ज्यांना पहाटे ३ ते ५ जाग येते एकदा पहाच

नमस्कार मंडळी

ओम नमो नारायणा अनेकांना असा प्रश्न पडत आहे की पहाटे तीन ते चारच्या सुमारास जग येत असेल स्वप्न पडत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय असतो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये पहाटेची वेळ तीन ते पाच या वेळेस अमृत वेळा असं संबोधले आहे. अनेक वेळा याबद्दलची चुकीची माहिती आपल्या मनामध्ये संभ्रम करणारी माहिती पसरवत आहेत. अनेक लोकांचा हा दावा आहे की पहाटे तीन ते पाच या वेळामध्ये जागा देणे व झोपमोड होणे हे अशुभ आहे.

त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या जीवनावर पडू लागतात मात्र पहाटे तीन ते पाच वेळा मध्ये जाग येणे झोप मोड होने याला अशुभ मानले गेले नाही मात्र हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं आहे की पहाटेच्या तीन ते पाच या वेळामध्ये अनेक ते शक्ती या भूतलावर सक्रिय असतात. अनेक लोक या सर्व गोष्टी नॉर्मल मानतात अनेक लोक यावेळी मधील जाग आली की सामान्य असं माणूस परत झोपी जातात. खरं तर अशा प्रकारची चूक करू नका या दैव्य शक्ती पारलौकिक शक्ती आपल्याला काहीतरी संकेत देत असतात कि ते अत्यंत साधारण असतात.

या संकेत त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका या संकेतमध्ये जे अर्थ लपलेला आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. कारण कोणतीही गोष्ट विनाकारण कारणाशिवाय घडून येत नसते.पहाटे तीन ते पाच ची वेळ हिंदू धर्म शास्त्रामध्ये अमृत वेळ किंवा अमृत बेला या नावाने ओळखले जाते यावेळी अनेक आलोकित शक्तीचा प्रवाह पृथ्वीतलावर सक्रीय होत असतो आणि हा अलौकिक शक्ती आपल्याला काही संकेत देत असतात या संकेतांचा अर्थ आपण समजून घ्यावा

अशीही मान्यता आहे की या अलौकिक शक्ती पहाटे तीन ते पाच वेळी त्याच लोकांना जागवतात त्याच लोक यांची झोपमोड करतात जाणला त्यांना आनंद प्रदान करायचा असतो पार्टी वारंवार झोपमोड होत असेल तर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाची निर्मिती होणार आहे. हे अगदी त्रिकालबाधित सत्य आहे.म्हणून ही वेळ अशुभ नाही. यावेळी चा घेणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत सोबतच आपल्या घरामध्ये धन धान्यात प्रचंड वाढ होणार आहे.

धन म्हणजे पैसा आणि धान्य म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता होणार नाही. याकडे या गोष्टी संकेत करत असतात. एक तर आपल्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती होणार आहे याचा संकेत आलौकिक शक्ति आपल्याला देत असतात आणि तसही तुम्हाला माहिती प्रमाणे असेल ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठाता त्यांना संपूर्ण दिवसाचा नियोजन करता येते कुठेही घाई गडबड होत नाही नियोजन व्यवस्थित झाल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतं पहाटे लवकर उठल्याने आपलं मन आपला आरोग्य चांगलं राहतं

अनेक प्रकारचे धार्मिक ला सुद्धा आपल्याला प्राप्त होतात जे पहाटे लवकर उठत त्यानं ताजेतवाने वाटू लागते. आणि निसर्गाचा लाभ सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्त होतो म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रामध्ये या लवकर उठणार लोकांना नशीबवान व भाग्यशाली मानले आहे. जर आपण लवकर उठत नसेल तर ही सवय लावून घ्या आणि जर आपल्याला वारंवार तीन ते पाच मध्ये जर जाग येत असेल तर ते अशुभ न मानता या वेळेचा सदुपयोग करा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *