नवरात्रीमध्ये दारात स्वस्तिक काढल्याने काय घडते ?

नमस्कार मंडळी

येत्या २६ सप्टेंबर पासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस आई जगदंबेची भक्ती उपासना केली जाते आई जगदंबेच्या भक्ती मध्ये भक्त रममाण झालेले असतात आणि याच नवरात्रामध्ये जर तुम्ही तुमच्या दारामध्ये स्वस्तिक काढला आणि तो एका विशिष्ट पद्धतीने काढलात तर नक्कीच त्याचा काहीतरी विशेष परिणाम तुमच्या घरावर तुमच्या आयुष्यावर होईल

चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसांसाठी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला चुना आणि हळदीने स्वस्तिक चिन्ह आणि आंब्याचा तसेच अशोकाच्या पानांचे तोरण लावावं असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो

त्यामुळे तुमच्या घरात कितीही मोठ्यातला मोठा वास्तु दोष असू द्या त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होऊन जातो शारदीय नवरात्र मध्ये मूर्ती किंवा कलशाची स्थापना करताना ईशान्य दिशेला करावी या दिशेला देवांचे स्थान मानले जाते या दिशेला मूर्ती किंवा कलशाची स्थापना केल्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो

आता ईशान्य दिशा म्हणजे कोणती तर उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा तिला म्हणतात ईशान्य दिशा या दिशेला आपण घटस्थापना किंवा आपल्या जगदंबेच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यामुळे आपल्या मन उपासनेमध्ये लागतं त्याचबरोबर पूजेचे दोषही दूर होतात आणि मगाशी म्हटलं तसं दारामध्ये स्वस्तिक काही नक्की बनवा

त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात जो काही वास्तुदोष असेल जी काही समस्या असेल जी काही तुमची अडचण असेल ती दूर व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं आई जगदंबे वर विश्वास ठेवा ती नक्कीच आपल्या भक्तांचे रक्षण करते दुसरीकडे जर तुम्ही अखंड ज्योत लावत असाल तर अग्नेय दिशेला पेटवा अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे

या दिशेला अखंड ज्योत प्रज्वलित केल्याने शत्रुवर विजय प्राप्त होतो असं म्हटलं जातं त्याच बरोबर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही घटस्थापना चंदनाच्या पाटावर केली किंवा आई जगदंबेची मूर्ती स्थापन करायची असेल तर ती या चंदनाच्या पाटावर स्थापन केली तर त्याचा अत्यंत अशुभ परिणाम तुम्हाला जाणवेल चंदनाच्या पाटावर कलश आणि मूर्ती ठेवली असता घरातील वास्तु दोष नाहीसा होतो

त्याचबरोबर चंदनाच्या प्रभावामुळे मातेचे पूजास्थान ही सकारात्मक ऊर्जा ने भरून जाते त्याचबरोबर पूजा करणाऱ्याच तोड पूर्व किंवा उत्तर दिशा खेकडे असावा त्याचा सुद्धा नक्कीच चांगला परिणाम त्या व्यक्तीवर आणि त्या घरावर होतो वास्तुनुसार संध्याकाळच्या वेळी अखंड ज्योत पेटत राहणं आणि तुपाचा दिवा लावणं खूपच शुभ मानले जातात

असं केल्याने घरातील सदस्यांची कीर्ति वाढते शारदीय नवरात्र मध्ये दुर्गा पूजेसाठी लाल रंगाची फुले वापरावी कारण लाल रंगाच्या वस्तू या शक्तीचे प्रतीक मानल्या जातात आणि आई जगदंबे ला त्या खूप आवडतात आणि त्याच अर्पण केल्या जातात त्याचबरोबर देवा शी संबंधित कापडे चंदन साडी इत्यादी वस्तूंचा वापर करताना सुद्धा लाल रंगाची निवड करा

तर मंडळी नवरात्र उत्सवामध्ये या काही गोष्टी नक्कीच करून बघा आणि आई जगदंबेची कृपा मिळवा

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *