नमस्कार मंडळी ,
श्री स्वामी समर्थ ,जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर होते असते स्वामींचा बोध आपल्याला होतो तेव्हा आपले जीवन बदलून जाते आपल्यामध्ये अतूट विश्वास जागरूक होतो जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सहजपणाने सामना करतो इतकेच नव्हे तर संकट कधी येतात आणि कधी जातात हे समजत सुद्धा नाही
अशीच स्वामी कृपेची आणि स्वामींची बोधात्मक स्वामी बोध घडून देणारी एक दिव्य लिला आहे सोलापूर मध्ये राहणारे मुकुंद हिंदुस्ताने अकलकोट मध्ये स्वामींकडे आले स्वामी मला संसारातून सोडवा अशी नेहमी पार्थना करत असे त्यांचा द्यास उत्कट होता जेव्हा कधी ते येत असे तेव्हा ते ही पार्थना करत असे एकेदिवशी ते स्वामींच्या दर्शनाला आले आणि नेहमी प्रमाणे त्याने ही पार्थना केली
त्याच वेळेला स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि स्वामी बोले की वासनारहित होऊन सर्वसातग परित्याग कर म्हणजे ताबडतोब तुला सुख प्राप्ती होईल मुकुंद साधने लागले आणि त्यांना बोध झाला त्यांनी लोकांची उपाधी होऊ नये म्हणून मौन धारण केले आणि ते सिद्धेश्वराच्या मंदिरात राहू लागले तेथे राहत असताना सिद्धेश्वराच्या शिवारात ते अंघोळ करू लागले
तिथल्या एक अधिकाऱ्याला हा प्रकार सहन होत नव्हता तुम्ही इथे अंघोळ करू नये नाहीतर शिक्षेस पात्र ठराला अशी त्यांनी ताकीद दिली पण श्री मुकुंद यांनी आपला दररोजचा नियम सुरूच ठेवला आणि हे पाहून शिपायाने त्यांना चांगलाच मार दिला शिपाई मारत असताना मुकुंनदाने आपली शांती वृत्ती सोडली नाही उलट शिपायांच्य सर्व अगाला वेदना होऊ लागल्या
त्यानंतर श्री मुकुंदाना त्यांनी एका खोलीत बंद केले व त्याला बाहेर कुलूप लावले आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला झालेला सर्व प्रकार सांगितला दुसऱ्या दिवशी जेव्हा ते अधिकारी बघण्यास आले तेव्हा चमत्कार दिसला खोलीला कुलूप असूनही श्री मुकुंदा अंघोळीला गेले होते असा चमत्कार पाहून चमत्कार तेथे नमस्कार ह्या मुळे अधिकारी घाबरले आणि त्यांनी क्षरण जाऊन क्षमा मागितली
पुढे मग श्री मुकुंद हे मौनीबुवा या नावाने ओळखु लागले ज्याच्या भोवती स्वामी रायचे कवच असते त्याच्या केसाला ही धका लागणार नाही ही प्रचिती सर्वांना अली मग सर्वांनी एका गोशात स्वामी नामाचा जय जय कार केला ज्या वेळेस गुरू कृपा होते गुरू बोध होतो तेव्हा मानवाचे जीवन बदलते त्याच्यामध्ये अतूट अभेद्य विश्वास निर्मळ होतो जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा तो सामना करू शकतो
ही प्रेरणा आपणास भेटत आहे ज्या प्रमाणे अधिकारी लोक त्यांना क्षरण आले ह्या मधन शांती वृत्ती ही लाचार्य नसून ती सर्वउच्च शक्ती आहे ह्याची प्रेरणा सुद्धा आपणास भेटत आहे आपल्याला स्वामी कृपेची मागणी करायची आहे गुरू बोधाची मागणी करायची आहे स्वामींकडे अनन्य भक्ती मागायची आहे पहा श्री मुकुंदान गुरू बोध झाला आणि त्याचा जीवनात आलेल्या संकटाचा सामना केला
इतकेच नव्हे तर अधिकारी लोग सुद्धा शरण आले म्हणजे त्याच्या समोर आलेले संकट त्यांनी झुकवले गुरुकुपेच्या शक्तीने स्वामी भक्तीच्या स्वामीवरच्या अतूट विश्वासाने आपले जीवन सुद्धा सहज होईल संकटे कधी येतील आणि कधी जातील हे कळणार सुद्धा नाही आणि जरी संकटे अली तरी आपले चित स्वामी शांतीवर स्थिर राहील वर्तमानातील कर्मावर स्थिर राहील
आपला मात्र प्रपंचित सह परमारीक विकास होत राहील आणि स्वामींना अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंद जीवनाची अभिभक्ती होत राहीलस्वामी भक्ताहो स्वामींना पार्थना करूया हे समर्थ तुझा बोध दे तुझी भक्ती दे तुझ्या समर्थावर असलेला तुझा अतूट विश्वास दे आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंदी जीवनाची अभेव्यक्ती करून घे