नमस्कार मंडळी ,
रडायचे दिवस संपले आज सोमवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुषी मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ आणि वेळ कधीही सारखे नसते बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थिती प्रमाणे मानवी जीवन बदलत असते जोतिशास्रानुसार बदलत्या ग्रहाची दशा अनुकूल बनते तेव्हा मनुष्यच्या जीवनात सुखाचे दिवस येण्यास सुरुवात होणार आहे वर्तमान परिस्थिमध्ये तुमच्या जीवनात कितीही कठीण काळ सुरू असुद्या
भविष्यात मात्र या स्थितीत बदल घडून आल्याशिवाय राहत नाही बदलती ग्रहदशा सकारात्मक ग्रह दशा आणि ईश्वर शक्तीचा आशीर्वाद मनुष्यच्या जीवनात अनेक आचार्य कारक घडामोडी घडून अनंत असते जेव्हा ईश्वर शक्तीची कृपा बरस्ते मनुष्यच्या जीवनात सकारत्मक परिवर्तन घडवून येण्यास वेळ लागत नाही आज सोमवार पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून आज सोमवार पासून याच्या जीवनात मांगल्याचे सुरुवात होणार आहे
आता दुःखाचे दिवस संपून सुखाचे सुंदर दिवस सुरू होणार आहे आता शुभ काळ सुरू होण्यास वेळ लागणार नाही हा काळ तुमच्या राशीसाठी सर्वच बाजूने अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा योग्य वापर करून घेणे तुमची गरज आहे महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे आणि प्रत्येक अडचणीत मात करण्यात यशस्वी ठरणार आहे तुमच्या यश प्राप्तीचा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे
आता परेत अपूर्ण राहिलेले कामे आतात पूर्ण होणार आहे ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने तुम्ही लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे प्रगतीच्या नव्या वाटा मोकळ्या होतील कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याचा संकेत आहे कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे मित्रानो आज मध्य रात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष प्रविनी नक्षत्र दिनांक २७ सप्टेंबर सोमवार आहे हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो
भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दिवस मानले जातात ते अति शिग्रह प्रसन्न होतात जेव्हा महादेवाची कृपा बरस्ते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही जेव्हा महादेव प्रसन्न होतात तेव्हा भगताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही आणि विशेष म्हणजे पंचगा नुसार दिनांक २७ सप्टेंबर रोजी बुध ग्रह मार्गी घेणार आहे बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जाते बुधाचे मार्गी कारण होणे हे काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे बुधच्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशीवर दिसणार आहे बुधाच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार आहे
या काही खास राशी असणार असून हा संयोग विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे जीवनातील नकारात्मक काळ संपणार असून सकारात्मक काळाची सुरुवात होणार असून तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे कुटूंबिक जीवनात आनंद आणि शांत प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे चला तर वेळ वाया न घालवता कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – मेष राशीसाठी येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे महादेवाची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून या काळात बुधाचे मार्गिकरण शुभ ठरणार आहे व्यापारात उद्योगात प्रगती घडून आण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे तुमच्या बुद्धीमतील विलक्षण तेज प्रत होण्याचे संकेत आहे त्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेमुळे वाढ दिसून येईल योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम ठरणार आहे कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता मार्गी लागणार असून
आता बंद पडलेली कामे पुन्हा चालू होण्याचे संकेत आहे प्रगतीच्या नव्या दिशेने सुखाचा प्रवास सुरु होणार आहे यश प्राप्तीच्या वाटा आता सुरू होणार आहे तुमच्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल त्यामुळे नव्या उच्चहाने नव्या कामची सुरुवात होणार आहे कुटूंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे मित्रांन मध्ये तुमचा सन्मान वाढणार आहे सहकार्याची चागली मदत लाभणार आहे
मिथुन राशी – मिथुन राशीसाठी आज सोमवार पासून पुढे येणार काळ विशेष लाभदायक ठरणार आहे कार्यक्षेत्रातील कामात वेग येईल अनेक दिवसांपासून अडकलेला पैसे तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहे आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे
त्यामुळे यश प्राप्तीच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होणार आहे उद्योग व्यापार प्रगती पथकावर राहणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे या काळात व्यापारा निमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरणार आहे स्वतःच्या बुद्धीमतेचा योग्य वापर करून खुप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणार आहे नाव लावकीकत वाढ होणार आहे
सिह राशी – सिह राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार असून बुधाचे मार्गीकारण होण्यास लाभकारी ठरणार आहे नोकरदार वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे उद्योग व्यापारात मनाप्रमाणे कामे होतील कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे राजकीय क्षेत्रात तुमचा मन सन्मान होणार आहे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील उद्योग व्यवसायाचा विस्थार घडून आणण्यासाठी करत असलेले प्रयत्न अनुकूल ठरणार आहे
कन्या राशी – कन्या राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे बुधाचे मार्गिकरण तुमच्या जीवनात सुखाचे दिवस होणार आहे उदयोग व्यापाराच्या दृष्टीने अपेक्षित यश प्राप्त होण्याचे संकेत आहे आता परेत अवघड वाटणारी कामे आता सोपी होऊ लागतील या काळात अचानक धन लाभाचे योग येण्याचे संकेत आहे आर्थिक समस्या समाप्त होतील तुमची आर्थिक क्षमता पाहिल्यापेक्ष मजबूत होणार आहे नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे व्यवसायत एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत तुम्हाला लाभू शकतो
तूळ राशी – तूळ राशीसाठी उद्याचा सोमवार पासून पुढे येणार काळ विशेष लाभरी ठरण्याचे संकेत आहे महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे या काळात तुमच्या बुद्धिमतेला सकारात्मक जोड प्राप्त होणार आहे तुमच्या महत्वाकांक्षेत वाड दिसून येईल एखादे मोठे ध्येय पूर्ण करून दाखवणार आहे कुटूंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहे कुटूंबातील लोकांच्या समस्या तुम्ही समजून घ्या
त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे मनापासून केले काम यशस्वी रित्या पार पडणार आहे यश प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची गरज आहे मागील अनेक दिवसांपासून अडकलेला पैसा पुन्हा प्राप्त होण्याचे संकेत आहे आर्थिक अडचणींवर मात करणार आहे राजकीय क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे लोकांची माने जिकण्याची यशस्वी ठरणार आहे
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीसाठी लाभदायक ठरणार आहे बुधाचे मार्गिकरण तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार असून अशोक काळाचा अंत होणार आहे ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनणार आहे या काळात तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे जीवनात निश्चित केलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे कार्य क्षेत्रात जे काम हातात घ्याल
त्यात यश प्राप्त होणार आहे नवीन सुरू केलेल्या योजना लभकरी ठरणार आहे या काळात जेव्हडी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश पदरी पडून घेणार आहे या काळात केलेली छोटीशी सुरुवात पुढे चालून खुप मोठे रूप घेऊ शकते मित्र आणि सहकार्याची चागली मदत तुम्हाला प्राप्त होऊ शकते घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे वैवाहिक जीवनात सुख शांती मध्ये वाढ होईल आर्थिक प्राप्ति मध्ये पहिल्या पेक्षा सुधारणा घडवून येणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल
धनु राशी – धनु राशीवर महादेवाचा आशिर्वाद बरसणार असुन ग्रह नक्षत्राची अनुकूलता तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस घडून येणार आहे तुमच्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येणार आहे उदयोग व्यापारात नव्या योजना राबविण्यात यशस्वी ठरणार आहे सरकारी कामात येणाऱ्या अडथळे आता दूर होणार असून सरकारी योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे घर परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे करियर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे
कुंभ राशी – बुधच्या मार्गी होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव कुंभ राशीवर पडणार असून येणार काळ तुमच्या जीवनातील यशदायक काळ ठरणार आहे येणारा काळ तुमच्या जीवनाला नवी दिशा ठरविणार काळ ठरणार आहे भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाणे अतिशय सुंदर दिवस तुमच्या जीवनात येणार आहे उद्योग व्यापार प्रगती पथकावर राहणार आहे आर्थिक आवक समाधान कारक असेल या काळात तुम्ही निश्चित केलेले ध्येय प्राप्त होणार आहे मन लावून केलेले कोणतेही काम यशस्वी ठरणार आहे आता अडलेली कामे पूर्ण होणार असुन अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे या काळात बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहे