दुसऱ्याची ही वस्तू जर तुम्ही वापरात असाल तर घरात दारिद्य आल्याशिवाय राहणार नाही

नमस्कार मंडळी

दुसऱ्याच्या या वस्तू चकूनही वापरू नका घरात येईल गरिबी दारिद्र्यात आणि कंगाली मित्रानो आपण अनेकदा आपल्या वस्तू इतरांना वापरायला देतो तसेल आपण देखील कितेगदा दुसऱ्याच्या वस्तू सहज पने वापरतो मित्रानो वस्तू एकमेकांशी देणं घेणं हे वाईट नाही मात्र इतरांच्या काही गोष्टी काही वस्तू अशा आहे ज्या चुकूनही वापरू नका

जोतिशास्त्राच्या मते काही अशी गोष्टी असतात कधीच कोणाकडे माघू नये दुसऱ्याच्या गोष्टीचा वापर करू नये मित्रानो आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की अस का मित्रानो याच कारण की गरजेच्या वेळेस इतरांच्या वस्तू वापरतो यामुळे त्या वेळेला आपल्याला फायदा होतो मात्र पुढे जाऊन आपल्या नुकसान देखील सोसाव लागू शकत

तसेच आपल्या जीवनात मानसिक त्रास आणि आर्थिक समस्या उद्धभू लागतात आणि याच कारणामुळे वास्तुशास्त्रत दुसऱ्याच्या या वस्तू वापरण्यासाठी मनाई केली आहे चला तर जाणून घेऊया या वस्तू कोणत्या आहे वास्तुशास्त्रानुसार कधीही दुसऱ्याच रुमाल आधी वापरू नये मित्रानो दुसऱ्याच रुमाल आपण वापल्याने आपल्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान होत

पैसाची चन चन भासू लागते तसेच पैशा संनधित आधीच अडचणी समस्या आपल्या जीवनामध्ये येतात त्यामुळे कधीही दुसऱ्याच रुमाल आपण वापरू नये त्याच बरोबर दुसऱ्याच्या अंथरुणावर देखील झोपू नये मित्रानो अनेकदा आपल्याला सवय असते की दुसऱ्याच्या अंडथरूनावर झोपून जातो मात्र यामुळे अनेक मानसिक त्रास उधबवतात तसेच आर्थिक समस्या देखील जाणवतात

मित्रानो कधीही दुसऱ्याचे कपडे किंवा चपलांचा वापर करू नका या मुळे शुद्ध तुमच्या जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात आपल्यावर अनपेक्षित पाने संकटे येतात याच बरोबर दुसऱ्याच पेन देखील वापरू नये अनेकदा आपण एखाद्यकडून पेन वापरून घेतो आणि तो परत द्यायला विसरतो मात्र यांमुळे आपल्याकडे पैशाची तंगी जणू लागते

या सोबत तुमचा मान सन्मान देखील खालवतोय मित्रानो लक्षात ठेव्हा जेव्हा कधी तुम्ही एकड्याकडून पैसे किंवा एखादी वस्तू उधार घेता तेव्हा त्या व्यक्तीला वेळेत परत करा त्या व्यक्तीने तुमच्याकडून उधार घेतलेली वस्तू किंवा पैसे मागण्याची वेळ कधीही येऊन देऊ नका कारण उधार घेतलेले पैसे किंवा एखादी वस्तू हे अधिक आर्थिक समस्याच कारण ठरू शकते

या सोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही दुसऱ्याच घड्याळ आपण वापरू नये मित्रानो अनेकदा काही लोकांचं वाईट काळ सुरू असतो आशा वेळेस आपण जर त्याच घड्याळ वापरतो तर ती परिस्थिती आपल्यावर पण येऊ शकते त्यामुळे दुसऱ्याच घड्याळ वापरू नका मित्रानो तुम्हाला पण इतरांची वस्तू वापरण्याची सवय असते

तर ही सवय वेळेस बदला कारण यामुळे स्वतःचा नुकसान करत आहातच तर ही सवय वेळेतच बदला कारण यामुळे तुम्ही स्वताच नुकसान करत आहातच पण या सोबत तुम्ही तुमच्या कुटूंबाच नुकसान करत आहात तुमच्या घरामध्ये गरिबी दारिद्य आणि कंगाली येईल भविष्या मध्ये जर कोणती आर्थिक समस्या मासिक त्रास उद्धभू नये

असे वाटत नसेल तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या या काही गोष्टींचं पालन नक्की करा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *