Marathi Manus

Stay Up to Date With Us

तुमच्या मनात वाईट विचार येत असतील खूप टेन्शन असतील तर करा हे १ काम स्वामी सर्व काही ठीक करतील

नमस्कार मंडळी

मित्रानो तुमच्याही मनात वाईट विचार येत असतील किंवा तुम्हाला खुप जास्त टेन्शन असेल तर तुम्ही सुद्धा हे एक काम करा स्वामी समर्थ महाराज सर्व काही ठीक करतील मित्रानो वाईट विचार आपल्या मनात केव्हा येतात जेव्हा आपली कामे पूर्ण होत नाही किंवा आपल्या कोणती गोष्ट हवी असते ती गोष्ट आपल्याला मिळत नाहीत

तेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात किंवा आपण कुठेतरी खुप प्रयत्न करतोय तरी आपल्याला यश मिळत नाही किंवा मेहनत करून सुद्धा फळ मिळत नाही तर आपल्याला खुप जास्त टेन्शन सुद्धा येतात आणि मनात वाईट विचार सुद्धा येतात तर आपल्याला यासाठी आपल्या मनाला कंट्रोल करायचे आहे कारण टेन्शन असुद्या किंवा वाईट विचार असुद्या हे मानातूनच येत असतात

आणि स्वामी सेवे मध्ये याचा एक उपाय मार्ग सांगितलं गेला आहे तोच आज आपण पाहणार आहे मित्रानो जेव्हाही असे वाटेल असेल की तुमच्या मनात खुप वाईट विचार येतात किंवा तुम्हाला खुप जास्त टेन्शन आहे किंवा कोणत्या तरी गोष्टीची तुम्ही खुप मोठी चिंता करत आहे तेव्हा तुम्ही हा मार्ग निवडा ही एक गोष्ट करा हा एक मार्ग करा

तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी कोणत्याही वेळी स्वामींच्या समोर बसा मग तुम्ही केंद्रात मठात किंवा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर त्याच्या समोर तुम्ही बसू शकता आणि मूर्ती फोटो नसेल तरी तुम्ही एका कोणत्या शांत जागेवर बसा आणि डोळे बंद करा

आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा कारण आपण जर श्रद्धेने विश्वासाने स्वामींचे सेवेकरी असू तर डोळे बंद केल्यानंतर आपल्याला स्वामी नक्कीच दिसतील आता बाकीच्या लोकांना डोळे बंद केल्यानंतर अनेक दुसऱ्या गोष्टी दिसतात वेगवेगळ्या गोष्टी दिसतात पण त्या गोष्टी बंद करायच्या आहे

फक्त आपल्याला स्वामी समर्थाना बघायचे आहे की स्वामी कसे दिसतात स्वामींची मूर्ती काशी आहे फोटो कसा आहे हे बघण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही सुरू करा हे फक्त तुम्हाला पाच मिनिटं करायचं आहे रोज पाच मिनिट तुम्ही कुठेही असाल स्वामींच्या समोर असला किंवा नसाल तरी तुम्ही जिथे असला तिथे शांत बसा

एका शांत जागेवर बसा सकाळी उठून बसा रात्री उठून बसा कधीही बसा फक्त पाच मिनिट बसा पण डोळे बंद करा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू करा आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा स्वामी कसे दिसतात स्वामीचे डोळे कसे दिसतात हे बघण्याचा प्रयत्न करा

असे फक्त पाच मिनिटं करा आणि रोज करा आणि नेहमी करत राहा असे केल्याने तुमच्या मनातील वाईट विचार एकदमच नाहीसे होतील आणि वाईट विचार कधी येणार पण नाही कारण तुमच्या मनात स्वामी असतील टेन्शन चिंता अजिबात येणार नाही सगळं काही नष्ट होईल तुमच्या मनात टेन्शन चिंता स्वामी तुमच्या मनात कधीच येऊन देणार नाही नक्की करून पहा खुप सोपा आणि साधा उपाय आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.