८० वर्षानंतर महा सह्योग आज गुरुपुष्यामृत योगापासून या राशींची लागणार लॉटरी पुढील दहा वर्षे राज्य

नमस्कार मंडळी ,

८० वर्षानंतर अद्भुत संयोग उद्या गुरुपुष्यामृत योग या राशीची लागणार लॉटरी पुढील दहा वर्ष राज योग व्यक्तीच्या जीवनात जेव्हा शुभ संयोग शुभ घटिका आणि अनुकूल ग्रह नक्षत्रांची साथ प्राप्त होते तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही जेव्हा शुभ संयोग जमून येतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही ग्रह नक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात अनेक आचारात्मक घटना घडवून आणते

आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी असाच काहीसा शुभ आणि सुंदर सहयोग दमून येणार आहे मित्रांनो आज कार्तिक कृष्ण पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक २५ नोव्हेंबर रोजी गुरुवार असून गुरुपुष्यामृत योग बनत आहे शास्त्रानुसार २७ नक्षत्रा पैकी पुष्य नक्षत्र ला सर्वात उत्तम नक्षत्र मानलेले आहे पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असे म्हटले जाते गुरुवारी येणार्‍या पुष्य नक्षत्राला गुरुपुष्यामृत योग म्हटले जाते

ज्योतिषानुसार गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ फलदायी मानला जातो मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी अतिशय लाभदायक मानला जातो गुरुवारचा दिवस भगवान श्री विष्णू ला समर्पित आहे त्यामुळे गुरूवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि स्वर्ग सुखाची प्राप्ती होते

दिवशी गाडी बंगला जमीन घेणे सोने-चांदी अशा मौल्यवान वस्तू खरेदी करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते म्हणत आहे की या सह्योगा वर खरेदी केलेली वस्तू आयुष्यभर मनुष्याच्या जवळ असते उद्योग व्यापारात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो

मित्रांनो या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आणि रवी योग बनत असून या योगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत यांच्या जीवनातील मंगल आता समाप्त होणार आहे या काळात सुख समृद्धीची बहार येणार आहे आता इथून येणार या पुढच्या काळात संतान प्राप्ति योग आणि धन प्राप्ति योग देखील बनत आहे बेरोजगारांसाठी हा काळ अतिशय उत्तम ठरणार आहे मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होण्याची संकेत आहे

जीवनात चालू असणारे अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार आहे अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे भाग्याची भरपूर सात आणि गुरूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे गुरु आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नोकरीच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत

मित्रांनो सिद्धी योग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे आपल्या जीवनात आता अतिशय सुखदायक काळाची सुरुवात होणार आहे वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल करियरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहे हाती घेतलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल चला तर मग वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशी च्या जीवनावर पडणार असे येणारा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे या काळात बागी आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे गुरुचे पाठबळ असल्यामुळे प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे गुरु या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणारा आहे त्यामुळे जे काम हातात घ्याल त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता फुलून येणार आहे कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या असा दूर होतील कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होती मानसिक ताण तणाव दूर होणार आहे मागील अनेक दिवसापासून बंद पडले आपले उद्योग व्यवसाय पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत करियर मध्ये मनाप्रमाणे घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार आहे अचानक धनलाभ घडून येण्याचे संकेत आहेत गुरुपुष्यामृत योगाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनात अनेक आचार आत्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे

वृषभ राशी – वृषभ राशीसाठी येणाऱ्या काळात अतिश सुखकारक आहे कार्यक्षेत्र आणि प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होत आहे जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा मानसिक ताण तणाव आणि मनावर असणारे दडपण आता दूर होईल मनावर असणारे चिंतेची दडपण आता पूर्णपणे दूर होणार आहे च्या काळात आपले जीवन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे आपल्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या घटना घडून येतील व्यवसायात आर्थिक प्राप्तीतून वाढ दिसून येते या काळात संतान प्राप्ति के योग दिसून येत आहे मित्र परिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे या काळात घरामध्ये एखाद्या मंगल कार्य अथवा धार्मिक कार्य घडून येऊ शकते तरुण-तरुणींच्या विवाहाचे योग बनत आहेत मनाप्रमाणे जोडीदार प्राप्त होण्याचे योग आहेत नोकरी विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते

मिथुन राशी – मिथुन राशी वरून क्षेत्राची विशेष अनुकूलता बरसणार असून गुरु चा अतिशय सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडून आणणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या सर्वच अडचणी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्र ला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल करियर विषयी आपले स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत आर्थिक बाजू मजबूत बनणार आहे पैशाची बरकत प्राप्त होईल या काळात करिअरमध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येते

सिंह राशी – गुरुपुष्यामृत योगाचा बनत असलेल्या शुभ संयोग सिंह राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात उद्योग व्यापार राजकारण आणि नोकरीच्या क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याच्या संकेत आहेत या काळात आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल कमाई च्या साधनांमध्ये वाढ दिसून येणार आहे समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती वाढ होईल सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे घरात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे मित्र परिवाराच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल

तूळ राशी – गुरुपुष्यामृत योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे चमकून उठल तूळ राशीचे भाग्य जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार आहे नवीन प्रेरणेने प्रेरित होऊन नवीन कामाची सुरुवात करणार आहात परेल मध्ये आपण निवडलेले मार्ग सफल ठरतील कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे नवीन आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल वैवाहिक जीवनात चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार आहे नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष अनुकूल करणार आहे प्रेम प्राप्तीचे योग तोडत आहे तरुण-तरुणींच्या विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील वैवाहिक समस्या आता दूर होणार आहेत मागील अनेक दिवसापासून मनाला सतावणारी एखादी जुनी चिंता आता मिटणार आहे मानसिक ताण तणाव दूर होतील मानसिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल जीवनात आनंद जगण्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे

वृश्चिक राशी – गुरुपुष्यामृत योगाचा सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे या काळात सामाजिक क्षेत्रात आपला मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल या काळात आपल्याला मानसिक सुखाची प्राप्ती होणार आहेत मनाला प्रेरणा देणारी एखादी मोठी शुभ घटना घडून येईल आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ दिसून येईल विचारपूर्वक घेतलेल्या कोणताही निर्णय यशदायक ठरणार आहे आपल्या करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे बुद्धिमत्तेला सकारात्मक विचारांची जोड प्राप्त होणार आहे वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे करियर मध्ये केलेली सुरुवात पुढे चालून खूप मोठे यश प्राप्त करून देणार आहे घरातील वातावरण प्रसन्न बनेल उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे

मकर राशी – गुरुपुष्यामृत योगाचा सकारात्मक प्रभाव मकर राशीच्या जीवनात चालू असणारे अनेक समस्या दूर करणार आहे प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील करियर मध्ये नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे आपला आत्मविश्वास वाढविणारा अनेक घटना या काळात घडून येणार आहे मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्सवात वाढ होणार आहे आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील नवीन सुरू केलेली कामे प्रगतिपथावर राहणार आहे

कुंभ राशी – गुरुपुष्यामृत योग आता सकारात्मक प्रभाव कुंभ राशी वर पडणार असून या काळात अनेक अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे जीवनात प्रगती घडून येणार असून एका नव्या कामाची सुरुवात करू शकता या काळात आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढवणार आहे येशु प्राप्तीचे अनेक नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात हा काळ आपल्यासाठी सर्व बाजूनी अनुकूल ठरणार आहे करियर कार्यक्षेत्रात समाजकार्य राजकारण उद्योग-व्यापार कला-साहित्य नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *