तारकंमंत्र बोलताना करा हा सोपा उपाय. घरात कधीच अडचण येणार नाही

नमस्कार मंडळी

जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल. तर तुम्ही स्वामींची सेवा रोज करत असाल. यामध्ये तुम्ही तारक मंत्र नक्कीच म्हणत असाल. आणि जर तुम्ही तारक मंत्र मनात नसेल तर आजपासूनच तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा. कारण तारक मंत्र मध्ये प्रचंड शक्ती असते.

तारक मंत्र आपल्याला स्वामींनी दिलेला आहे. तारक मंत्र म्हणजे आपल्याला तारून नेणारी आपल्या प्रत्येक संकटातून आपल्या वाचून देणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे स्वामींचे साक्षात चमत्कारी बोल आहेत. तुम्हीच तारक मंत्र आवश्यक घरामध्ये बोलायला हवा. आज आपण तारक मंत्र म्हणताना करायचा एक सोप्पा उपाय जाणून घेणार आहोत.

त्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होते व स्वामी आपले रक्षण करतात. कोणता आहे तो उपाय चला तर मग जाणून घेऊयात. तुम्ही देवघरासमोर स्वामीं समोर बसून तारक मंत्र म्हणतात तेव्हा तुम्ही तुमच्या समोर एक तांब्याचा ग्लास किंवा वाटी पाणी भरून ठेवायचे आहे. आणि त्यामुळे देवासमोर बसून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे.

तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळा या मंत्राचा जप करू शकता. फक्त तो जप मनापासून करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर जे पाणी तुम्ही देवासमोर ठेवलं होतं ते पाणी तुम्ही आणि घरातील सदस्यांनी थोडं थोडं प्यायचं आहे. आणि उरलेले पाणी घराच्या सर्व कोपऱ्यामध्ये शिंपडायच पडायचा आहे.

त्यामुळे घरामध्ये काही वास्तूदोष असेल घरांमध्ये काही समस्या असतील. तर त्या सगळ्याच निघून जातात. घरातील व्यक्तींचे आरोग्यही चांगले राहते. मंडळी स्वामी आपल्या भक्तांचा नेहमीच रक्षण करतात. स्वामींच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताला येतोच येतो. आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल.

तर घरामध्ये तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला त्याची प्रचिती येईल तुम्ही कुठल्याही प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असाल आर्थिक परिस्थिती खूप वाईट चालू असेल. कौटुंबिक काही वाद असतील मुलांमध्ये काही समस्या असतील. सर्व काही स्वामींवर सोडा व मनापासून स्वामी सेवा करायला सुरुवात करा.

नक्कीच तुमच्या समस्यांचे निवारण स्वामी करतील. असहय तेजहीन आणि दुर्बल झालेल्या समाजाला “भिऊ नको मी पाठीशी आहे”हा दिलासा दिला. खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहे हा दिलासा आज ही भक्तांना बळ स्वामींचे हे वाक्य देतंय.स्वामी प्रत्यक्षरीत्या आपल्या सोबत नसले तरी पदोपदी आपल्या भक्तांना ते प्रचिती देत असतात.

स्वामीं नी आजवर अनेक भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आजही स्वामींचा तारक मंत्र या मंत्राने भक्तांना जगण्याची बळ देत आहे. ताण तणाव नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारक मंत्र तनाव नियंत्रणाचे धडे देतो. तारक मंत्रा चे साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहे.

रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणायचा व ते शब्द समजून घेण्याचा सराव केला. तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल. म्हणूनच स्वामींचे नामस्मरण करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या घरा मध्ये सध्या तारक मंत्र म्हणत असाल जर त्या बाबतीत तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. स्वामींना मनापासून एक आवाज दिला तर स्वामी तुमच्या अडचणी दुर करतात.श्री स्वामी समर्थ

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *