Marathi Manus

Stay Up to Date With Us

या ४ राशींसाठी खूप खास असणार आहे ऑगस्ट महिना कारण जाणून घ्या

नमस्कार मंडळी

ऑगस्ट महिन्याची सुरुवात अत्यंत शुभ दिवसापासून झाली आहे . १ ऑगस्ट २०२२ हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस श्रावणातील प्रथम सोमवार आहे. म्हणजेच ऑगस्ट महिना या वेळी श्रावणातील सोमवारपासून सुरू झाला आहे.

या महिन्यात काही राशींमध्ये ग्रहांची विशेष हालचाल दिसून येत असून . ऑगस्ट महिना ‘या’ ४ राशींसाठी खूप खास राहणार आहे . या राशी कोणत्या आहेत, ते आता आपण जाणून घेणार आहे

ऑगस्ट २०२२ चा पहिला राशी बदल सिंह राशीत होणार आहे . १ ऑगस्ट २०२२ रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश केला आहे . बुध हा वाणी, वाणिज्य आणि लेखन इत्यादींचा कारक मानला जात आहे . सिंह राशीतील बुध शुभ फल देतो. या काळात सिंह राशीच्या लोकांना व्यवसाय इत्यादीमध्ये फायदा होणार आहे

ऑगस्ट २०२२ चा दुसरा राशी बदल कर्क राशीत असणार आहे . ७ ऑगस्ट २०२२ रोजी शुक्र या राशीत प्रवेश करणार आहे . शुक्र हा भोगाचा कारक मानला जातो. हा बदल काही राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे . कर्क राशीच्या लोकांच्या लक्झरी लाइफमध्ये वाढ शिवण्याची शक्यता आहे , तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील करू शकता. तुम्हाला विमानानेही प्रवास करावा लागू शकतो.

ऑगस्ट २०२२ चा तिसरा राशी बदल वृषभ राशीत होणार आहे . ग्रहांचा सेनापती मंगळ येथून मार्गक्रमण करणार आहे . मंगळ हा धैर्याचा कारक मानला जातो. वृषभ राशीच्या लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यांत गरजेचं आहे . मंगळ क्रोधाचा कारक बनू शकतो. तसेच अनावश्यक वाद तुम्हला टाळावा लागेल .

ऑगस्ट २०२२ चा चौथा राशी बदल १७ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे . या दिवशी सिंह राशीत सूर्याच्या राशीत बदल होणार आहे . ऑगस्ट महिन्यासाठी हा एक महत्त्वाचा राशी बदल आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून . सिंह राशीत सूर्याचे आगमन तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे . नोकरीत पदोन्नती किंवा बदलीसाठी घटक बनू शकतात.

ऑगस्ट २०२२ मध्ये ५ वी राशी बदल कन्या राशीत असणार आहे . पंचांगानुसार बुध ग्रह २१ ऑगस्ट २०२२ रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे . कन्या ही बुधाची आवडती राशी असून , येथे बुध उच्च होतो. कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ परिणाम देणार आहे . बुध हा कन्या राशीचा स्वामी असून , जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या घरात येतो तेव्हा तो प्रत्येक क्षेत्रात शुभ फल देतात .

ऑगस्ट २०२२ चा शेवटचा आणि सहावा राशी बदल सिंह राशीत होणार आहे . शुक्राच्या राशीत बदल होणं आहे . सिंह राशीत शुक्राचे आगमन खर्च वाढवण्यास कारणीभूत ठरण्याची शकयता आहे . यासोबतच नात्याबाबतही काळजी घ्यावी लागणार आहे . अयशस्वी होऊ शकते

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.