२९ जानेवारी पासून पुढील १० वर्षं मेष मिथुन आणि तुळ राशीच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार

नमस्कार मंडळी,

अतिशय शुभ संयोग,२९ जानेवारी पासून पुढील १० वर्ष मेष , मिथुन आणि तूळ राशीच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार.आता होणार खऱ्या प्रगतीला सुरुवात. या राशींचे चमकून उठेल भाग्य .आता नशिबाचे दारे उघडणार आहेत.आता भाग्योदय घडून येणार आहे.या राशींच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होणार आहे.अनेक वर्षांनंतर असा शुभ संयोग जमून येत असतो.

हा संयोग आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तुमच्या जीवनातील दुःखाचा काळ आता संपणार आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखापासून आता सुटका होणार आहे. या ३ राशींच्या जीवनात आता सुखाचा काळ येणार आहे . आता या काळात चोहीकडून आनंदाचा वर्षाव होणार आहे. मार्गात येणारे कठीण अडथळे दूर होतील.आता प्रगतीचे नवीन क्षेत्र तुमच्या साठी खुले होणार आहेत. तुमच्या नशिबाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.

दिनांक २९ जानेवारी रोजी सुख समृद्धीचे दाता महान ग्रह शुक्र मार्गी होणार आहे. शुक्र सध्या धनी राशी मध्ये विराजमान आहेत.दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी ते मार्गी होणार असून मार्गी अवस्थेमध्ये भ्रमण करत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ते मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.ज्योतिषानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात, ते वैवाहिक जीवन सांसारिक जीवन सुख समृद्धी , भौतिक सुख सुविधा प्रेम जीवन , संगीत आणि सौन्दर्याचे कारक आहेत.

शुक्र जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.जेव्हा शुक्र शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.ज्यांच्या कुंडली मध्ये शुक्र हे शुभ स्थानी आहेत त्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.शुक्राच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून शुक्राचे मार्गी होणे मेष , मिथुन आणि तूळ राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशीला काय फळ मिळणार आहे –

मेष – शुक्राच्या मार्गी होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर पडणार आहे.विशेष करून व्यापारी वर्गासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.आर्थिक आवक समाधान कारक असेल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.एखाद्या नवीन व्यवसाय सुद्धा या काळात सुरु करू शकता.नवीन व्यवसायाची सुरुवात होणार आहे.नोकरी करणाऱ्यांसाठी सुखाचे दिवस येतील.वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

वैवाहिक जीवन हे अतिशय सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.तरुण तरुणीचा विवाहाचे योग जमून येतील.कार्यक्षेत्रात आणि करिअर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे.प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.प्रेमात आनंदाचे वातावरण होणार आहे. नव्या उत्साहाने नव्या जीवनाची सुरुवात होणार आहे.नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होणार आहे.प्रेम जीवनात निर्माण झालेला ताण तणाव आता मिटणार आहे.कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.

मिथुन – या राशीच्या जीवनात शुक्राचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.शुक्र तुमच्या जीवनात राजयोग निर्माण करण्याचे संकेत आहेत.घरात एखादे धार्मिक किंवा मंगळ कार्य घडून येऊ शकते.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. धन प्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल.सध्या तुमच्या जीवनात चालू असणारी परिस्तिथी पूर्णपणे बदलणार आहे.तुमच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रातून अनेक आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहेत.भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल.या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.वाईट लोकांपासून किंवा वाईट संगतीपासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे.

तूळ – शुक्राचे मार्गी होणे तूळ राशीच्या दृष्टीने अतिशय लाभारी असणार आहे.शुक्राच्या कृपेने मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.तुमच्या मनामध्ये अनेक दिवसापासून असलेली इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी होणार आहे.दांपंती जीवनात संतान प्राप्तीचे योग बनत आहे.आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल.व्यापारात बरकत तुम्हाला प्राप्त होणार आहे.

उद्योग व्यवसायात नव्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते.उद्योग व्यवसायात भरपूर प्रमाणात लाभ तुम्हाला मिळणार आहे.आर्थिक प्राप्तीमध्ये सुद्धा वाढ दिसून येईल.या काळात खरचवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.तरुण तरुणीच्या जीवनात प्रेम विवाहाचे योग बनत आहेत.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *