Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक १८ १९ नोव्हेंबर त्रिपुरी कार्तिकी पोर्णिमा या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील ६ वर्ष खूप जोरात असेल नशीब

नमस्कार मंडळी ,

दिनांक १८,१९ नोव्हेंबर त्रिपुरी कार्तिक पोर्णिमा या सहा राशीनची लागणार लॉटरी पुढील सहा वर्ष खुप जोरात असेल नशीब मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक पोर्णिमेचे वेगळे महत्व सांगितले आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी त्रिपुरी पोर्णिमा ही अतिशय महत्व पूर्ण आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला त्रिपुरी पोर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवन शिव शंभो भोळेनाथाने महादेवानेइ त्रिपुरी नावाच्या राक्षसाचा वध केला होता

त्यामुळे या दिवशी दिप प्रजोलीत करून आनंद साजरा करण्यात येतो या दिवसाला प्रति दीपावली देखील मानली जाते मान्यता आहे की या दिवशी तुळशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि एशवऱ्याचे प्राप्ती होणार आहे तुळशी बरोबरच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा देखील केली जाते या दिवशी यथाशक्ती आणि दान धर्म केल्याने मनुष्यच्या जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती होते माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो यावेळी येणारी त्रिपुरी पोर्णिमा ही अतिशय महत्व पूर्ण मानली जाते

या सहा राशींनसाठी ही पोर्णिमा अतिशय शुभ फल दाई मानली जाते यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहे पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावणारे चमकून उठेल आपलं भाग्य आता जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहे पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग अतिशय सकारात्मक ठरणार आहे पौर्णिमेला बनत असलेल्या संयोगगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीसाठी अनुकूल असणार आहे

मित्रांनो या वेळी ही त्रिपुरी पौर्णिमा दोन दिवसाची येत आहे कार्तिक शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गुरुवार दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२ वाजून २८ मिनिटांनी पोर्णिमा समाप्त होणार आहे पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या सहा राशींसाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे तर चला वेळ वाया न घालवता काव्यात कोणत्या आहेत त्यात सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे आता इथून पुढे आपल्या जीवनात मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते घरात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल धनलाभाचे योग जमून येतील

कर्क राशी – कर्क राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे आपला मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे

सिंह राशि – सिंह राशीला पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल आणि भरपूर प्रमाणात साथ देणारा काळ ठरणार आहे नशीब आपल्याला इथून पुढे भरपूर प्रमाणात साथ देणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे नोकरीत आपली अडलेली कामे पूर्ण होतील या काळात भागीदारी करत असलेल्या व्यवसायामध्ये अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे या काळात उद्योग व्यवसाय यात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे या काळात नोकरदार वर्गांसाठी वरिष्ठ आपल्या कामावरती खुश असतील बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीचा अनेक संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे नवीन आर्थिक योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आह

तूळ राशी – पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात घेऊन येणार आहे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे उद्योग व्यवसाय आणि व्यापार या काळात अतिशय प्रगतीपथावर राहणार आहे व्यापारासाठी आपण करत असणारे प्रयत्न यशस्वी ठरणार आहे उद्योग व्यापार आणि व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येणार आहेत व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे नोकरीत आपण केलेल्या कामाला फळ प्राप्त होणार आहे घर परिवारात सुखाचे वातावरण निर्माण होईल

वृश्चिक राशि – पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न यशस्वी ठरतील प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून नोकरीसाठी प्रयत्न करत असलेले प्रयत्न सफल ठरतील या काळात बेरोजगारांना रोजगार प्राप्त होण्याची संकेत आहे

कुंभ राशी – कुंभ राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ दिसून येईल करियर कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत करिअरमध्ये प्रगतीच्या शिखरावर अग्रेसर होणार आहात व्यवसायानिमित्त काही प्रवास घडू शकतात या काळात घर जमीन अथवा वाहन नाशिक ताप ती आपल्याला होऊ शकते पारिवारिक कल आता दूर होणार असून आनंदात वाढ होणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.