नमस्कार मंडळी,
हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांति या सणाला विशेष महत्व आहे. खास करून स्त्रिया या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.सूर्याच्या मकर राशीमध्ये होणाऱ्या परिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हंटले जाते. या दिवशी सूर्याचे गोचर होत असल्यामुळे ज्योतिषानुसार हा दिवस विशेष महत्वपूर्ण मानला जातो. ज्योतिषमध्ये सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते.
यामुळे सूर्याचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. या काळात दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी सूर्यदेव धनु राशीतून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. भगवान हे सूर्यदेव हे ग्रहांचे राजा असून ते ऊर्जेचे कारक मानले जातात. ते सुख समृद्धी वैभव आणि यश पद प्रतिष्ठा पराक्रमाचे कारक देखील मानले जातात.
सूर्याच्या होणाऱ्या रशिपरिवर्तनाचा होणार सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असतो. सूर्य जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही. या वेळी येणारी मकर संक्रांत हि विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे कारण या वेळी संक्रांतीला त्रिग्रही योग बनत आहे.
या वर्षी सूर्य देव मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून या अगोदरच शनी आणि बुध हे मकर राशीमध्ये विराजमान आहेत त्यामुळे हा त्रिग्रही योग बनत आहे. हा संयोग अतिशय लाभकारी मानला जातो. या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशीवर दिसून येणार आहे. तुला राशीसाठी हे रशिपरिवर्तन अतिशय खास ठरण्याचे संकेत आहेत.
तुमच्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःख आता दूर होणार आहेत. या दिवसापासून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. तुमच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे, अनेक दिवसापासून चालू असणारा संघर्ष आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मकर संक्रांति पासून पुढचा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.
तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात परम सुखाची अनुभूती सुद्धा होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती , करिअर मध्ये यश प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. याकाळात त्रिग्रही योग बनत असल्यामुळे हा योग तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणू शकतो.
आर्थिक आवक समाधानकारक असेल.या काळात मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत पूर्णपणे लाभणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.कठीण काळ आता समाप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील.अध्यात्मिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
एखादा अध्यात्मिक गुरु किंवा एखादा चांगला मित्र मिळू शकतो किंवा मित्राचे मार्गदर्शन मिळू शकते. नाते संबंधामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. नाते संबंधामध्ये कटुता मिटणार असून या काळात गोडवा निर्माण होणार आहे.सुख समाधान आणि आनंदमध्ये वाढ दिसून येईल. तुमच्या कल्पनेत असणाऱ्या योजना प्रत्यक्षात उतरतील.
या काळात कोणतेही महत्वपूर्ण काम करताना घाई गडबड करणे टाळावे लागेल. योग्य वेळी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रेम जीवनात सुखांमध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
आर्थिक आवक वाढणार आहे. पैशांना बरकत प्राप्त होईल.अनेक दिवसपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना यापासून सुटका होणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो. पण कामे यशस्वी रित्या पूर्ण होणार असल्यामुळे मन आनंदी असणार आहे. हा काळ तुमच्या जीवनाला नवा आकार देणारा ठरणार आहे.
या काळात मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची पूर्ण मदत प्राप्त होईल. वैवाहिक जीवनासाठी हा विशेष अनुकूल ठरणार आहे. करिअर मध्ये यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत पण या काळात वाईट संगतीपासून दूर राहणे गरजेचे आहे. व्यसनापासून सुद्धा दूर राहणे गरजेचे आहे.
जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त फळ प्राप्त होणार आहे. भगवान सूर्य देवाच्या कृपेमुळे तुम्हाला तुमच्या मध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे. सासरच्या मंडळींकडून एखादी खुश खबर कानावर येऊ शकते किंवा संतती कडून सुद्धा एक आनंदाची बातमी मिळणार आहे.
नोकरी साठी अनेक दिवसापासून करत असलेले प्रयन्त आता सफल ठरणार आहे. हा काळ तुमच्या जीवनाला एक नवा आकार देणारा ठरणार आहे. हा काळ विशेष लाभकारी असणार आहे त्यामुळे आलेल्या संधीचा उपयोग करून घेणे योग्य असेल.