नमस्कार मंडळी,
दिनांक ७ फेब्रुवारी रथसप्तमी तूळ आणि वृश्चिक राशीचा लागणार लॉटरी पुढील १० वर्ष राजयोग. हिंदू धर्मामध्ये रथ सप्तमी हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो.या दिवसाला सूर्य सप्तमी किंवा रथ संप्तमी म्हणून ओळखले जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या सप्तमी तिथीला रथ सप्तमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हा दिवस भगवान सूर्यदेवाने समर्पित आहे.
रथ सप्तमी हा दिवस सूर्य देवांचा जन्म दिवस म्हणून सुद्धा साजरी केला जातो. भगवान सूर्य देव हे सफेद रंगाच्या ७ घोड्याच्या रथावर विराजमान होण्यात आले आहे.रथ सप्तमीच्या दिवशी दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मान्यता आहे रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य देवांची पूजा केल्याने आरोग्याची प्राप्ती होते.अनेक रोग आणि आजार बरे होतात.या दिवशी सूर्य देवांची पूजा करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते.
ज्योतिषानुसार सूर्य हे ग्रहांचे मानले जातात. ते ऊर्जेचे दाता असून सन्मान आणि पद प्रतिष्टेचे कारक मानले जातात.सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे भाग्य बदलण्यास पुरेसे ठरते.या काळात तूळ आणि वृश्चिक राशीसाठी सूर्य अतिशय शुभ फळ देणार आहेत.सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ तुमच्या राशी साठी लाभकारी असणार आहे.प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आलेली आहे.
आता प्रगतीला वेळ लागणार नाही, आज मध्य रात्रीनंतर माघ शुक्ल पक्ष अश्विनी नक्षत्र रथ सप्तमी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सोमवार लागत आहे.सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.उद्या रथ सप्तमी पासून असाच काहीसा शुभ काळ तूळ आणि वृश्चिक राशीच्या नशिबात येण्याचे संकेत आहेत.
हा काळ तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात या राशींवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे.रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे.भगवान भोलेनाथांच्या कृपेने अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये होणार असून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळात मानसिक ताण तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात धनलाभ घडून येण्याचे संकेत आहेत.रथ सप्तमी पासून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनात अनेक आनंदायी घडामोडी घेऊन येणार आहे.हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.कौटुंबिक जीवनात सुखाची प्राप्ती होणार आहे.
संसारिक जीवनात सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. यांनतर वृश्चिक राशी – रथ सप्तमीचा अतिशय सकारात्मक परिणाम वृश्चिक राशीवर होणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदायी घडामोडी घडून येणार आहे.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे.या काळात तुम्ही बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. तुमच्या मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल.कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे.नवीन आर्थिक व्यापाराला चालना प्राप्त होणार आहे.
राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होईल.भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.हाती पैसे खेळते राहणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.मित्रांची चांगली मदत तुम्हाला प्राप्त होईल..