काळ्या तिळाचे १० चमत्कारीक उपाय

नमस्कार मंडळी ,

आज आपण काळे तीळ याचे दहा उपाय जाणून घेणार आहोत की हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये असणारे दोष अशोक ग्रहाची बाधा असो तुमच्या घरातील वास्तू बाधा असो बाहेरील काहीतरी लागण असो तुमच्या घरातील देव कोणाचे तरी तंत्र बाधेने बांधली असो सर्व समस्यांची या कळ्या तीळच्या उपायाने निवारण होऊन जाईन

जर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्या मध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय तुमचे भाग्य तुम्हाला साथ देत नाहीये या समस्यांचे निवारण करण्यासाठी आपण पुष्कळसे उपाय करून थकला असाल तर तुमच्या कुंडलीतील ग्रहा मजबूत स्थितीमध्ये आणून भाग्योदय करण्यासाठी आपण काळ्या तिळाचे उपाय आवश्यक करावे

पहिला उपाय आहे राहू-केतू आणि शनी पीडीत पासून मुक्ती मिळवण्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल अथवा शनी दया चालू असल्यास नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ प्रवाहित करावे या उपायांमुळे शनी चा दोष होतो त्याच प्रमाणे तुम्ही थोडेसे काळातील कोणत्याही व्यक्तीला दान करावे

त्यामुळे राहू-केतू सहित शनि मिळणाऱ्या अशुभ परिणाम संपून जातात तसेच हा उपाय आपण काल सर्प दोष, साडेसाती, पितृदोष इत्यादी दोषांसाठी केल्यास फार चांगले परिणाम अनुभवयास मिळतात दुसरा उपाय आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी थोडेसे काळे तीळ काळे उडीद एक काळा कपड्यामध्ये बांधून गरीब व्यक्तीला दान करावे

या उपायांमुळे पैशा संदर्भातील सर्व समस्या दूर होतील तर तुम्हाला वारंवार आर्थिक हानीचा सामना करावा लागत असेल एक मुठ कळे तीळ घेऊन तुमच्या घरातील सर्व सदस्य वरून ते तीळ सात वेळा उतरून घ्यावे व तुमच्या घरातील उत्तर दिशेला फेकून द्यावे या उपाय मुळे तुमची आर्थिक हानी होणे बंद होऊन जाईल.

तिसरा उपाय आहे जर का तुमच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आली असेल सर्व बाजूंनी आपल्याला नकारात्मक गोष्टींनी घेरले असेल वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर प्रत्येक शनिवारी “ॐ नमो भगवते वासुदेवाय ” “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करत दुधा मध्ये थोडेसे काळे तीळ टाकून ते दूध पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे या उपायांमुळे तुमच्या जीवनामध्ये वाईट वेळ कितीही वाईट प्रसंग आला असेल तर त्याचे निवारण होईल

चौथा उपाय आहे तुमच्या घरामध्ये सातत्याने आजारपण चालू असेल घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असेल तर तुम्ही दररोज एक तांब्या पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालावे तीळ मिश्रित पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करावा अभिषेक करत असताना “ओम नमः शिवाय” “ओम नमः शिवाय “या मंत्राचा जप करावा

अभिषेका वेळी पाण्याची धार अगदी पातळ ठेवावी व मंत्रजप करत अभिषेक पूर्ण करावा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शिवलिंगावर पांढरे फूल बेलपत्र व्हावे या उपायांमुळे शनीचा दोष संपेल अस त्याला तुमचा आजार पण असेल तेही संपून जाईल

उपाय पाचवा शानिवारच्या दिवशी १२५ ग्रॅम जव व १२५ ग्रॅम जवाचे पीठ घेऊन त्यात मध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून त्या मिश्रणाची थोडीशी चपाती बनवून घ्यावी चपाती बनवताना ती चपाती कची राहणार नाही याची खबरदारी घ्यावी ती व्यवस्थित रित्या पण ती चपाती भाजून घ्यावी त्यानंतर त्या चपातीवर काळे तीळ व थो डा गूळ घालून त्याचा गोळा करावा व आजारी व्यक्तीवर हा गोळा सात वेळा उतरून एखादा रेड्याला खायला घालावा

तुमच्या भागामध्ये रेडा कोणाजवळ आहे व कोणत्या शेतकऱ्या जवळ आहे याची माहिती आधीच करून घ्यावी लक्षात ठेवा हा गोळा म्हशीला खायला घालायचा नाही आहे तो फक्त रेड्याला खायला घालायचा आहे

उपाय साहवा आपल्या प्रत्येक कार्यात यश येण्यासाठी एक मुठ काळे तीळ घेऊन बाहेर पडावे रस्त्यामध्ये जिथे आपल्याला काळा कुत्रा दिसेल काळा कुत्र्याच्या समोर ते तीळ घालावे जर का आपण पाहिले की तो कुत्रा ते काळेतील खात आहे तर कितीही कठीण कामाला आपण जात असेल तर ते काम आपले यशस्वी होणार

उपाय सातवा घरातील कोणत्याही लहान मुलांना किंवा कोणा व्यक्ती ला नजर दोष झाला असेल व त्यामुळे त्यांचे खाणेपिणे बंद झाले असेल तर अशावेळी आपण एक डाग विराहित लिंबू घ्यावा तो लिंबू अर्थ कट करावा अर्धा कापावा लक्षात ठेवा लिंबूचे दोन भाग करायचे नाहीये तो फक्त वरून अर्ध्यापर्यंत कापायचा आहे व त्यामध्ये थोडेसे काळे भरायचे आहेत

या लिंबू वर काळा रंगाचा धागा गुंडाळावा दहा लिंबू नजर बाधा झालेल्या व्यक्ती वरून अँटिक क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सात वेळा उतरून घ्यावा लागला आणि त्यानंतर हा लिंबू निर्जन स्थानावर फेकून द्यावा त्यामुळे नजर बाधा दोष संपून जाईल

पाठवा उपाय आठवा जर तुम्ही धनप्राप्तीची कामना करत असाल तर सोमवारच्या दिवशी सायंकाळी थोडे काळे तीळ थोडे कच्चे दूध मध बताशा केसर आणि गुलाबाचे फुल घेऊन कोणतेही बेलपत्रच्या झाडाला अर्पण करावे त्याचबरोबर बेलाच्या झाडा समोर ती तुपाचा दिवा लावावा किंवा गुरूवारच्या दिवशी केळीच्या झाडाला थोडे काळे तीळ, दूध, गंगा जल, मध, केसर, देशी चण्याची डाळ एखादा स्टीलच्या किंवा तानाजीच्या भांड्यामध्ये ठेवून अर्पित करावे त्याचबरोबर चमेलीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा

उपाय नववा शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्च्या दुधामध्ये थोडे काळे तीळ मिसळून तसेच गंगाजल मध आणि गूळ घेऊन खाली असल्याचे किंवा चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून अर्पित करावे आणि त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा

उपाय दहावा मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी थोडे काळे तीळ व जवाचे पीठ घेऊन त्यामध्ये थोडे तेल मिसळून त्याची एक रोटी बनवून हि रोटी दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजून घ्यावी यानंतर थोडा गूळ घेऊन त्यामध्ये तेल मिसळावे तेल मिश्रित गुळ रोटी ला लावावं एखाद्या रेड्याला खायला घालावा.

याप्रमाणे एखाद्या दांपत्यास आपत अपत्यप्राप्ती मध्ये अडचणी येत असल्यास थोडेसे काळे केळी घेऊन आपण आपत्ती प्राप्तीच्या भावनेने जमिनीमध्ये पुरावे व त्याचबरोबर शनि मंदिरामध्ये लोखंडाचा मुळा चाकू किंवा सुरी दान करावे हे होते काळ्या तिळाचे चे उपाय आपणही हे उपाय अवश्य करून बघावे या उपायांनी तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण नक्की होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *