पश्चाताप झाला आहे ना मग सर्व पाप संपली आहे अस स्वामी म्हणतात.

नमस्कार मंडळी

श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो दे आणि नेहमी तुम्हाला आनंदी ठेवू दे स्वामी भक्तांना आपण नकळत केलेल्या चुकांमुळे किंवा नकळत आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे आपल्या ला खूप वाईट वाटत असतं. तर आजची ही माहिती फक्त आणि फक्त आपल्या साठीच आहे.

आज आपण स्वामी महाराजांच्या आशी एक लिला जाणून घेणार आहोत. की जे अद्याप स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात की तुला पश्चाताप झाला ना मग बस झालं तुझी सगळी पापा जळाली आहे . श्रीमंत मालोजीराजे हे स्वामींचे भक्त होते भरपूर दिवस झाले त्यांनी स्वामीराया चे दर्शन घेतले नव्हते.

म्हणून मालोजीराजे यांनी स्वामींना सोलापुरात आणण्यासाठी एक मेणा पाठवला. सर्व सेवेकरी लोक कुंभारी येथे आले. आणि स्वामींना सोलापुरात येण्यासाठी अंतकरणापासून विनंती करू लागले. सर्वांचा शुद्ध भाव पाहून स्वामी सोलापुरात येण्यास तयार झाले. आणि मैन्या मध्ये बसून सोलापूरला येण्यास तयार झाली. सोलापूरला आल्यानंतर श्रीमंत मालोजीराजे तात्काळ स्वामींच्या दर्शनासाठी गेले.

त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी सोलापूर वासियांची झुंबडच उडाली. अक्षर संपूर्ण गाव हे जत्रेचे स्वरूप मध्ये तयार झाले होते. गर्दी इतकी होती की श्रीमंत मालोजी राजांना इंग्रज सरकारचे फलटण बोलावे लागली. त्याचवेळेला सोलापूर मध्ये चनप्पा नावाचा धन्त्यवाणी प्रकार बघत होता. त्यावेळी त्यांच्यासोबत गुरु सिद्धपाक कारंजं नावाचा सावकार मित्र देखील उभे होते.

त्याच्याकडे बघत तो उपवासाने बोलू लागला की काय मूर्खपणा आहे. सिद्धेश्वराचे दर्शन घ्यायचे सोडून हे सर्व व्यापारी दुकानदार वर्ग एका संन्यासाशाला ला बघायला जात आहे. हा कसला शहांपणा किंबहुना असं वाटते की लोक अक्कलकोटच्या राजा साहेबांना बघायला जात असावे. त्यावर गुरु सिद्धाप्पा बोलले कोणत्या गुरूची कोणत्या साधूची निंदा करायची आपल्याला हक्क नाही.

चल आपण प्रत्यक्ष जाऊन बघू या त्यानंतर दोघेही स्वामींच्या दर्शनासाठी धर्मराव बागेत आले. तेथील जनसमुदाय बघून त्यांना आश्चर्य वाटले. स्वामि जवळ दर्शनासाठी गेले असता. श्री गुरु सिद्धपा ने स्वामींचे दर्शन घेतले. तर चनप्पा बाबतीत एक आश्चर्य घडले. चनबसप्पा स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा स्वामींच्या जागी पंचमुखी सिद्धेश्वराचे त्यांना त्याचे दर्शन झाले.

हे सर्व पाहून त्याची मती भंग झाली होती. स्वामी महाराज प्रत्यक्ष सिद्धेश्वर आहे ही खुन त्यांना पटले. आणि ते पश्चाताप पूर्वक दोन्ही हातांनी आपल्या तोंडावर मारू लागला. आपली जीभच कापून टाकावी असे त्याला वाटू लागले. आणि भयाने थरथर कापत तो बोलू लागला. श्री सिद्धेश्वर मी महापाप आहे. मी शॉन सुचका हुंन सुद्धा नीच आहे. मी आपले भगवंत स्वरूप ओळखू शकलो नाही.

येथे येणारा प्रत्येक भक्ताला मी वाईट नको नको ते शब्द बोललो. स्वामी या अपराधाची मला क्षमा करा. मला हव्या त्या प्रकारची शिक्षा द्या. चनबसप्पा अस बोलताच स्वामींना हसू आले आणि स्वामी महाराज त्यांना बोलतात तुला पश्चाताप झाला ना आता तुझी सर्व पापा जळाली आहे. हे प्रायचित आहे यांनी आपले मन शुद्ध होते. दूर व्यसनांचा त्याग होतो.

स्वामी मराठा असे बोलतात चनबसप्पाचा त्यांचा विश्वास वाढला. स्वामिनी आपल्याला माफ केलं स्वामी आपली आई आहे हा दृढ विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. आणि तो स्वामींचा अनन्य भक्त बनला पुढे तो स्वामींची सेवा करू लागला आणि स्वामी कृपेने त्याची खूप भरभराट झाली.त्याला राजदरबारात देखील भरपूर मान मिळाला तिकडे मालोजीराजे ज्या कामासाठी सोलापूरला आले होते

ते काम देखील सिद्धीस गेले. स्वामी कृपेने इंग्रज सरकारने अक्कलकोट स्थानावर आलेली जप्ती उठवली. आणि मालोजीराजे देखील आनंदाने स्वगृही परतले. या कथेतून स्वामी महाराज आपल्याला अनेक बोध देत आहे. स्वामींनी आपल्याला जे काही शिकवले त्याचा उपयोग विकासाचा श्रेणीत कसे करायचे आहे. हे स्वामींनी सांगितले आहे.

आपण आपल्या जीवनातील घडलेल्या चुकांचा आपल्याला पश्चाताप होत असेल तर त्याचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कारण हे कृत्य स्वामींना अजिबात आवडत नाही. ऐवजी स्वामी आपल्याला जी काही शिकवण देत आहे ती समजून घ्यायचे आहे. आणि कोणताही अपराध भूत मनात न ठेवता स्वतःला माफ करत स्वामींच्या बोध लक्षात ठेवून त्यांचा आशीर्वाद घेऊन

आपल्याला पुढे जायचं आहे. स्वामिनी आपल्याला जे काही शिकवले आहे त्याचे रूपांतर विकासात सुरळीत करायचे आहे. श्री स्वामी समर्थ
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.

फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी  हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *