नमस्कर मंडळी ,
या आहेत सर्वात श्रीमंत राशि डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच हिऱ्यासारखे चमकणार यांचे नशीब मित्रांनो ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो ज्योतिषानुसार नक्षत्राची सुअवस्था हि मनुष्याच्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो
या ग्रह नक्षत्राचा वेगवेगळा प्रभाव वेगवेगळ्या राशीन नुसार मनुष्याच्या जीवनावर दिसून येतो ग्रह नक्षत्राची कृपा बसल्यानंतर भाग्योदय व्हायला वेळ लागत नाही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहे डिसेंबर महिन्यापासून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक आकार देणारा ठरणार आहे
हा काळ आपल्या राशींसाठी अतिशय मंगलदायी ठरणार आहे डिसेंबर मध्ये एक ग्रह मार्गी होणार असून एकूण सात ग्रहांचे राश्यांतर होणार आहे म्हणजे सात ग्रह आपली राशी बदलणार आहेत ह एकाच महिन्यात सात ग्रहांची होणारी राश्यांतरे जोतिष शास्त्र नुसार विशेष महत्त्वपूर्ण मानले जातात दिनांक १ डिसेंबर रोजी नेपच्युन हा मार्गी होणार असून पहिल्याच आठवड्यात म्हणजे दिनांक ५ डिसेंबर रोजी मंगल वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत
आणि त्यानंतर शुक्र मकर राशीत प्रवेश करणार असून त्यापाठोपाठ दिनांक १० डिसेंबर रोजी बुध धनु राशीत प्रवेश करणार असून १५ डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे या काळात बुधादित्य योग बनत आहे दिनांक १९ डिसेंबर रोजी शुक्र वक्री होणार आहेत २९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा बुधाचे राशी परिवर्तन होणार असून बुध मकर राशीत प्रवेश करतील
आणि ३० डिसेंबर रोजी शुक्र वक्री होऊन धनु राशीत प्रवेश करणार एकूणच डिसेंबरमध्ये होणारी ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र योग या स्थितीचा अतिशय शुभा आणि सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशीच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत डिसेंबर महिन्यापासून आपल्या जीवनाला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे
मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाचे संकेत आपल्याला प्राप्त होतील ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे व्यवसाय करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे व्यवसाय करण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार असून आर्थिक समस्या मिटणार आहे
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष ठरणार आहे तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जुळून येणार आहेत सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला ह्या काळात होणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रा मध्ये अनेक आश्चर्य कारक बदल घडून येतील जीवन आनंदाने भरून येणार आहे ज्या राशीन विषयी आम्ही सांगता आहोत त्या राशी आहेत मेष राशी वृषभ राशी मिथुन राशी सिंह राशी कन्या राशी धनु राशी आणि कुंभ राशी धन्यवाद