Marathi Manus

Stay Up to Date With Us

पाण्यासारखा पैसा पाहिजे खूप धन संपत्ती मिळेल फक्त या दोन गोष्टी स्वामी आईला अर्पण करा

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी आईच्या चरणी अर्पण करा या दोन गोष्टी पैसा पाण्यासारखा वाहत येईल २४ तासांमध्ये फरक दिसून येईल मित्रानो आज आपण दोन गोष्टी पाहणार आहे ज्या तुम्ही स्वामी आईला माता लक्ष्मीला व्हायल तर सुख धन समृद्धी आपोआपच येतो घर नेहमी धन धान्यांनी भरभराट रहाते

गाडी बगलां सर्व एशवर्य तुमचं होत मित्रांनो हिंदू धर्मा शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहे  ते उपाय करून अगदी निर्धन व्यक्ती सुद्धा श्रीमंत बनू शकतो म्हणूनच आपण आज अत्यंत खास असा उपाय पाहणार आहे मित्रानो स्वामी आई महालक्ष्मी ही सर्व ६४ कालागुणांनी पूर्ण आहे सांगीतले जाते

मित्रानो सर्व प्रकारचे सोळा श्रुंगार माता राणीला स्वामी आईला प्रिय असे असे मान्यता देखील आहे  आणि एक स्त्री म्हणून तिला सगळ्या पसंत असत ते म्हणजे मंगल सूत्र होय मंगल सूत्र आणि पतीचे सिंदूर जास्त प्रिय आहे मित्रानो हा उपाय जवळच्या कोणत्याही महालक्ष्मी च्या मंदिरात जाऊन करायचा आहे

मित्रानो यासाठी तुम्ही एक छोटेसे मंगळसूत्र थोडेसे कुंकू घेऊन जवळच्या लक्ष्मी मंदिरात अथवा आपल्या घरात माता लक्ष्मीच्या मूर्ती पुढे तिच्या चरणी समर्पित करा जर तुम्हाला लक्ष्मी चे मंदिर न मिळाल्यास तुमच्या जवळ असणारे कोणतेही मंदिर माता सरस्वती किंवा माता दुर्गा अगदी कोणत्याही मातेच्या चरणी हे भेट करू शकता

परंतु मित्रानो तुमच्या जवळ माता लक्ष्मीचे मंदिर मिळणार नाही  असे होणारच नाही किंवा प्रत्येक घरात मातेची मूर्ती किंवा फ़ोटो असतोच पण नसल्यास तो आणून आपल्याला उपाय करायचा आहे मित्रानो बस या दोन गोष्टी आपल्याला स्वामी आईच्या चरणी व्हाहताना पण आपल्या मनात पण गोष्टीच विघ्न आहे

धन समस्या कुटूंब कलह स्वस्त कोणतीही समस्या असो त्या बोलून मातेला आईला त्या पूर्ण करण्याची प्रथांना करायची आहे  आणि नंतर या दोन्ही गोष्टी मातेच्या चरणी व्हा बघता बघता माता स्वता सर्व संकटाचे निवारण करेल आणि तुमची मनोकामना पूर्ण करेल हा उपाय खास करून स्त्रिया द्वारे केला जातो

धन संबधित सर्व समस्यांवर हा उत्तम तोडगा मानला जातो मित्रानो तुम्ही देखील आपल्या घरी धन आणि इच्छित तर हा उपाय तुमच्यासाठी कोणताही रामबाण उपायापेक्षा कमी नाही

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.