रविवार रात्री घरात जाळा ही १ गोष्ट आणि १ दिवा सकाळी चमत्कार होईल अचानक पैसे येथील घरात श्री स्वामी समर्थ

नमस्कार मंडळी

आपल्याला आपल्या बहुतेक गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते. हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीची पुजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद प्राप्तीसाठी आपण काही ना काही करत असतो. पण बर्‍याच वेळा आपला काही वाईट सवयी मुळे माता लक्ष्मी आपल्यावर रागवून जाते आणि त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो.

परिणाम स्वरूप आपल्याला आर्थिक टंचाई भासू लागते. ते रोखण्यासाठी चुकांना टाळणे फायदेशीर ठरतं. त्या चुका कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत उशिरापर्यंत झोप सूर्योदयानंतर उठणारा लोकांवरती माता लक्ष्मी अप्रसन्न होते. अशा वाईट सवयींमुळे घरामध्ये पैशाची अडचण आणि आर्थिक समस्या निर्माण होतात.

तसेच जी व्यक्ती सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आपल्या देवांचे आपल्या स्वामींचे माता लक्ष्मीची स्मरण करते त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते मित्रांनो घरात दिवा न लावणे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी घरात दिवा न लावल्याने माता लक्ष्मी जास्त काळ टिकून राहत नाही.

दररोज घरा मध्ये दिवा लावल्याने घरातील नकारात्मक दुर होते. अप शब्द बोलणे घरात चिडून रागावू नये अप शब्द बोलणार्‍यां घरावर माता लक्ष्मी रागावते. त्यामुळे घरात नेहमी पैशांचा अभाव राहतो. आणि समाजात सन्मान मिळत नाही. संत गरीब आणि शास्त्राचा अनादर करणारे ज्या घरामध्ये संत गरीब लोकांनी शास्त्राचा अनादर केला जातो

अशा ठिकाणाहून माता लक्ष्मी निघून जाते. घर अस्वच्छ ठेवणे देवी लक्ष्मीला स्वच्छ घराची आवड असते घाणेरडे राहणारे मळके कपडे घालणारे व अस्वच्छ राहणारे घराला अस्वच्छ ठेवणारे असे लोक जिथे राहतात त्याठिकाणी माता लक्ष्मी राहने पसंत करत नाही. ब्रह्म मुहूर्ता किंवा संध्याकाळच्या वेळी संभोग करणे .

ब्रह्म मुहूर्त वर किंवा संध्याकाळच्या वेळी संभोग केल्याने नरक यातना भोगाव्या लागतात आणि माता लक्ष्मी अशा घरातून निघून जाते. तर घरामध्ये सकाळी व सायंकाळी माता लक्ष्मी आणि स्वामीं पुढे दिवा लावावा त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. व आपल्या लक्ष्मी प्राप्ति होते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *