नमस्कार मंडळी,
मनुष्य जीवन हे गतिशील असून मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते ज्योतिषानुसार बदलती ग्रह दिशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते ग्रहण क्षेत्रात होणारे बदल राशीनुसार कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असतात जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा जीवनात सर्वकाही वाईट किंवा नकारात्मक घडत असते कोणत्याच कामांना यश लाभत नाही मानसिक ताणतणाव , उदासी, नकारात्मक विचार सर्व बाजूने हार पराजय अशा अनेक संकटांचा सामना मनुष्याला करावा लागतो.
अनेक आर्थिक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो पण हीच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही ग्रह नक्षत्रे जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही आणि पाहता पाहता मनुष्याचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येते वाईट काळ सापला जातो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात दिनांक २ ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून २ ऑक्टोबरपासून यांच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
आता जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येणार असून सुखाच्या सुंदर मार्गावर जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे मागील काळात झालेले आपले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार आहे हा काळ आपल्या यश प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणारा असून प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवण्यात यशस्वी होणार आहात जीवनाच्या प्रत्येक आघाड्यांवर यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणारा हा काळ आपल्या राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत आता यशप्राप्तीला वेळ लागणार नाही
आज भाद्रपद कृष्णपक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक २ ऑक्टोबर रोजी शनिवार लागत असून शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्राला अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते पंचांगानुसार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ३४ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत गोचर करणार आहे मित्रांनो शुक्र हे भोगविलासिच्या ,ऐश्वर्या ,धन संपत्ती ,कौटुंबिक जीवन ,प्रेम जीवन आणि सौंदर्याचे कारक ग्रह मानले जातात शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात जेव्हा शुक्र शुभ फळ देतात तेव्हा मनुष्याचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.
शुक्राच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी नकारात्मक ठरणार असले तरी या काही भाग्यवान राशीवर यांचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे शुक्राच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार असून ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत बहुतेक सुख-समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे आता जीवनात कशाचीही उणीव राहणार नाही करियरमध्ये प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
१) मेष राशी – शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहे शुक्राचे गोचर आपल्या राशीच्या आठवा भावामध्ये होत असून हा काळ आपल्या जीवनातील यशदायक काळ ठरणार आहे या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे कार्यक्षेत्रात आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत
जीवनातील आर्थिक समस्या आता मिटणार असून बहुतेक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे मात्र वैवाहिक जीवनात काही समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो कुटुंबातील लोकांशी वाद वाढू शकतात त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवून डोके शांत ठेवून या काळात कामे करण्याची आवश्यकता आहे ध्ययावर लक्ष केंद्रित करून मन लावून मेहनत केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही शुक्राच्या कृपेने प्रत्येक अडचणीवर मात करून यश प्राप्त करणार आहात
२) वृषभ राशी – वृषभ राशींसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन अतिशय लाभदायक ठरणार आहे शुक्र आपल्या राशीच्या सप्तम भावामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत हे गोचर आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून उद्योग, व्यापार आणि करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत उद्योग व व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत व्यवसायाचा विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत
प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून प्रेम संबंधांमध्ये मधुरता निर्माण होणार आहे प्रेमीयुगलांसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत प्रेमविवाह जमून येऊ शकतात या काळात प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहेत तसेच व्यवसाय करणार्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे पत्रकारिता आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुखाचा ठरेल आता सुखाचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही
३) कर्क राशी – शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे गोचर कर्क राशीसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी यशदायी ठरणार आहे आपल्या जीवनात यशाचे नवे मार्ग मोकळे होतील जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे वैवाहिक जीवनावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत उद्योग व्यापार आणि व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल
४) सिंह राशी – शुक्राचे हे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे जीवनात आनंदाची बहार येणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही शुक्राचे हे गोचर आपल्या जीवनात अतिशय सुखदायी ठरणार आहे आपल्या जीवनात सुख शांती आणि ऐशवर्य घेऊन येणार आहे या काळात घर,जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते करियर मध्ये प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत वैवाहिक जीवनात पती-पत्नी यांच्या प्रेमात वाढ दिसून येईल या कळत अध्यतमाची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे
५) कन्या राशी – शुक्राचे होणारे हे गोचर कन्या राशीसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे शुक्राचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहेत वैवाहिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे जीवनातील जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत प्रेमी युगुलांच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.
प्रेम प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार असून प्रेम जीवनावर प्रेम विवाह जमून येऊ शकतात उद्योग व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरुवात करणार आहात करिअरमध्ये आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होणार आहे मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.