Marathi Manus

Stay Up to Date With Us

हा उपाय केल्याने पूर्व जन्मीच्या कर्माची फळे नष्ट होतील नक्की करून पहा

नमस्कार मंडळी,

पूर्वजन्माचे परिणाम आपल्याला या जन्मी भोगावी लागतात.किंवा वाईट कर्माची फळे आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात. आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत ते उपाय असे आहे की त्यामुळे आपल्या पूर्वजन्माचे वाईट कर्मांना नष्ट करता येते.

मग पाहु कोणते आहे हे उपाय

आपण अनेक वेळा चांगले कर्म वाईट कर्म याबद्दल लोकांना बोलताना ऐकले असेल. चांगल्या कर्माची चांगली फळे आणि वाईट कर्माची वाईट फळे मिळतात असे म्हटले जाते. काहीजण पूर्व जन्माबद्दल बोलत असतात. पूर्व जन्मा बद्दल कुणाला काही माहिती आहे असं काही समजू शकत नाही.

तरीही पूर्वजन्माची परिणाम या जगामध्ये भोगावे लागतात. किंवा वाईट कर्माची फळे या जन्मात खावे लागतात. यावर लोकांचा विश्वास आहे. आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत की त्यामुळे पूर्वजन्मीच्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव थोडेफार प्रमाण कमी होते. असेही काही उपाय केल्यामुळे पूर्वजन्मीच्या वाईट गोष्टींचा प्रभाव नष्ट करता येतो.

त्याचप्रमाणे घरातील वाईट गोष्टी किंवा नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय घरामध्ये दररोज कापूर जाळण्याने पूर्वजन्मीचे पाप नष्ट होत तसेच पितृदोष ही दुर होतो. याच प्रमाणे रविवार किंवा दररोज बेलाच्या झाडाला तीन प्रदक्षणा घालाव्यात असं केल्याने देखील.

पूर्वजन्मीचे पाप संपून जाते. नकळत जाणते-अजाणतेपणे आपल्या हातातून झालेल्या चुका त्यापासून आपल्या सुटका व्हावी असेल तर गाय मुंग्या कुत्रा यांना खायला घालावे असे केल्याने पापांचा प्रभाव दूर होतो. प्रत्येक अमावस्या-पौर्णिमेला दानधर्म करण्याची सवय लावावी. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला पूर्वजांसाठी काही ना काही दान-धर्म नक्की करावे.

या उपायांमुळे मागच्या जन्मीचा पापांपासून मुक्ती मिळतेच. तसेच जन्मातील पित्र दोष नाहीसा होतो.दरोरज एखाद्या धार्मिक ग्रंथाची सवय आपण लावून घ्यावे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी होते. तसेच पूर्वजन्मीच्या पापांचे प्रभाव पण कमी होतो. त्याचप्रमाणे पिंपळ आणि वडाच्या झाडाची सेवादेखील करावे.

या दोन्ही झाडाच्या मुळाशी रोज पाणी द्यावे. या दोन्ही झाडांना हिंदू धर्म मध्ये देवी देवतांचे स्थान मानले जाते. या झाडांच्या सावलीमध्ये ध्यान आणि जप केल्याने देखील मनातील वाईट विचार नाहीसे होतात. पूर्वजन्मीचे पाप दूर होतात. प्रत्येक अमावस्येला नऊ पिंपळाची झाडे लावावीत.

असे नियमाने सात अमावस्या केल्यास पूर्वी जन्मीचा पासून आपल्याला मुक्ती मिळते. पूर्वजन्मीच्या आपल्या वाईट कर्मा नाश होऊन जातो. अमावस्या अक्षय तृतीया गुप्त दान केल्याने देखील जीवनातील कष्ट त्रास दारिद्रता कमी होते व अक्षय फल प्राप्त होते .
सोमवारच्या दिवशी बेलाची चौदा झाडे लावावीत.

शुक्रवारच्या दिवशी आवळ्याची नऊ झाडे लावावीत. आणि शनिवारच्या दिवशी आठ पिंपळाची झाडे लावावीत. असे कमीत कमी सलग नव्वद दिवस नियमाने केल्यास पूर्वजन्मीचे पाप नष्ट होतात. हे होते काही उपाय की ज्यामुळे आपण आपल्याला मिळणाऱ्या पूर्वजन्मीचा वाईट कर्म यांचा फळांपासून आपल्याला मुक्तता मिळवता येते.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.