फक्त २४ तासात आपल्या मनाला बनवा लोखंडा हुन ताकतवर फक्त स्वामींचे हे पाच नियम पाळा

नमस्कार मंडळी

मित्रांनो आजच्या युगाच्या स्पर्धेत तुम्हाला जर टिकून राहायचे असेल तर मनाने आणि शरीराने मजबूत असणे गरजेचे आहे जर का आपले मंकन होत असेल तर पुढे जाण्यासाठी लागणारी शक्ती आपल्याला कमी पडते आपल्यामध्ये इच्छाशक्तीची कमतरता जाणवते आणि ते काम आपण पूर्ण करू शकत नाही आपले मन कसे मजबूत करायची याबद्दल काही नियम पाहणार

आपले मन मजबूत करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोकांकडून सहानुभूती मिळवणे बंद करा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची सोय असते प्रत्येकाने आपल्याकडे पाहिले पाहिजे आपल्याला काय झाले आहे याची विचारणा केली पाहिजे जर का घरात एखादे मूल लहान आजारी असेल तर त्याला जशी आपण सहानुभूती देतो

तशी सहानुभूती घेणे बंद करा आपल्याला जर का सहानुभूती घ्यायची सवय लागली तर आपण चांगले काम केल्यास त्याची अपेक्षा करत राहतो जर का आपल्याला कोणी सहानुभूती दिली नाही तर आपले दुःख आपण इतरांना सांगत बसतो आणि त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो

दुसरा नियम म्हणजे छोट्या छोट्या कामात दुसऱ्यांची मदत घेणे बंद करा आपण काही वेळेस खूप छोट्या छोट्या कामांसाठी इतरांची मदत मागतो हे शक्यतो आपल्याला टाळलं पाहिजे मदत मागणे चुकीचे नाही पण लहान लहान गोष्टींसाठी मदत मागितली की आपण इतरांवर अवलंबून राहतो

इतरांवर ते अवलंबून राहणे खूप चुकीचे आहे जितके जास्त आपण दुसऱ्या वरती अवलंबून राहू तितके जास्त आपण कमकुवत बनत जाऊ त्यामुळे आपली प्रगती कधीच होणार नाही जितके शक्य असेल तितके छोटी-छोटी कामे आपण स्वतः केली पाहिजे त्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास देखील वाढत जाईल

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कामात वचन बंद रहा म्हणजे काय तर आपण ठरविलेली कामे पूर्ण करत जा मग ती कोणतीही असो जर का आपण एका दिवसात ही ४ कामे करायची आहे हे ठरवले आहे तर त्यादिवशी आपल्याला ही ४ कामे केली पाहिजे जोपर्यंत ही कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर कामाला हात लावू नका जर का तुम्ही ही कामे पूर्ण केली तर तुमच्यात एक प्रकारची शक्ती निर्माण होते आणि दुसऱ्या दिवशी नवीन काम करण्याचा आत्मविश्वास आपल्यात आलेला असतो कोणत्याही परिस्थितीत ठरवलेली कामे पूर्ण करत जा

चौथी गोष्ट म्हणजे लगेच आनंद मिळणाऱ्या या गोष्टींपासून लांब राहा आपण नेहमी अशा गोष्टी करत असतो की ज्यामुळे आपल्याला आनंद मिळत असतो जसे की मोबाईल वरती तासन्तास गेम खेळत बसणे बराच का सोशल मीडिया वरती वेळ घालवणे त्यामुळे आपल्याला जरी लगेच आनंद मिळत असेल तर त्याचे परिणाम काही दिवसांनी वाईट होतात अशी कामे तुम्ही करा

की काही दिवसात तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे जसे की पुस्तक वाचन करणे सकाळी लवकर उठून व्यायाम करणे नवनवीन गोष्टी शिकत जाणे त्यामुळे आपली प्रगती नक्कीच होते आणि त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास वाटतो या सर्व गोष्टींनी आपल्याला आनंद घरी उशिरा मिळत असला तरी आपले मन मात्र शक्तिशाली बनते

पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःची कीव करणे बंद करा आपल्याला होणाऱ्या त्रासाला दुसर्‍याला कोणालाही दोषी ठरवत बसू नका प्रत्येक वेळेस माझे नशीब खराब आहे असे बोलत बसू नका त्यामुळे आपले मन कमकुवत होत जाते कारण आपण सतत दुसऱ्याला आणि स्वतःला दोष देत असतो जर का मनाला मजबूत आणि शक्तिशाली बनवायचे असेल तर प्रत्येक कामाची जबाबदारी घ्यायला शिका

कारण आपल्यामध्ये प्रत्येक समस्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे हे कधीच विसरू नका या पाच नियमांचे पालन म्हणजेच तुमचे मनी शक्तिशाली आणि खंबीर होऊ शकते कारण आपल्या मध्ये प्रत्येक समस्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे हे कधीच विसरू नका या पाच नियमांचे पालन करुन तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केला हे आपले मन मजबूत आणि शक्तिशाली होऊ शकत

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *