हुशार लोकांची ही लक्षणे खुप कमी लोकांमध्ये असतात तुमच्यातही ही लक्षणे आहेत का ?

नमस्कार मंडळी ,

मित्रानो आज मी तुम्हाला काही बुद्धिवान लोकांचे लक्षणे सांगणार आहे जर या काही लक्षणांमधन थोडे फार जरी लक्षणे तुमच्या मध्ये असतील तर समजून घ्या तुम्हीही बुद्धिमान आहे पहिले लक्षण – जे पहिले बुद्धिमान व्यक्ती आहात हे जास्त सामाजिक नसतात यांना गर्दीत रहायला आवडत नाही गर्दी आवडते पण गर्दीत रहायला नाही पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्तीचे थोडे मोचकेच मित्र असतात थोडे फारच असतात पण जेवढे मित्र असतात ते कट्टर असतात

मित्र असे असतात की जे एकमेकांनसाठी काहीही करायला तयार असतात बुद्धिमान व्यक्ती कधीच कोणाशी मैत्री करत नाही आणि जर कोणाशी मैत्री केली तर ती आयुष्यभर निभावतात पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्ती कधीही कोणाचीही मदत करायला तयार असता यांच्याकडन शक्य असले तेव्हडी ते मदत नक्कीच करतात आणि हे मदत करताना समोरच्याकडून कशाचीच अपेक्षा ठेवत नाही

समोरच्याला मदत करून समोरचा आनंदी होतो त्यांचा आनंद त्याच असतो निस्वार्थ पाने समोरच्या व्यक्तीची मदत करणे हे बुद्धिमान व्यक्तीच सर्वात मोठे लक्षण आहे पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्तीना कधीही कोणावरही द्या येते हे खुप हळवे असतात हे व्यक्ती स्वताच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यातील दुःखांचा जास्त विचार करतात बुद्धिमान व्यक्तीना एकांत खुप आवडतो

एकटे एकटे रहायला खुप आवडते मग त्या एकटे पणामध्ये रहायला ते काहीही करतील विचार करतील स्वतःशी गप्पा मारतील काहीही करतील पण त्यांना एकांत खुप आवडतो याना एकांत मध्ये जो आनंद मिळतो तो दुसऱ्या कशातच मिळत नाही जसे मोबाईलला चार्जिंगची अवक्षता असते तसेच याना एकांतात चार्जिंग मिळते स्वतःला फ्रेश फील करतात आणि तुम्हाला ही एकांत खुप आवडत असेल तर तुम्ही सुद्धा बुद्धिमान व्यक्ती अहात

पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्तीना कोणाशी भांडायला वादविवाद करायला आवडतच नाही जरी त्याची स्वतःची चूक नसेल तरी याना भानगडीत पडायला आवडतच नाही याना नेहमी शांतता हवी असते हे विचार करतात एकटे राहील पण शांत राहील यांच्या बदल लोक काही विचार करो त्यांना फरक पडत नाही पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्ती खुप पॉजिटीव्ह असतात

यांच्या सोबत कितीही निगेटिव्ह गोष्ट घडली कोणतीही वाईट घटना घडली तरी त्या घटनामधन काही शिकतात त्या घटनेमधन काहीतरी शिकण्याच्या प्रयत्न करतात तुम्ही या लोकांना कितीही वाईट गोष्टी दाखवा त्या वाईट गोष्टी मधन काहीतरी चंगल घेण्याच प्रयत्न करतात त्यांचे कितीही वाईट मित्र असुदे ते वाईट मित्रांमधून चागले गुण शोधून काढतात

आणि हा त्याचा पॉजिटीव्ह पणा त्यांना त्यांच्या आयुष्यात खुप कामाला येतो पुढचे लक्षण बुद्धिमान लोकांना खुप वाटत त्यांना जगामधल्या सगळ्या लोकांनी त्याच्यासारख पॉजिटीव्ह दयाळू प्रेमळ व्हावं पण असे काही होत नाही पण त्याची खुप इच्छा असते की जगामधल्या सगळ्या लोकांनी एकमेकांशी खुप चंगल वागावं प्रेमाने रहावं

पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्तीचे हस्ताक्षर हे खराब असत याचा अर्थ असा नाही की तुमची चागली आहे मग बुद्धिमान नाही पण जास्त करून बुद्धिमान व्यक्तीची हस्ताक्षर हे खरबच असते जसे की जे डॉक्टर लोक असतात त्याचे हस्ताक्षर खराब असते कारण डॉक्टर आहे म्हणजे ते बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान आहे म्हणजे ते बुद्धिमान आहे पण हस्ताक्षर खराब याचा अर्थ असा नाही होत की ते हुशार नसतात

ते खुप हुशार असतात तुमच्या क्लास मध्ये अशी खुप मुले असतात त्याचे हस्ताक्षर खुप खराब असते पण ते हुशार असतात म्हणून आयुष्यात कधीच कोणाला त्याच्या हस्ताक्षर वर्ण बोलत नाका जाऊ पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्ती खुप इमोशनल असतात हे थोड्या थोड्या गोष्टीवर रडायला लागतात हसायला लागतात हे व्यक्ती कोणावरही सहज विश्वास ठेवतात

याची तुम्ही थोडीफार तारीफ करा हे लगेच आनंदीत होतील आणि याना थोडस वाईट बोला याना दुःख होईल हे कोणाची गोष्ट लगेच मनावर घेतात पुढचे लक्षण बुद्धिमान व्यक्ती खुप रोम्यांटिक असतात हे कधी जगाला दाखवत नाही पण त्यांच्या सारख रोम्यांटिक कोणीच नसत जे गल्लीतले चिंचोरे मुले असतात ना आयुष्यभर स्टाईल मारण्यात त्याचे जीवन वाया जात ते यांच्यासमोर कुठेच बसत नाही

त्यांची लव्हस्टोरी अशी असते ज्याच्यावर तुम्ही सहज एखादा पिचर ही तयार करू शकता आणि त्यांना पिचरही तसेच आवडतात शेवटचे लक्षण बुद्धिमान व्यक्तीना नवीन नवीन गोष्टी शिकायला खुप आवडत मग ते विचार नाही करत की ही गोष्ट त्याच्या कामाची आहे की नाही फक्त त्यांना शिकायचं असत हे विचार करतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *