Marathi Manus

Stay Up to Date With Us

किचन मधील गरम तव्यावर कधीच पाणी टाकू नये, याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात

नमस्कार मंडळी

असे अनेक लोक असतात , जे नवीन घर घेताना किंवा जमीन विकत घेताना वास्तुशास्त्र विचारात घेत असतात . यामध्ये चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती पडतात. ज्यामुळे आपण घरातील वास्तु शांत करण्याचा प्रयत्न करत असतो , ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते.

वस्तुंची योग्य दिशा सांगण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र मदत करत असते . इतकेच नाही तर काही महत्त्वाच्या गोष्टींच्या योग्य वापराबाबतही वास्तुशास्त्र मार्गदर्शन करतं असते त्यात आणखी एक महत्वाचं आहे ते म्हणजे पोळी बनवण्याचा तवा. प्रत्येक भारतीय घराच्या स्वयंपाकघरात पोळी बनवण्याचा तवा असतो.

याला काही जन पॅन देखील म्हंटले जाते . परंतु तुम्हाला माहित आहे का, की वास्तुशास्त्रानुसार तव्याचे असे काही नियम आहेत , जे आपल्याला माहित असायला पाहिजे . त्यांपैकी एक आहे तव्यावर पाणी टाकणे. आपण आपल्या आईला किंवा घरातील मोठ्या माणसांना हे सांगताना ऐकलं असणार कि , तव्यावर पाणी टाकू नये.

परंतु ते असं का सांगत आहे ? यामागचं कारण आपल्याला माहित नसते . परंतु वास्तुशास्त्रात याला महत्व आहे. आता वास्तुशास्त्र याबाबत काय सांगतं? जाणून आता आपण जाणून घेऊया आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते, तर काही लहान मुलं मज्जा म्हणून गरम तव्यावर पाणी टाकतात.

खरंतर गरम तव्यावर पाणी टाकल्याने ते पाणी तडतडू लागते , जे बऱ्याच लोकांना पाहायला खूप आवडत असते . ज्यामुळे ते तव्यावरती पाणी टाकत असतात . परंतु वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो आवाज तयार होत असतो , तो आवाज घरात नकारात्मकता आणत असतो , यामुळे घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता आहे

गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो, असेही बोले जाते . असा पाऊस विध्वंस घडवून आणतो, म्हणून वडीलधारी मंडळी तसे करण्यास नकार देत असतात . पाण्याचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते कि . त्यामुळे मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं पडू शकतो .

वास्तुशास्त्रानुसार, पॅन नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा, जिथून बाहेरच्या व्यक्तीला ते दिसले नाही पाहिजे. तवा नेहमी खाली आडवा ठेवावा. त्याला उभे ठेवणे योग्य नसते . तवा कधीही घाण ठेवू नका. तो वापरल्यानंतर नेहमी स्वच्छ करून ठेव्हावा . नाहीतर घरात गरीबी निर्माण होत असते .

जेव्हा तुम्ही पोळी बनवायला सुरुवात करणार आहेत , तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा वे असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मीठामुळे तवा जंतूमुक्त होत असतो आणि त्यावर बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.