Marathi Manus

Stay Up to Date With Us

१६ मे वैशाख पौर्णिमा चंद्रग्रहण या ४ राशींच्या घरी धनाची तिजोरी भरणार. तुमची राशी आहे का यामध्ये

नमस्कार मित्रांनो.

वर्ष २०२२ चंद्रग्रहण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला आहे. अर्थात १६ मे रोजी पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे . या चंद्र ग्रहणाचा प्रभाव भारतात कमी प्रमाणत असणार आहे . १६ मे ला सकाळी ८:५९ मिनिटांनी हे चंद्र ग्रहण सुरू होणार आहे . आणि सकाळी १०:३० मिनिटांनी समाप्त होणार आहे .

वर्षातलं हे पहिले चंद्रग्रहण दक्षिण पश्चिम युरोप पश्चिम आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका पॅसिफिक महासागर हिंद महासागर अटलांटिका आणि अंटार्टिका या भागातही दिसणार असून . मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी वैध ठरणार नाहीत .

खर तर कुठल्याही ग्रहणाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर होत असतोच . चला तर मग जाणून घेऊया वर्षातल्या पहिल्या चंद्रग्रहणाचा परिणाम कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- या वर्षातलं हे पहिले चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे . या राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी शोधणार्यांना सुद्धा नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बढती देखील मिळेल गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आणि शुभ असणार आहे .

कुटुंबात सुखशांतीचे वातावरण तयार होणार आहे . परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तेसुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे . पैशाच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागणार आहे . आणि आईच्या तब्येतीची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे . कर्ज घेण्यापासून दूर रहा. अतिउत्साहामुळे नुकसान होऊ शकत. गोंधळामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण जाणार आहे .

सिंह राशी- या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे ग्रहण शुभ असणार आहे . आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले असणार आहे . नोकरीत चांगली बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. कमाईचे साधन वाढणार आहे . प्रत्येक कामात तुम्हाला जोडीदाराचा सहकार्य मिळणार आहे.

वाद आणि गोंधळाच्या परिस्थितीपासून दूर राहण्याचा मात्र प्रयत्न करतात . धन हानी होऊ शकते. वैवाहिक जीवनातही चढ-उतार येऊ शकतात. संघर्षाची गती टाळण्याचा प्रयत्न करा आणि अज्ञात गोष्टींची भीती वाटू शंखनार आहे . तर ती सुद्धा वाटून घेऊ नका. ईश्वरचरणी प्रार्थना करत रहा. प्रतिस्पर्ध्यांना पासून सावध राहा. कारण त्यांच्यामुळे नोकरी आणि करियर मध्ये अडचणी येऊ शंखनार आहे .

धनु राशी – या राशीच्या लोकांसाठी सुद्धा ग्रहण शुभ असणार आहे . नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता असणार आहे . विविध स्त्रोतांकडून पैसे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होणार आहे . कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे . घाईघाईत कोणताही निर्णय घेणे मात्र टाळा.

अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे . याकाळात तणावपूर्ण परिस्थितीतून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मेहनतीचे फळ मिळेल थोडा धीर धरावा लागणार आहे . पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळणार आहे . रागावर नियंत्रण मात्र ठेवावे लागणार आहे . प्रवास आणि वाहन चालवणे टाळा.

मकर राशि- आर्थिक समस्या सुटतील तसेच कर्ज प्रकरण करण्यासाठी अर्ज केला असेल तेही मान्य होणार आहे . तसेच कर्जाच्या संबंधित सर्वच समस्या सुटतील. तुमच्या वरिष्ठ मंडळींचे तुम्हाला सहकार्य मिळणार आहे . तसेच तुमच्या आयुष्यात मानसन्मान येईल.

कन्या राशि- या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी भगवद्गीतेचे वाचन करायचे आहे. तसेच या दिवशी चंद्र दर्शन, चंद्र उपासना करायला हवी . ओम सोम सोम आय नमः या मंत्राचा जप करावा.

तसेच काळजी घ्या. अति उत्साहाने नुकसान होऊ शकत. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी . आणि कुटुंबातील मोठ्या भावासोबत चे संबंध प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे थोड सावध रहा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.