घरात ठेवा इथे सुट्टे पैसे पैशानी पैसा खेचेल

नमस्कार मंडळी

घरात ठेवायचे सुट्टे पैसे पैसाच पैशाला खेचेल आपल्या सर्वांची धडपड ही असते की पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आपल्याला पैसे कसे मिळवता येईल पैसा मिळवण्यासाठी आपण खूप धडपड करतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरात पैसा यावा यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. काही व्यक्तींकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा येतो पण काही नाही तिकडं किती कष्ट केले काहीही केलं तरी पैसा येत नाही. म्हाणावा तितका पैसा घरामध्ये येत नाही.

कधीकधी तर घर खर्च भागवणे इतका पण पैसा घरामध्ये येत नाही. मग जीव मेटाकुटीला येतो. काही व्यक्ती कडे पैसा येतो पण तो टिकत नाही काही वेळा तर पैसा घरामध्ये येण्याआधीच जाण्याचे मार्ग ठरलेले असतात नोकरदार वर्ग असले तरी महिन्याच्या शेवटी शेवटी त्यांच्या हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. असे का होतं आज आपण पैसे धन कसं वाचायचं याबाबत जाणून घेणार आहोत आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही वस्तूची खरेदी करायला गेलो तर दुकानदार आपल्याला काही सुट्टे पैसे देतो

आपण की नानी घेतो आणि परत एखादी दुसरी वस्तू खरेदी करायला गेला असतं तें नाणें सुटे पैसे देऊन टाकतो. आपल्याकडे कितीतरी सुट्टे पैसे येतात आणि जातात आपण त्या पैशांना हिशोबात धरत नाही ते कुठे आले आणि कुठे गेले हे आपल्याला कळतच नाही आणि आपण त्याचा विचारही करत नाही.  आपल्याला जर देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल आणि पैसा घरात खेचायचा असेल तर आपल्याला सुट्टे पैसे नाणे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये सुट्टी पैसे असतील.

जे नाणें आपल्याला मिळत आहे ते खर्च न करता घरी परत आणायचे आहेत ते कापशी मध्ये जमा करून ठेवायचे आहे परंतु ती पिशवी कपडा पर्स ही रेशमाचे असावा आशा रेशमी लाल पिवळ्या हिरव्या रंगाचा कपड्यामध्ये पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सुट्टे पैसे आपल्याला ठेवायचे आहेत परंतु त्यांना मोजायचे नाहीत. एखाद्या दिवशी १ नान किंवा पाच नाणं किंवा सात नाणं असे बाजूला काढायची तुमची काही कितीही कमी आवक असली कितीही कमी उत्पादन असेल तरी २५ रुपये तुम्ही बाजूला टाकू शकता

अशाप्रकारे ही आपली बचत असेल हळूहळू पैशांची साठा वाढत जाईल या सुट्ट्या पैशांचा खूप मोठा साठा होईल आणि आपल्याकडे आपल्या घराकडे महालक्ष्मीआई आकर्षित होईल. कारण नोटांचा आवाज नसतो नोटा शांतपणे येतात आणि निघून जातात. पण नानी येता आवाज करतात आणि जातानाही आणि ज्या घरात नाण्यांचा खळखळाट होतो. लक्ष्मी आकर्षित होत राहते म्हणून घरामध्ये पैशांचा खळखळाट नेहमी होता राहिला पाहिजे . त्या नाण्यांच्या गाठोडी मध्ये पाच पिवळ्या कवड्या नजर गट्टू गोमती चक्र अशा वस्तू टाकून ठेवाव्यात.

दिवाळी लक्ष्मीपूजन अक्षय तृतीया धनत्रयोदशी दसरा अशा वेळी ते पूर्ण पैसे एका लाल कपड्या वरती पसरून त्यांना धूप-दीप लावून त्यांची पूजा करून पुन्हा ते नाणे गाठोडी मध्ये ठेवून या उपायांमुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल सर्व बाजूंनी आपल्याकडे पैसा येण्यास सुरुवात होईल परंतु यातील पैसे खर्च करूनही ते बचत म्हणून साईटला कायमस्वरूपी ठेवावेत देवी लक्ष्मी यामुळे आपल्या घरातील आणि कायमचे वास करेल त्यावेळी आपल्या खर्चावर आळा बसेल वायफळ खर्च आपल्या कंटाळा जाईल. यामुळे पैशाची बचत होईल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *