नमस्कार मंडळी
तुम्हाला माहिती असेल आपल्या घरात वास्तुदोष असतात त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा समस्या येतात. आपली कामं बनत नाही. घरात सतत कोणी ना कोणी आजारी असते. किंवा घरात वाद विवाद सतत भांडणं होत असतात पैसा टिकत नाही. हे सगळं वास्तुदोष यामुळे होत असतं.
काळजी घेऊनही मूळ वास्तूतच काही दोष असेल तर सगळं काही तर हे व्यर्थ असत वास्तू शुद्ध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तुदोष असेल तर नक्कीच त्याचा उपयोग होईल. हे उपाय न टाळता एक वर्ष तरी करणे आवश्यक य आहे .वास्तु किती प्रमाणात दुषित आहे यावर उपाययाचा कालावधी ठरतो.
स्तोत्रवाचन व श्री चरित्राचे पारायण यासारखी उपाय कायम चालू ठेवणे म्हणजे वास्तुत नवा त्रास निर्माण होतं नाही. आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ व पावित्र ठेववी.पावित्र्य निर्माण होण्यासाठी दररोज देवपुजा, स्तोत्र पठण, घरासमोर सडा शिंपडून रांगोळी काढणे, घरात दोन ते चार दिवसांनी गोमूत्र शिंपडले पाहिजे.देवीकवच व कुंजिका स्तोत्र यांचे करावे.
घरात धुप , उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवावे. ज्या वास्तूत नित्य नियमाने पुजा उपासना तसेच नामस्मरण चालू असतं अशा ठिकाणी दुष्ट आत्मा राहु शकत नाही.आणि दुसऱ्या एखाद्या कारणास्तव बाधा असेल तर काही उपाय नेमाने सुरू करावेत. काही वेळा उपाय केल्यावर त्रास जास्त वाढतो .
कराण दृष्ट शक्तींना वास्तु सोडून जाण्याची इच्छा नसते.म्हणुन त्रास वाढला जातो आपण सुरू केलेला उपयोग हा योग्य आहे असे समजून श्रद्धापूर्वक सुरू ठेवावेत. घरामध्ये कचरा जुनाट फर्निचर रद्दी विजेच्या तुटलेल्या तारा भंगार गोळा करून ठेवू नये. घरात ताणतणाव वाढतो. घाघरा मध्ये जाळी-जळमटे लागू देऊ नका यामुळे घरामध्ये राहू ग्रहाचा त्रास होतो आणि समस्या वाढते.
आणि नकारात्मक ऊर्जा पसरते. घराच्या कोपऱ्यात कधीही ओलसरपणा असू नये. घराच्या कोपऱ्यात कधीही अंधार राहू नये. संध्याकाळी घरा किमान पंधरा मिनिटे तरी सर्व प्रकाशित करून टाकावे. विजेची उपकरणे टीव्ही, संगणक, विजेचे मीटर शक्यतो अग्नेय दिशेला असावा. यांने आर्थिक लाभ मिळतो.
रोज घरात गोमुत्र शिंपडावे गोमुत्र नसल्यास हिंगाचा पाणी वापरावे. दररोज न चुकता वास्तु पुरूषासाठी नैवेद्य काढावा. दररोज घरात रामरक्षा ११ वेळा अवश्य म्हणावं अमावस्येला तिन्हीसांजा ला नारळ वाढवावा. घरात अडगळ व घाणा ठेऊ नये. अशया अडगळीच्या जागा दुष्ट शक्तींना प्रिय असते .
“रामचरित मानसं” या ग्रंथातील मंत्र ‘ डिंकाचे पाणी व शेंदूर यांच्या मिश्रणाने मुख्य दरवाजांच्या वर लिहा व शनिवारी अगरबत्ती लावावी’. हे छोटेसे उपाय आहेत जे तुम्ही घरात करू शकता. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष कायमचा दूर होईल. आणि घरामध्ये सकारात्मकता येईल. वादविवाद कमी होतिल. कामे बनवू लागतील असे छोटे-छोटे उपाय करून तुमची बरेच कामे होऊ शकतात