Marathi Manus

Stay Up to Date With Us

३० एप्रिल शानि अमावस्या गुपचुप फेका इथे मुठभर मीठ, बाधा आजारपण वास्तुदोष संपतील छप्पर फाड पैसा बरसेल

नमस्कार मंडळी

३० एप्रिल २०२२ शनिवारचा दिवस शनिवारच्या दिवशी शनि अमावस्या आलेले आहे. जी अमावस्या शनिवारी येते तिला शनीचार अमावस्या किंवा शनि अमावस्या या नावाने ओळखले जातात. या अमावास्येला आपण तीन अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा. हे तीन उपाय आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा घालवतात.

आपल्या घराच शुद्धीकरण घडवून आणतात. ज्या लोकांचे जीवनामध्ये संतान प्राप्तीचे योग नाही. विवाह कार्यामध्ये बाधा येतात. प्रॉपर्टी किंवा घरासंबंधी काही अडचणी आहेत. घरामध्ये वाद विवाद होतात. मुलांचा काही समस्या आहे घरात कोणी काही केलेला आहे. एखादी बाद आहे अशी जर तुम्हाला शंका असेल.

तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि आपण जे काही काम करता त्या कामात यश मिळण्यासाठी त्या कामातून पैसे मिळण्यासाठी व मोठ्या प्रमाणात प्राप्त करण्यासाठी हे उपाय करायचे आहे. हे उपाय तुम्ही जो काही उद्योग धंदा व्यवसाय करत आहात त्या प्रत्येकामध्ये बरकत निर्माण करतात.

जाणून घ्याव्यात कोणते आहे ते उपाय पहिला उपाय शनि अमावस्याच्या दिवशी सकाळी तांब्याभर पाण्यामध्ये थोडसं कच्चं दूध टाकावा. थोडेसे अक्षद म्हणजे तांदुळ टाकावे. थोडीशी साखर टाकावी. थोडेसे काळे तीळ टाकावे. आणि थोडेसे गंगाजल टाकावे. जितकी काय सामग्री आपल्याकडे उपलब्ध आहे ही सगळी सामग्री त्यात टाकावी.

तांब्याभर चल आहेत ते शिव शंकराचे नामस्मरण करून पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे. अर्पण केल्यानंतर आपण आपल्या पित्रांकडे प्रार्थना करायचे आहे. क्षमा याचना करायची आहे त्यांच्याकडे माफी मागायची आहे. मोबाईल आमच्या हातून काही कळत नकळत चुका घडल्या असतील.

ज्यामुळे तुम्ही आमचे पित्र आमच्यावर नाराज झाला असतील. त्या चुकांबद्दल आणि क्षमा मागत आहोत. त्याची कृपा आशीर्वाद आमच्यावर कायम असू द्या. तुमची कृपा आमच्या घरावर नेहमी बरसात राहो.अशी प्रार्थना आपण करा. ही छोटीशी क्षमायाचना छोटासा उपाय नक्की करा. हा छोटासा उपाय केल्याने आपले विवाह कार्यामध्ये बाथा उद्योगधंदा मध्ये येणाऱ्या अडचणी दुर होतात.

मुलांचे जीवनामध्ये काही बाधा असतील त्या सुद्धा येणे दूर होतात. शनि अमावस्या च्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळ करताना. आंघोळीच्या पाण्यात मीठ थोडेसे काळेतीळ नक्की टाकावे किंवा आपण गंगा जल सुद्धा टाकु शकता. या दोन्ही वस्तू आपल्या शहराचं सिद्धीकरण करतात.

आपल्या हातातून कळत नकळत काही चुका घडतात.त्या पाप कर्मातून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी आपण आपली फरशी पुसताना त्यात थोडं खड मीठ टाकावे. सोबतच थोडीशी तुरटी टाका किंवा तुरटीची पावडर टाका. थोडसं कापराचा तेल बाजारात मिळत आहे कापराचा तेल घेऊन या देखा प्रसाद तेरी तुम्ही टाकू शकता किंवा कापराची वडी ही टाकू शकता.

थोडासा लिंबाचा रस्त्यामध्ये आणि या पूर्ण मिश्रणाने आपली फरशी पुसा ह्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्ती त्या पासून आपलं घर मुक्त होतं. हे सर्व करताना कुठल्याही प्रकारचा मंत्र बोलण्याची गरज नाही. आपल्या घराला स्वच्छ आणि सुंदर पवित्र करणारा असा हा उपाय आहे. अशाप्रकारे लादी पुसल्या नंतर सायंकाळी आपण हावन सामग्री मिळते.

पूजेचा दुकानांमध्ये तरी हवन सामग्री आणायची. आणि ती आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे.जी काही सामग्री मिळेल काळे तिळ असतील कापूर असतील. अनेक प्रकारचे सामुग्री असेल तूप असेल. ही सामग्री आपण प्रोजेक्ट भरायचे आहे जर हे करणे शक्य नसेल. कापसाच्या सात ते आठ या वड्या घ्या.

त्यामध्ये तीन ते चार साबूत लवंगा एक दोन हिरवी विलायची घ्यायचे आणि सर्व सामग्री कापराचा साह्याने जाळायची आहे. तुम्ही जर हिरव्या लायकीचा ऐवजी जर मोठी इलायची घेतली करड्या रंगाची तर ते जास्त फायदेशीर ठरते. अशाप्रकारे घरांमध्ये ते कापूर प्रज्वलित केल्याने संपूर्ण घरांमध्ये प्रज्वलित अग्नीचे पात्र घेऊन फिरायचे आहे.

त्यातून निघणारा जो दूर आहे तू पण संपूर्ण घरांमध्ये प्रसारित होईल असे फिरायचे आहे. संपूर्ण घरामध्ये किचन मध्ये बाल्कनीमध्ये टॉयलेट बाथरूम मधील हॉलमध्ये संपूर्ण घरांमध्ये हा दूर फिरवा. यामुळे वातावरण शुद्ध बनत पवित्र बनतं. सकारात्मक ऊर्जा घरा मध्ये वाढीस लागते.

शनि अमावस्या च्या पावन दिवशी पण हे उपाय करावेत आपल्या घरातील वास्तुदोष बाधा अडचणी दूर होतील. आणि प्रत्येक कार्यामध्ये श्री स्वामी समर्थ आपल्याला साथ देतील. स्वामींच्या कृपेने आपल्या यशप्राप्ती सफलता मिळू लागेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.