२८ ऑक्टोबर गुरुपुष्यामृत योग घरात इथे काढा एक स्वस्तिक लक्ष्मी धावत येईल घरी

नमस्कार मंडळी ,

२८ ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी आला आहे गुरुपुष्यामृत योग २८ ऑक्टोंबरच्या सकाळी ९ वाजून ४० मिनिटां पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटां पर्यंत हा गूरुपुष्यामृत योग आहे ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हा अत्यंत दुर्लभ असा शुभ संयोग मानला जातो या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं आपल्या मुख्य दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती एक स्वस्तिक सुद्धा नक्की काढा कुंकवाचा किंवा हळदीचा वापर करून काढलेले हे स्वस्तिक माता लक्ष्मीस आपल्या घराकडे आकर्षित करतात

या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये एक श्री यंत्राची स्थापना नक्की करा जर आपण आपल्या देव घरामध्ये अजून पर्यंत श्रीयंत्र स्थापित केला नसेल तर गुरु पुष्य अमृत योग अत्यंत दुर्लभ असा संयोग आहे आशा सुयोग मध्ये स्थापित केलेले यंत्र हे माता लक्ष्मीस प्रसन्न करतो आणि अत्यंत शुभ अस त्याचे परिणाम दिसून येतात विशेष करून धनलाभ यासाठी घरातून गरीबी दारिद्य्र दूर करण्यासाठी हे श्रीयंत्र अत्यंत उपयुक्त मानला जातो

सोबतच जर तुमच्या घरामध्ये मानसिक शांतता नसेल सतत वादविवाद होत असतील खटके उडत असतील तर मानसिक शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण या गुरु पुष्य योग अमृत मध्ये भगवान शिवशंकराची आणि त्यांचा संपूर्ण परिवार च्या मध्ये माता पार्वती भगवान श्रीगणेश आणि स्वामी कार्तिकेय यांची पूजा नक्की करा सोबतच गरजूंना गरिबांना पिवळा वस्तूंचे दान करा त्यामुळे सर्व अशांत ग्रह शांत होतात आणि घरामध्ये मानसिक शांतता प्रस्थापित होते

गुरु पुष्य अमृत योग आहे आणि अशा दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजा ही विशेष फलदायी असते आपण माता लक्ष्मीची पूजा करा आपली पूजा सकाळी करू शकतात व संध्याकाळी करू शकत नाही लक्ष्मीला कमळाचं फूल अत्यंत प्रिय आहे . असेही कमळाचे फूल आणि सफेद मिठाई देवीला नैवेद्य म्हणून मातेस नक्की अर्पण करा कमळाचे फुल नसेल तर कोणतेही लाल रंगाचे फूल तुम्ही अर्पण करू शकता सफेद मिठाई नसेल तर दुधापासून आणि तांदळा पासून बनवलेली खीर ही मातेस अत्यंत प्रिय आहे तीचा ही भोग आपण नक्की लावा

कोणताही उपाय करताना काही मंत्रांचा जप केल्यास तर त्या उपायाचा फळ खूप प्रभावशाली आणि शीघ्र रित्या आपल्याला प्राप्त होता गुरुपुष्यामृत योगा मध्ये माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीचे पूजन करताना एक मंत्र बोलायचं आहे तर तुमच्या घरांमधील कमलगट्टे की माला हे कमल गट्टे ची माळ म्हणजे कमळाच्या बीयांपासून बनवलेली माळा या कमल गट्टाच्या माळ्यावरती १०८ वेळा नक्की जप करा जर तुमच्याकडे कमळ गट्ट माळ नसेल तर स्फटिकं ची माळ ही चालते तुम्ही तुळशीची माळ सुद्धा वापरू शकता.

चला तर मग जाणून घ्याव्यात कोणता मंत्र आपल्याला बोलायचं आहे”ओम श्रीम् रीह् दारिद्र विनाश् धनधान्य समृद्धी देही देही नमः ” पुन्हा एकदा”ओम श्रीम् रीह् दारिद्र विनाश् धनधान्य समृद्धी देही देही नमः “”ओम श्रीम् रीह् दारिद्र विनाश् धनधान्य समृद्धी देही देही नमः ” एकशे आठ वेळा याचा जप करा माता लक्ष्मीस प्रार्थना करा धनप्राप्तीचे नवीन नवीन योग नक्कीच निर्माण होतील जे स्वस्तिक आपण आपल्या दरवाजा वर काढले आहे व जी रांगोळी काढली आहे त्यामध्ये लाल रंग भरण्यास विसरू नका. या वस्तू माता लक्ष्मी आपल्या वास्तूकडे आकर्षित करतात

गुरू पुष्या अमृत योग हा आपल्या देव घरावरती दक्षिणावर्ती शंख याची स्थापना करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो दक्षिणावर्ती शंख हा आपल्या घरामध्ये स्थापना करण्यासाठी खूप प्रभावशाली आहे याची स्थापना जर आपण केली तर घरामध्ये धनधान्याची वाढ धनवृद्धी माझे पैशांमध्ये वाढ सातत्याने होत राहते लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो या दिवशी पती आणि पत्नी या दोघांनी मिळून एक छोटीशी गोष्ट नक्की करा पती आणि पत्नी आणि एखादी छोटीशी सोन्याची वस्तू किंवा दागिना धारण करावा

भगवान शिवशंकर आणि पार्वती यांच्या गुरुपुष्यामृत योगा वर पुजा करावी. ती पूजा करत असताना आपण त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाचा कपडा अंथरावा आणि त्यावर लाल चंदन ठेवून ही पुजा पण करायचे आहे ही पूजा संपन्न झाल्यानंतर ही पिवळ्या कपड्याचे पुरचुंडी बांधून धन ठेवण्याच्या जागी पर्स पाकीट असेल तिजोरी कपाट त्या ठिकाणी ठेवावी हा छोटासा आपल्या घरामध्ये बरकत टिकून ठेवतो पैसा टिकून ठेवतो विनाकारण निष्फळ खर्च होत नाही

पैशांमध्ये वाढ होत राहते समाजामध्ये मान-सन्मान प्राप्त करण्यासाठी समाजामध्ये आपल रुदबा वाढवण्यासाठी आपण गुरु पुष्य अमृत योग असताना लाल रंगाच्या गाईस म्हणजे गोमातेचे थोडासा गुळ किंवा भाकरी किंवा चपाती बनवताना शक्यतो पहिली चपाती किंवा भाकरी असते ती त्यामध्ये थोडासा गूळ नक्की टाका. ही चपाती किंवा भाकरी आपण लाल रंगाच्या गाईस नक्की खाऊ घालावा यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आर्थिक तंगी दूर होते सोबतच सायंकाळी सूर्यास्त होऊ लागेल तेव्हा कोणत्याही मंदिरामध्ये दानधर्म नक्की करा

खूप चांगले लाभ याने प्राप्त होतात जीवनातील अनेक समस्या दूर होतात. पहाटेच्या सकाळी लवकर पिंपळाच्या झाडाला थोडास जल नक्की अर्पण करा पिंपळाच्या झाडात सर्व देवी देवता वास करतात तसेच जर आपल्या जवळपास लहान मुली आहे त्यांना सुद्धा एखादी छोटीशी भेट वस्तू म्हणून आपण देऊ शकता दान करू शकता यामुळे समाजात मानसन्मान वाढतं समाजामध्ये लोक आपली इज्जत करु लागतात

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *