Marathi Manus

Stay Up to Date With Us

७२ तासाच्या आत ७ राशी एकटे पहा लवकर पहा पैसे पाहून दुष्मन सुद्धा जळणार

नमस्कर मंडळी ,

७२ तासाच्या आत पैसे पाहून दुष्मन जळणार या ७ राशीनाचे चमकेल भाग्य जोतिस्त्राअनुसार ग्रह नक्षत्राची हालचाल बदलत असते ज्यामुळे प्रत्येक मनुष्यच्या जीवनात वेगवेळ्या प्रकारचे बदल दिसून येतात जोतिस्त्राअसे म्हंटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या राशीत ग्रह आणि नक्षत्राची हालचाल योग्य असेल तर आयुष्यात आनंददायी परिणाम मिळतात पण त्याच्या हालचाली योग्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्धभू लागतात बदलावं हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो याला थंबीवणे शक्य नाही मित्रांनो आज आम्ही तुम्हास अशा सात राशीबद्दल सांगणार आहे ज्यांच्याकडे ७२ तासाच्या आत खुप सारे पैसे मिळणार आहे आणि याच पैशामुळे तुमचे दुष्मन तुमच्यावर जळणार चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहे त्या सात राशी

मेष राशी – घरातील ताण तणावामुळे तुम्ही चिडचिड कराल हे तणाव धडपडण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील म्हणून शरीरीक क्रिया करून त्यावर मात करा विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच योग्य ठरेल अचानक पैसे आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि तंबोड्तोब करावयाची खर्च भागातील भरपूर आनंदाचा दिवस जेव्हा तुमचा जीडीदार तुम्हाला खुप कुश करण्याचा प्रयत्न करेल पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा आनंद येईल दिवस भर तुमचे प्रेम भरत जाणार आहे तुमच्या जवळ वेळ असेल तर याच्या व्यतिरीक्त तुम्ही असे काही करणारु शकणार नाही जे की तुम्हाला संतुष्ट करेल तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल

मिथुन राशी – आपली उधिष्ठे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी समनधाचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही विचार न करता कोणालाही पैसे देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या होऊ शकते तुमच्या अति खर्चिक जीवन शैली मुळे तुम्हाला घरात ताण तणावाचा सामना करावा लागेल त्यामुळे रात्री उशिरा परेत बाहेर जाणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा तुमच्या प्रेम भऱ्या स्मिताने प्रिय जणांचा दिवस उजळून टाका संधी येण्याने काहीतरी घटना घडण्याची वाट पाहत बसू नका त्या ऐवजी स्वता नव्या संधीच शोध घ्या तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योगा करण्यात घालू शकता तुम्हाला आज मानसिक शरीरिक शांततेचा अनुभव येईल तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा किंवा तुमच्या जोडीदार प्रयत्नांची पराकाष्टा करेल

कन्या राशी – तणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे त्यातून विश्रांतीसाठी मित्र मंडळी कुटूंबातील सदस्य यांच्या सोबत वेळ घालावा तुमचे आई वडील तुमचे व्यस्थ खर्च पाहून चिंतीत होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्याच्या रंगाचा शिकार व्हावं लागतं घरतील शांतता पूर्ण आणि मोहक असेल प्रणायद्यां करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी मौल्यवान भेट वस्तू याची जादू फारशी चालणार नाही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे एक छान व्यक्तीशी ओळख होईल दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतासाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुणांची आत्मचिंतन करा या मुळे तुमचे व्यतिमहत्व परिवर्तन होईल तुमच्या जोडीदाराच्या उद्घाट पणामुळे तुम्ही दिवस भर निराश असाल

तुला राशी – अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाचे बचत करण्यात शिकून जा आणि त्या सल्यातून तुमचे आयुष्य महत्वाचे हाऊ शकतो नातेवाईकांच्य घरी जाऊन एक किंवा दोन दिवस घालवाल तर दैनंदिन दगदगीच्या जीवनातून थोडा आराम विश्रांती मिळेल तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप योग्य वेळेत पोहचावा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल तुम्ही तुमच्या संकल्पना चागल्या तारेने मांडल्या आणि तुमच्या कामात उच्चह आणि शेवटी परेत चिठी दाखवली तर तुम्ही फायद्या मध्ये रहाल आपले मत विचारल्या नंतर मांडताना उगाच बीड बाळगू नका आपल्या मताचे खुप कौतुक होऊ शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारावर भरपूर खर्च करणार आहे पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे

धनु राशी – तुम्हाला अनेक तणावाचा सामना करावा लागणार आहे आणि मत भेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून झालं असत व्यस्त व्हाल रात्रीच्या वेळी तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे कारण तुमच्या द्वारे दिले जाणारे धन तुम्हाला परेत मिळू शकते तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उचाह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकुर करील तुमची प्रिय व्यति वैतागल्या मुळे तुमच्या मनावर दबाव येईल तुमचा प्रियकर किंवा प्रियाशी तुमच्यावर किती प्रेम करते किंवा करतो याची तुम्हाला जाणीव होईल पैसा प्रेम कुटूंब या पासून दूर होऊन तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरू सोबत भेटायला जाऊ शकता तुम्ही योजना आखण्या आधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल

मकर राशी – मन अथवा पार्टीच्या निरंतर वेदना तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे विशेषता सर्व सामान्य अशक्तता बरोबर जर हा त्रास होत असेल तर दूर लक्ष करू नका विश्रांती करणे गरजेचे आहे हुशारीने गुंतवणूक करा घरगुती प्रश्ना आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस आहे प्रेम प्रकरणा मध्ये गुलामा सारखे वागून नका कलातमहिक क्षेत्रातील लोकांना दिवस यशदाई ठरेल बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता मिळेल या राशीतील विद्यार्ती विध्यार्थीना आपल्या किमतीवेळेच दूर उपयोग करू शकता तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकते पेक्षा जास्त वेळ घालू शकता तुमच्या जोडीदाराने दिलेले सरप्राईज मुळे तुमचा गेलेला मड परत येईल

कुंभ राशी – क्रीडा प्रकरना मध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिक दृष्टया तंदुरुस्त रहाल दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोचाहन देईल अन्य वाईट सवयी सोडवण्यासाठी सुद्धा हीच योग्य वेळ आहे हातोडा गरम असतो तेव्हाच त्याचा वार करावा हे लक्षत ठेव्हा विरुद्ध प्रेमाचा तुंम्हाला अनुभाव मिळणार आहे त्यासाठी तुम्ही थोडा वेळ राखून ठेव्हा समाधान कारक परिणामांचा सर्व कामाचे नीट आयोजन करा कार्यालयीन कामकामाच्या योजना मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणाव असेल दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतासाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरतेमुळे आणि गुणांचे आत्म चिंतन करा यामुळे तचे व्यक्ती महत्व सकारत्मक परिवर्तन येईल तुमचा किंवा तुमचा जोडीदार खुप छान मूड मध्ये आहे तुमच्या आयुष्यातील सूंदर दिवस व्हावं यासाठी फक्त तुम्ही त्याला किंवा तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.