नमस्कार मंडळी ,
काही जणांना बोलण्यासाठी काही विषय लागत नाही तुम्ही एकाद्या विषयावर बोलणं सुरू केलं ते आपोआप तो विषय वाढू लागतात बरेच जण आपल्या बोलण्याने प्रभावित देखील करतात तर काहींना असे बोलणे जमत नाही तस तर बोलक्या व्यक्तीला भेटल्यानंतर काही क्षणात आपल्या लक्षात येते की ही व्यक्ती बडबडी आहे पण तरी सुद्धा बोलण्या बोलण्यात सुद्धा फरक जाणवतो
काही जण अगदी मुद्दे सूद बोलतात तर काहीजण इतके बोलतात की नकोनको होऊन जातो मित्रानो माणसाच्या या बोलक्या स्वभावाच्या अंदाज राशींच्या मदतीने सुद्धा करू शकतो एकूण बारा राशींपैकी सहा राशी आहे ज्यांना बोलायला खुप आवडत आता या राशीना जरी बोलायला आवडत असेल तरी देखील त्याच्या बोलण्यामध्ये वेगवेगळे विषय असतात चला जाणून घेऊया कोणत्या आहे त्या राशी बोलण्यामध्ये माहिर असणारी पाहिली राशी
मिथुन राशी – मिथुन राशींच्या व्यक्ती या बोलण्याच्या प्रकारात पहिल्या क्रमांकावर आहे कारण याना बोलायला खुप आवडत पण या व्यक्ती बोलायच म्हणून बोलत नाही तर अशा व्यक्ती हुशार असतात त्यांना अगदी कोणताही विषय दिला तरी त्यांना फार विचार करावा लागत नाही
अशा या मिथुन राशीचे लोक कोणत्याही नवीन विषयावंर आणि कोणत्याही अनोळखी माणसाशी कोणताही विचार न करता अगदी सहज बोलू शकता कितीही तास तुम्ही त्यांना बोलायला लावलं तरी देखील त्या बोलू शकतात आणि त्याच बोलणं देखील खुपच रंजक असतील त्यामुळे एकणाऱ्या ला देखील ते आवडत बोलण्यातून समोरच्याच मनोरंजन करण हे मिथुन राशींच्या लोकांना छान जमत
आता बगूया हात धरू शकत नाही अशी धनु राशी – बोलायला आवडणं आणि मुद्देसुत बोलणं यात फरक आहे धनु राशींच्या व्यक्ती ज्यांना बोलायला खुप आवडत त्या एकाद्या व्यक्तीला सल्ला देण्यात माहिती असतात एखाद्याला समजून सांगण्याची त्याची वृत्ती कमालीची असते धनु राशीच्या व्यक्तींनाचा बोलण्यात हात कोणीही धरू शकत नाही
आता आहे खंबीर विचार मांडणारी मेष राशी – मेष राशींच्या व्यक्ती या फारच आलो अंगावर आणि घेतली शिंगावर आशा स्वभावाच्या असतात त्यांना स्वताचे असे विचार असतात ते आपला मुद्दा इतरांना सगळ्या प्रकारे पटवून देत राहतात ते समोरच्याला पटत नाही तो परेत बोलत राहतात त्याच्या मताकडे कुणी जर दुर्लक्ष केलं तर ते त्यांना अजिबात आवडत नाही
मंडळी आता बगूया केंद्र स्थानी राहणारी सिह राशी – सिह राशींच्या व्यक्तींनाही खुप आवडत सिह राशींच्या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला सतत मुलाखतीला आला आहे असे जाणवेल त्यांचं बोलणं एकतर्फी असते आशा व्यक्ती सतत बोलत असतात सिह राशींच्या बोलण्यातुन थोडासा अहाकार ही जाणवतो सिह राशीसोबत बोलणाऱ्या व्यक्तीला त्याच बोलणं संपण्याची वाट पाहावी लागते
मंडळी आता बघूया बोलण्याची संधी मिळताच बोलायला सुरुवात करणारी मिन राशी – मिन राशींच्या व्यक्ती ह्या शांत स्वभावाच्या असतात त्या फार बोलत नाही मग त्याच इथे नाव कस आलं पण अस मुळीच नाही मिनराशीच्या व्यक्ती बोलायला लागल्या की थांबायच नावच घेत नाही त्यांना समोरच्या व्यक्तीच संपूर्ण पने एकूण घ्यायला आवडत पण ज्यावेळी त्यांना संधी मिळते त्यावेळी मात्र त्या कोणालाच बोलू देत नाही आणि बोलण्याच्या नादात सगळंच बोलून जातात
आता पाहूया कुंभ राशी – कुंभ राशीच्या व्यक्ती थोडं थोडं हसत मुख किंवा फार धीर गंभीर स्वभावाच्या असतात त्यांना बोलायला खुप आवडत पण त्यांना सगळ्याच विषयावर काही बोलण्याचा रस नसतो जर त्याच्या आवडीचा विषय असेल मग मात्र त्या बोलायला जे सुरुवात करता ते बोलायचे थांबत नाही तर मंडळी ह्या होत्या त्या सहा राशी ज्याना बोलायला खुप वाढत मग या राशी मध्ये तुमचा नंबर लागतो का