोत ते म्हणजे ते तांदूळ च आहे. हेच तांदूळ तुम्हाला स्वयंपाक घरात लपवून ठेवायचे आहे.
तुम्ही कोणत्याही दिवशी हे तांदूळ लपवता येतील. हे तांदूळ तुम्हाला एकाच वेळी लपवून ठेवायचे आहे. अन्नपूर्णा देवीच्या खालचे तांदूळ एका मंगळवारी काढून घेऊन सफेद रंगाच्या कपड्यामध्ये लपवून स्वयंपाक घरामध्ये ठेवायचे आहे . हा उपाय खूप चमत्कारी उपाय आहे , हे केल्याने अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद नेहमी स्वयंपाक घरामध्ये राहतो.
तुमच्या घरामध्ये धन धान्याची कमी राहत नाही. आता ज्या लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाहीये त्यांनी हा उपाय कसा करावा हा उपाय ज्या लोकांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तरच करता येईल कारण मूर्तीच्या खालचे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे. हा उपाय अगदी मनोभावे आणि पूर्ण विश्वासाने करा , नक्की याचा लाभ मिळेल.