नमस्कार मंडळी,
ग्रहांचा जसा माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो तसाच तो निवडणुकीवर ही होतो. अस ज्योतिष शास्त्र सांगतात. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत असतो. चंद्र दर दोन दिवसांनी तर शानि महाराज दर अडीच वर्षानंतर. राशी बदल करतात. खरतर यावर्षी बरेच ग्रह राशी बदलणार आहे. शनि ही अडीच वर्षानंतर राशी बदल करणार आहे.
गोचराच्या कमी-अधिक कालावधीमुळे काही ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा एखादा योग जुळून येतो. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतच असतो तर संपूर्ण समाज व्यवस्थेवर सुद्धा परिणाम होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी महिना खास असणार आहे. प्रत्येक महिन्यात प्रमाणे याही महिन्यामध्ये ग्रहाचे संक्रमण काहीतरी विशेष घटना घडविणार आहेत.
त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जगभरातील ज्योतिषांचे विशेष लक्ष लागले आहे. या महिन्यात मकर राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग तयार होणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटी एकाच राशीत त्रिग्रही चतुर्थग्रही आणि पंचग्रही योग तयार होतिल. अशी घटना घडणे दुर्मिळ आहे. या ग्रहण योगामुळे पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालावर ही परिणाम होऊ शकतो.
मंगळ आणि शुक्र हे मुख्य ग्रह आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य देव हे मकर राशीत आहे. मात्र १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून १२ मिनिटांनी मकर राशीतून सूर्य निघून कुंभ राशीत जाईल. पुढील महिन्यात १० मार्च रोजी शुक्र, मंगळ,आणि हे तिने ग्रह मकर राशीत असतील. याशिवाय बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत राहतील.
शनिमहाराज अधिच मकर राशीत आहे. त्यात मंगळ २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हे मंगळाचा उच्च स्थान आहे. दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शुक्रदेव मकर राशीत प्रवेश करेल. त्याचबरोबर चंद्र आणि बुद्धदेव आधीपासूनच असेल.
त्यामुळे मकर राशि मध्ये फेब्रुवारीमध्ये पाच ग्रहांचा योग तयार होणार आहे. यालाच पंचग्रही योग असे म्हणतात. पंचग्रही योग चार राशी वर विशेष प्रभाव राहील. विशेषता मेष, वृषभ आणि मीन राशि साठी हा महा योग अतिशय शुभ असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक व करिअरच्या दृष्टीने फायदेच फायदे होतील.
त्याबरोबर त्यांच्या आरोग्य देखील चांगले राहील.आर्थिक लाभ सोबत त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होतील. या राशींसाठी हा काला अतिशय अनुकूल आहे. या उलट धनु, कुंभ, आणि मिथुन या राशीच्या लोकांना थोडे सावध राहावे लागेल. आर्थिक नुकसान तसेच आरोग्याशी संबंधित तक्रारींना तोंड द्यावे लागेल.