Marathi Manus

Stay Up to Date With Us

या राशीच्या लोकांनी चुकूनही काळा दोरा बांधू नये नाहीतर येतील भयानक समस्या.

नमस्कार मंडळी

राशीच्या लोकांनी पायात काळा धागा बांधणं.हे अशुभ की शुभ बरेच लोक वाईट नजरे पासून वाईट शक्ती पासून किंवा शनि च्या क्रोधा पासून वाचण्यासाठी हाता मध्ये गाळया मध्ये किंवा पाया मध्ये काळा धागा बांधत असतात.

काही लोक तर फॅशन म्हणून सुद्धा धागा बांधून घेतात पण ते म्हणतात ना काही गोष्टींची आपल्या पूर्ण माहिती नसते.आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात.अनेक व्यक्ती पायात काळा धागा घालतात. काही व्यक्ती तर पायत लॉकेटसोबत काळा धागा घालतात.

पायात काळा धागा घातल्यामुळे वाईट नजरेपासून आपण दूर राहतो. पण सर्व राशींसाठी काळा धागा लाभदायक नसतो. काही राशींच्या व्यक्तींसाठी काळा धागा शुभ असतो, तर काही व्यक्तींसाठी अशुभ. तर हे असच आहे काही राशीच्या लोकांना हा धागा खूप फायदा करतो तर काही राशीच्या लोकांना खूप तोटा.

आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या आहेत या राशी ज्यांना या काळ्या रंगाच्या धागा चा फायदा होतो तर काही राशींचा याचा तोटा. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये. आज जाणून घेवू दोन राशीच्या व्यक्तींनी कधीही काळा धागा घालू नये.

मेष राशी : मेष राशीच्या लोकांनी हा काळा धागा पायामध्ये हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधू नये.या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला काळ्या रंगाची घृणा आहे.आणि लाल रंग प्रिय आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालणे टाळावे.

नाही तर त्यांना संकट समस्या येऊ शकतात. त्यांच्या जीवनातून सुख-समृद्धी जाऊ शकते . शांती निघून जावू शकते. काही ना काही संकट त्यांच्यावर येऊ शकतात. मानले जाते की मेष राशीच्या लोकांनी जर काळ्या रंगाचा धागा वापरला तर काहीतरी वाईट होऊ शकते.

वृश्चिक राशी :मंगळ हा वृश्चिक राशीचा अधिपती आहे. मंगल देव यांना काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. याच कारणामुळे या राशीच्या लोकांसाठी काळा रंग खूप अशुभ सिद्ध होतो. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालू नये.मगंळ लाल लाल रंग प्रिय असल्याने तुम्ही लाल रंगाचा धागा बांधु शकता.

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा अत्यंत शुभ आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा वरदान म्हणून सिद्ध होतो. शिवाय करियरला देखील नवी कलाटनी मिळते.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.