तिरुपती बालाजीचे रहस्य

नमस्कार मंडळी,

दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध मंदिर तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र प्रदेशाच्या चितोड जिल्ह्यात आहे हे मंदिर फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगातील श्रीमंत मंदिरांमध्ये आहे येथे या मंदिरामध्ये बालाजी देवाची पूजा केली जाते असे मानले जाते की या मंदिरात बालाजी त्यांच्या पत्नी पदमावती सोबत निवास करतात गीतकार हे मंदिर श्रीमंत आहे तितकच हे रहस्यमय आहे

भगवान तिरुपती बालाजीला वेंकटेश्वर श्रीनिवास आणि गोविंदाच्या नावाने ओळखले जाते बालाजीला श्री विष्णूचे अवतार मानले जाते या मंदिराच्या चारही बाजूला डोंगर शेष नागाच्या फंनावर आधारित सप्तगिरी नावाने ओळखले जाते या मंदिराचा इतिहास पाचव्या शतकापासून सुरू झाला आहे बालाजी च्या मूर्ती ला कोणीही बनवले नाही

ही मूर्ती स्वता प्रगट झाली आहे मित्रांनो या मंदिरात केस दान करण्याची प्राचीन परंपरा आहे इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोक इथे केस दान करतात दररोज या मंदिरात वीस लाख लोक केस दान करतात याशिवाय या मंदिरात तीस लाख लाडू रोज बनविले जातात या मंदिरामध्ये कित्येक असे रहस्य लपलेले आहे

ज्यांना पाहून ऐकून तुम्ही पूर्णपणे चकित होणार आहात तिरुपती बालाजी मंदिर जगातील टॉप रहस्यमय मंदिरामध्ये येते तुम्ही हे रहस्य जाणून घ्या तुम्ही जेव्हा ही तिरुपती बालाजी मंदिर पहायला जाल जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा तुम्ही पूर्णपणे हादरून झाल जेव्हा तुम्ही गर्भगृहात मध्ये जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की देवाची मूर्ती गर्भगृहाच्या मध्यभागी आहे

आणि खरोखर मूर्ती मध्यभागीच आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेर येऊन मूर्तीला पाहाल तेव्हा तुम्ही पूर्णपणे चकित होणार आहात कारण की तुम्हाला दिसणार आहे की अचानक मूर्तीचे स्थान बदलले आहे असे वाटेल की मूर्ति गर्भगृहात उजव्या बाजूला स्थिर आहे मित्रांनो हे ब्रह्म सुद्धा असू शकते पण एकच ब्रम हजारो पर्यटकां सोबत होऊ शकत

नाही यावर काही लोकांची मान्यता आहे की हिंदू धर्मानुसार मूर्तीची उजवी बाजू दिसणे शुभ संकेत असतातबालाजीचे मंदिर हे तिरूमला च्या डोंगरावर आहे मंदिरापासून तेवीस किलोमीटर वरती एक गाव आहे असे मानले जाते की बालाजी देवा वरती मांडले जाणारे फळ फुलं दूध दही तूप हे सर्व काही या गावातून आणले जाते या गावाला पवित्र ठेवण्यासाठी बाहेरील पर्यटकांना या गावात जाण्याची परवानगी नाही

हे गावाचे लोक खूप जास्त नियम संयम आणि अनुशासन पाळतात या गावातील महिला शिवलेले कपडे घालत नाही तिरुपती बालाजीच्या मंदिरात देवाच्या मूर्ती ला प्रतिदिन सजवले जाते हे तर सामान्य आहे पण ज्या पद्धतीने सजवले जाते ते सामान्य नाही देवाच्या मूर्तीला खाली धोतर आणि वरती साडीने सजविले जाते असे मानले जाते

की बालाजी देवाच्या आत माता लक्ष्मीचे रूप विराजमान आहे यामुळेच बालाजीच्या मूर्तीला अशाप्रकारे सजविले जाते मंदिरामध्ये एक दिवा लावलेला आहे तेही रहस्यमय आहेज्याची शॉकिंग गोष्ट म्हणजे हा दिवा कधीही विजत नाही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आज पर्यंत दिव्यामध्ये कसलेच इंधन टाकले नाही तरीही तो दिवा विजत नाही

कोणालाच ह्या दिव्याच्या रहस्य बद्दल माहित नाही आणि तो दिवा कोणी आणि कधी लावला आहे हे पण एक रहस्य आहे हे मंदिर जितका रहस्यमय आहे तितकेच मंदिरातील भगवान व्यंकटेश यांची मूर्ती तितकीच रहस्यमय आहे असे मानले जाते की देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर जे केस आहेत ते एका जिवंत व्यक्तीच्या केसासारखे आहे हे केसर कधीही गुंतत नाही कधी खराब होत नाही

आणि शिवाय या केसांची काही खास निगा ही राखली जात नाही तरीही बालाजीचा डोक्यावरील केस ही मुलायम राहतात श्रद्धाळू असे मानतात की देव या ठिकाणी विराजमान आहे बोलले जाते की अठराव्या शतकात मंदिराच्या भिंतीवर काही लोकांना फाशी दिली होती तेव्हा स्वतः व्यंकटेश्वर देवता प्रकट झाले होते

त्यानंतर या मंदिराला 12 वर्षांकरिता बंद करण्यात आले होते कारण तिथल्या राजाने बारा लोकांना मृत्युदंड दिले होते आणि त्यांना मंदिराचा गेट वरती लटकवले होते भगवान बालाजीची मूर्ती मंदिरामध्ये सर्वात रहस्यमय आहेया मूर्तीवर जर तुम्ही कान लावाल तर पाठीमागून तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येईल जर डोळे बंद करून कान लावला

तर तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर थांबला आहात तिरुपती बालाजी मंदिराला अशाप्रकारे डिझाईन केले आहे की तिथले वातावरण शांत आणि थंड राहते तरीही देवाच्या मूर्तीला घाम येतो आणि मूर्ती चा नम पणा एक रहस्यमय आहे समुद्राच्या आवाजाशी मूर्तीचा काही संबंध आहे हे पण एक रहस्य आहे मित्रांनो तुम्ही कधी तिरुपती बालाजीला गेले होते का आणि या रहस्याला स्वतः पाहिले आहे

का दर गुरुवारी बालाजीच्या मूर्तीला त्यांचे वस्त्र काढून स्नान घातले जाते आणि नंतर चंदनाचा लेप लावत असताना हे एक खूप रहस्यमय घटना घडते चंदनाचा लेप लावून जेव्हा काढले जाते तेव्हा हृदयावर लावलेल्या चंदना मध्ये माता लक्ष्मीची आकृती दिसते असे मानले जाते की बालाजींचा रूदयात लक्ष्मी देवी विराजमान आहे

त्यामुळे त्यांची आकृती चंदनाच्या लेप वर दिसते तिरुपती मंदिराच्या मुख्य द्वाराच्या बाजूला एक छडी आहे त्या छड्डीत एक तथ्य आहे असे मानले जाते की देवा भगवान बालाजी छोटे होते तेव्हा त्याच छडीने त्यांना मारले होते मार खात असताना त्यांना हनुवटीवर जखम झाली होती आणि ती जखम आजही मूर्तीच्या हनुवटीवर आहे म्हणूंन त्यावर सतत चंदनाचे लेप लावले जाते

तिरुपती बालाजीच्या मंदिरात जी मूर्ती आहे त्यावर एक खास प्रकारचे कापूर लावले जाते या कापूरला खास यामुळे म्हणलं आहे की या कापूरला कोणत्याही दगडावर ठेवले तर त्याला भेगा पडतील पण देवाच्या मूर्ती सोबत अस काहीच होत नाही मूर्तीवर रोज रोज हे कापूर लावले जाते तरी याचा कसलाच प्रभाव मूर्तीवर होत नाही म्हणूंन हे पण एक रहस्य आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *