Marathi Manus

Stay Up to Date With Us

भगवान शनी आणि माता लक्ष्मीची बरसणार विशेष कृपा जानेवारी २०२२ ते २०३२ परेत खुप जोरात असेल या राशीचे नशीब

नमस्कार मंडळी

भगवान शनी आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा जानेवारी २०२२ ते २०३१ खुप जोरात असेल या राशींचे नशीब मित्रानो जोतिषानुसार २०२२ ते २०३१ हा नऊ वर्षांचा काळ या काही खास राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत येणारे नऊ वर्ष आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच त्रासदायक ठरला आहे ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला बराच संघर्ष ही करावा लागला असणार पण आता ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहे २०२२ ते २०३१ परेत आपल्याला अनुकूल ठरणार आहे

२०२२ पासून ग्रहनक्षत्र होणारे बदल ग्रहांची बद्दलती चाल आणि ग्रह योत्या आणि ग्रह नक्षत्राच्या होणाऱ्या राशांतर अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकट आहे आता इथून येणार पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून चालू असणारे सर्व समस्या आता समाप्त होतील ग्रह नक्षत्राची बनत असलेली शुभ स्थिती आपला भाग्योदय घडून येणार आहे या काळ भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात सात देणार आहे भगवान शनी आणि माता लक्ष्मी ची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याचे संकेत आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही भगवान शनी हे न्यायचे देवता असून ते कर्म फळाचे दता आहे

जेव्हा शनीची दृष्टी पडते तेव्हा नशीब चमकायला वेळ लावत नाही आणि सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर दुधात साखर असेलआता इथून पुढे आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे नशिबाची विशेष सात आपल्याला लाभणार आहे आता नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात होण्यास आहे येणारा काळ आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे चला तर आग जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी :- मेष राशीवर भगवान शनी आणि माता लक्ष्मी ची विशेष कृपा बरसणार आहे जानेवारी २०२२ ते २०३१ या काळात आपल्या जीवनात अनेक पटीने प्रगती घडून येण्याचे संकेत आहे आता एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे जीवनात येणारे संकटे आता दूर होणार आहे आपण ठरवलेल्या योजना आता पूर्ण होतील यश प्राप्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे अर्थीक आवक समाधान कारक असेल उद्योग व्यापार करियर कारक्षेत्र आणि नोकरीच्या क्षेत्रात हा काळ अनुकूल ठरणार आहे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात देखील अनुकूल घडा मोडी घडून येतील

वृषभ राशी :- जानेवारी २०२२ ते २०३१ हा काळ वृषभ राशीच्या जीवनातील अतिशय अनुकूल काळ ठरू शकतो आपण केलेले कष्ट फळाला येणार आहे नव्या प्रेमाणे प्रेरीत होणार आहे व्यापारातुन लाभ प्राप्त होणार असून कमाई मध्ये लाभ प्राप्त होणार आहे अनेक दिवसाची अपूर्ण राहिलेली स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते मासिक ताण तणावापासून मुक्त होणार आहे जीवनातील अडचणी चा काळ आता समाप्त होणार आहे आता आपले नशीब चमकायला वेळ लागणार नाही

सिह राशी :- येणार काळ सिह राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून धन लाभाचे योग येणार आहे पैसा खेळता रहाणार आहे मनात अनेक दिवसापासून घर करून बसलेली चिंता आता दूर होईल नाते समंध मधुर बनणार असून प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहे करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते वैवाहिक जीवनात पती पत्तींनी मधील प्रेमात वाढ दिसून येईल कार्यक्षेत्रात विस्थार घडून येणार आहे

कन्या राशी :- कन्या राशीसाठी २०२२ ते २०३१ हा काळ विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहे जीवनातील दारिद्र्याच्या काळ अनुकूल समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे तुमचा अनेक दिवसाचा संघर्ष फळाला येणार आहे आर्थिक प्राप्ती मदे मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे व्यवसायातून चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहे प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे घर जमीन वाहन खरेदीचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते

वृश्चिक राशी :- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे आपले जीवणं आनंदाने फुलून येणार आहे ज्यांचे वय ३६ च्या पुढे आहे आशा लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे ३६ च्या पुढे असणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे प्रगतीला सुरुवात होणार आहे जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे २०२२ ते २०३१ चा काळ हा आपल्या जीवनाला नवा आकार ठारनार आहे या काळात आपले अनेक स्वप्न पूर्ण होतील आर्थिक क्षमते मध्ये आर्थिक प्रमाणत वाढ होणार आहे जीवन आनंदाने फुलून येईल करियर कार्यक्षेत्र आणि नोकरीसाठी व्यवसायाच्या नोकरीसाठी अनेक अनुकूल घडामोडी घडून येतील

कुंभ राशी ;- जानेवारी २०२२ ते २०३१ या काळ कुंभ राशीच्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही आता कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक समाधान कारक असेल आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे भाग्यची भरपूर सात आपल्याला लाभणार आहे जीवन आनंदाने फुलून येईल प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.