महा संयोग २२ सप्टेंबर पासून पुढे या ६ राशींच्या जीवनात शुभ घटना घडणार …

नमस्कार मंडळी ,

महा संयोग दिनांक २२ सप्टेंबर पासून पुढील ६ वर्ष या ६ राशीच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार मित्रानो जोतिषसनुसार ग्रह नक्षत्राची शुभ स्थित मनुष्यच्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून आणते ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून अनत असतो

जेव्हा ग्रह दशा अनुकूल बनते तेव्हा नशिबाचे दारे उघडण्यास वेळ लागत नाही दिनांक २२ सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहे ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती तुमच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे आता तुमच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही

तुमच्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहे शुभ आणि सकारात्मक काळची सुरुवात होणार असून मागील अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात चालू असणाऱ्या अनंत अडचणी आता समाप्त होणार आहे मित्रानो २२ सप्टेंबर रोजी ग्रहांचे राजकुमार बुध राशी परिवर्तन करणार आहे

भाद्रपद कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक २२ सप्टेंबर रोज बुधवार ग्रहांचे राजकुमार बुध राशी परिवर्तन करणार असुन ते कन्या राशीतून निघून तूळ राशीत गोचर करणार आहे आणि तुळराशीमध्ये या आधी शुक्र विराजमान आहे त्यामुळे बुध आणि शुक्राचे एकाच राशीत असणे हा संयोग अतिशय महत्व पूर्ण आहे उदयोग व्यापार बुद्धी गणित कला या गोष्टीचे कारक मानले जातात

या काळात बुधाचा तूळ राशीत होणारे या सहा राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे तुमच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येणार आहे या काळात भविष्य विषयी वाटणारी भीती आता दूर होणार आहे भविष्या विषयी तुम्ही लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे भाग्याची भरपूर सात तुम्हाला लाभणार असून

व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे करियर मध्ये आनंददायक घडामोडी घडून येणार आहे या काळात तुमच्या बुध्दिक क्षमतेचा या काळात विकास घडवून येणार आहे मग चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

पहिली राशी मेष राशी – बुधाचा तूळ राशीत होणारे गोचर मेष राशीसाठी लाभदायक ठरण्याचे संकेत आहे बुध आपल्या सत्यम भावा मध्ये गोचर करणार आहे उद्योग व्यवसाय व्यापार यात अतिशय सुखद परिणाम दिसून येणार आहे या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ दिसून येणार आहे तुमची आर्थिक क्षमततेत वाढ होणार आहे

तुम्हाला करियर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रातील कामे यशस्वी रित्या पार पडणार आहे तुमच्या कार्य खुशलते मध्ये सुधारणा होणार आहे तुम्ही केले काम यशस्वी रित्या पार पडणार आहे तुम्ही केल्या कामाचे कौतुक देखील होईल आर्थिक दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे

मिथुन राशी – बुद्धाचे हे राशि परिवर्तन मिथुन राशि साठी विशेष लाभकारी ठरणार आहे व बुध तुमच्या राशीच्या पंचम स्थानामध्ये गोचर करत आहे करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहे या काळात तुम्ही निश्चय केलेले ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहे तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करत आहात हा काळ तुमच्यासाठी फार उत्तम आहे

नोकरी करत असणाऱ्यांसाठी सुखाचे दिवस येतील या काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात आणि कुशलतेमध्ये चांगली प्रगती होणार आहे हा काळ तुमच्या प्रगतीसाठी अतिशय अनुकूल ठरणारा आहे हा काळ तुमच्या प्रगतीसाठी अतिशय लाभकारक ठरणार आहे समाजात मान-सन्मान आणि पद प्रतिष्ठित वाढ होणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्या पेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल संसारिक सुखात वाढ दिसून येईल विद्यार्थी वर्गांसाठी अनुकूल परिस्थिती घडून येण्याची शक्यता आहे

कन्या राशि – बुधाच्या तुळ राशीत होणारे राश्यांतर कन्या राशीचे भाग्योदय घडून येण्याची संकेत आहे बोल तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्या काळात तुम्हाला बुध अतिशय शुभ फल देणार आहे बुध हे तुमच्या राशीच्या द्वितीय भावा मध्ये गोचर करणार आहे या काळात तुमच्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे

तुमच्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून अतिशय शुभ फलाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे व्यापारात भरपूर लाभ तुम्हाला प्राप्त होण्याचे संकेत आहे साहित्य कला पत्रकार विषयी जोडलेल्या लोकांसाठी हे गोचार विशेष लाभकारी ठरणार आहे

तूळ राशी – तुमच्या राशीत होणारे बुद्धाचे गोचर तुमचा भाग्योदय घडून आणू शकते कार्यक्षेत्रात अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे व्यापारातून तुमच्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल प्रेम प्राप्तीचे योग्य बनत आहे कार्यक्षेत्रात कार्यकुशल्यात वाढ होणार आहे तुम्ही करलेल्या कामाचे कौतुक होईल समाजात मान सन्मातात वाढ होईल एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्याल

मकर राशी – बुधाचा हे परिवर्तन मकर राशीसाठी अतिशय शुभ फलदाई ठरणार आहे करियरच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे करियर मध्ये प्रगतीच्या संधी चालून तुमच्याकडे येतील सरकार दरबारी आलेले कामे आता पूर्ण होणार आहे अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या तुमच्या योजना आता पूर्ण होणार आहे जीवनाला सुंदर आणि समृद्ध बनवण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहे वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील पती पत्नी मध्ये प्रेमात वाढ होणार आहे अचानक धन लाभाचे योग् जमून येतील

मिन राशी – बुधाचा कन्या राशीत होणारे गोचर मिन राशीसाठी अनुकूल ठरणार आहे या काळात करियर मध्ये अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहे उद्योग व्यवसाय अथवा व्यापाराच्या दृष्टीने एखादी मोठी खुश खबर मिळणार आहे नोकरीत भरतीचे योग प्रधान होणार आहे या काळात तिच्या धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात होणार आहे तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल या काळात बुधाच्या कृपेने येणार काळ तुमच्या जीवनाला यशाच्या शिखरावर नेणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *