नमस्कार मंडळी
श्री स्वामी समर्थ मित्रानो पैसा येता येता थांबतो का तर मित्रानो २७ दिवस करा हे मित्रानो पैसा येता येता थांबतो काम होणार असत एखादं मोठं काँट्रॅक मिळणार असत किंवा एखादा पैसा येणार असतो पण पैसा येता येता थांबतो तो पैसा आपल्या हातात पडतच नाही आशा वेळी या पैशाचा बाधा कशा दूर कराव्या
पैशाच्या अडचणी येतात समस्या येतात त्या दूर करण्यासाठी एखादा जोतिष उपाय आहे मित्रानो हिंदू धर्मामध्ये विशेष करू जोतिषत्रात धन प्राप्तीच्या धन अवक्याच्या मार्गातील बाधा दूर करणारा एक अत्यंत प्रभावी शाली उपाय आपण पहाणार आहेहा उपाय करण्यासाठी आपल्याला केवळ 10 ते 15 मिनिटे लागतील २७ दिवस लागातार हा उपाय करा
मित्रानो हा उपाय धानाचे अधिपती कुबेर याच्याशी संनधित आहे ब्रम्हाडात जितकी काही संमप्ती आहे धन आहे या धानाचे पोषकध्यक्ष दहा अधिपती कुबेर आहे आणि त्यांना प्रसन्न करणारा हा उपाय आहे जर तुमच्या घरात कुबेराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर अति उत्तम आहे नसेल तर बाजारात हा फोटो मिळतो फोटो नसेल तर काळजी करू नका
एखाद्या पाटावर वस्त्र अंथरून त्यावर दिवा जरी प्रजोळीत केला तरी चालेल मित्रांनो हा दिवाच धन अधिपती कुबेराच प्रतिनिधित्व करेल मित्रानो आशा प्रकारे कुबेराचे पूजन आपल्या देवघरात ही करू शकता किंवा अगदी वेगळ्या पाटावरती त्याची मांडणी केली तरी सुद्धा चालेल मित्रांना २७ दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आपण कुबेर देवाचं पूजन करा
एक मंत्र आहे मित्रानो पूर्ण श्रद्धा पूर्वक २७ दिवस १०८ वेळा जप करण्यापूर्वी एक तुपाचा दिवा अवश्य प्रचलित करा आणि जप करून झाल्यावर आपण कुबेराच्या चालीसाचे पाठण करावे मित्रांनी कुबर चालीसा पाठ करणे शक्य नसेल त्यांनी आपल्या फोन वरती किंवा आपल्या यूट्यूब वरती श्री कुबेर चालीसा लावू शकतात आणि ते ऐकू शकतात
श्रवण केलं तरी चालते मित्रानो त्यानंतर मनोभावे हात जोडून आपण आपल्या जीवनातील धनसमस्या आहे जी धन आवक होत आहे पैसा या येतात येता थांबत आहे ते ह्या समस्या आहे प्रथना आहे त्या दूर करण्यासाठी प्रथना करा आपण कुबेर देवाकडे प्रथना करायची आहे मित्रानो आपल्या कडे जर मोत्याची माळ असेल किंवा लाल चंदनाची माळ असेल तर अति उत्तम आहे
कारण त्या मोत्याच्या आणि चंदनाच्या माळेवर केलेला कुबेर मंत्राचा जप हा अत्यत प्रभावशाली मानला जातो मित्रानो जोतिषशास्त्रात मात्र असगीतले त्या प्रत्येक मंत्रात एक विशिष्ट समसेवर किंवा विशिष्ठ इच्छा पूर्तीसाठी वापर केला जातो आपण जी धन प्राप्तीसाठी जी अडचण दूर करण्यासाठी वापर केला जातो
अडचण इच्छा दूर करण्यासाठी हा कुबेर मंत्र दिला आहे मित्रानो या कुबेर मंत्राचा सकाळ संध्याकाळ लागातार २७ दिवस १०८ वेळा मनोभावे आपण अवश्य जप करायचा आहे मित्रानो मंत्र असा आहे ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट- लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः !! या मंत्राचा २७ दिवस सकाळ संद्याकाळी नित्यनेमाने जप करायचा आहे