पुढील १० वर्ष खूप जोरात असेल नशीब ११ ऑक्टोबर शनी होणार मार्गी तूळ राशीची लागणार लॉटरी

नमस्कार मंडळी,

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असते. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्यास पुरेसा असतात. जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात बदल घडून यायला वेळ लागत नाही.

तुमच्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या परिस्तिथीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक ११ ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात तूळ राशीच्या जीवनात होणार असून यांच्या जीवनातील वाईट ग्रह दशा आता समाप्त होणार आहे.

आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार असून हा काळ तुमच्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.तुमच्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्तिथी आता समाप्त होणार असून यशदायक काळाची सुरुवात होणार आहे.

तुमच्या जीवनातील उदासी , मानसिक ताण तणाव आणि भय भीतीचे दडपण , नात्यांमध्ये असणारी कटुता , पारिवारिक कलह आता दूर होणार असून या काळात सुख शांती आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार

असून येणार काळ तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ असणार आहे. शनीच्या कृपेने गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारी चिंता आता दूर होणार असून आत्मविस्वासात वाढ होणार आहे. एखादी नवी प्रेरणा तुमच्या मनाला प्रेरित करून जाईल.

दिनांक ११ ऑक्टोबर रोजी शनी आपली चाल बदलणार असून मकर राशीमध्ये विक्री चालीने चालणारे शनिदेव आता सरळ मार्गी चालणार आहे.अश्विन शुक्ल पक्ष ज्येष्ठ नक्षत्र दिनांक ११ ऑक्टोबर सोमवार सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी आपली चाल बदलणार आहेत.मार्गी होण्यामुळे शनी अधिक प्रभावशाली होणार आहे.

शनीच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून शनीचे मार्गी होणे तूळ राशीसाठी विशेष शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. तूळ राशीवर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.शनी तुमच्या चौथ्या भावामध्ये म्हणजे सुखाच्या भावामध्ये विराजमान होणार आहे.

यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.नाते संबंध मधुर बनतील. या काळात तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून मौल्यवान वास्तू खरेदी करू शकता.मनावर असणारे भय भीतीचे दडपण दूर होणार आहे. वाहन सुखाची प्राप्ती होण्याचे संकेत आहे.प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्तीचे संकेत आहेत.

सामाजिक संबंधात सुधारणा होईल.राजकीय क्षेत्रात अनुकूल गोष्टी घडून येण्याचे संकेत आहेत.उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिलेल.व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत.नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार आहे.हा काळ तूळ राशीच्या लोकांना यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ असणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *