नमस्कार मंडळी ,
दिवाळीचा अंतिम दिवस म्हणजे भाऊबीज ६ नोव्हेंबर २०१९ या दिवशी आले आहे मित्रांनो या भाऊबिजेला आपण आपल्या तिजोरीमध्ये ही एक वस्तू नक्की ठेवा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपूर्ण वर्षभर पैशांची कमतरता पैशाची तंगी कधीच जाणवत नाही मित्रांनो ही वस्तू तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानात किंवा मोठमोठ्या तीर्थ क्षेत्र मंदिरांच्या शेजारी विक्रीस ठेवलेली दिसून येईल ही वस्तू माता लक्ष्मीची सर्वाधिक प्रिय वस्तु आहे
वस्तू ज्या तिजोरी मध्ये असेल ज्या कपाटामध्ये असेल पैसे ठेवण्याच्या जागी असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होते खेचली जाते आणि त्या घरामध्ये वास्तूमध्ये पैसा कधीच कमी पडत नाही मित्रांनो ही वस्तू तिजोरी ठेवण्यापूर्वी कपाटात ठेवण्यापूर्वी ती अभिमंत्रित मात्र करावी लागते हे लक्षात घ्या अनेक जण उपाय अर्धवट ऐकतात आणि उपाय करतात मग त्याचे फळ त्यांना प्राप्त होत नाही सुरुवातीला ही वस्तू अभिमंत्रित करावी लागते
अभिमंत्रित करणे म्हणजे त्या वस्तू समोर काही मंत्रांचा जप करणे काही मंत्र बोलणे हा जो मंत्र आहे तो श्रीरिम श्रीम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हे कमीत कमी एक माळ जर ही माळ आपल्या घरात कमलगट्टे ची माळ असेल तर अति उत्तम आहे अन्यथा आपण स्फटिकाच्या माळेवर सुद्धा या मंत्राचा जप करू शकता हा माता लक्ष्मीचा धन आकर्षित करणारा मंत्र आहे धनाला पैशाला खेचून घेणारा हा मंत्र आहे
त्याचा आपल्याला कमीत कमी १०८ वेळा जप करायचा आहे आपल्या इच्छेनुसार आपण कितीही वेळा या मंत्राचा जप करू शकता जी जपमाळ कमळाच्या बिया ची असते ची अधिक उत्तम आहे स्फटिकाच्या माळेवर ही जप करता येतो किंवा हातांच्या बोटावर त्याला आपण कर माळ म्हणतो त्यावर जप केला तरीही चालेल किंवा तांदळाचे एकशे आठ दाणे मोजून घेऊन ते एखाद्या पात्रांमध्ये ठेवा वाटी मध्ये ठेवा त्यावरती हा जप केला तरी चालेल मित्रांनो आपण ज्या वस्तू बद्दल बोलत आहे ही वस्तू आहे
माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय गोमती चक्र या भाऊबिजेला फक्त पाच गोमती चक्र द्या तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात केव्हा मोठमोठ्या तीर्थ ठिकाणी दुकानांमध्ये गोमती चक्र विक्रीस दिसून येतील पाच गोमती चक्र घेऊन त्यावर केशराच्या आणि चांदनाने श्रीम रिम श्रीम हे तीन शब्द हे लिहा आणि माता लक्ष्मीचा विधिवत पूजन करा या भाऊबीजेच्या दिवशी आणि त्या पूजनामध्ये आपण ही पाच गोमती चक्र ठेवा त्या गोमती चक्र समोर जेव्हा माता लक्ष्मीच पूजन संपन्न होईल
आपण कोणत्याही माळेने १०८ वेळा कमीत कमी या मंत्राचा जाप करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही गोमती चक्र आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तिजोरी मध्ये ठेऊन द्या मित्रानो पैशांमध्ये प्रचंड वाढ होते पैसा कधीच कमी पडत नाही माता लक्ष्मी प्रसन्न होते