चांदीची अंगठी घातल्याने होणारे फायदे

नमस्कार मंडळी

चांदीची अंगठी घातल्याने होणारे फायदे बरंच जणांना माहिती नसतात. जर तुम्हाला धनवान व्हायचं असेल. आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवायचे असेल. अनेक गोष्टी पासून सुटका मिळवण्यासाठी तसेच तुमच्या कुंडलीत ग्रह दोष दुरू करायचा असेल.चांदीच्या अंगठी मुळे तुमच्या बऱ्याच अडचणी दूर होतील. पण ही चांदीची अंगठी ही एका ठराविक बोटांत घालतात.

मग चांदीची अंगठी नेमकी कोणत्या बोटांत घालवी आणि त्याचे कोणते फायदे आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे फायदे आपल्या कडे सोन्या नंतर चांदीला खूप महत्त्व आहे.सोन्याने प्रतिष्ठा मिळते तर चांदी अनेक धार्मिक कार्यात सफलता देते.आपल्या कडे हे दोन्ही धातू खुप लोक प्रिय आहे. प्रत्येक जण या धातूपासून तयार झालेले दागिने परिधान करतात.

पण चांदी ला एक प्रकारचं धार्मिक महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चांदी ही शुक्र व चंद्रशी संबंधित आहे. जरी चांदी पासून आपण विविध प्रकारचे दागिने करून परिधान करत असलो तरी तिचि ज्योतिष शास्त्रात एक वेगळी ओळख आहे ‌.शुक्र ग्रह हा सूख समुध्दी चे तारक आहे. चंद्रामुळे आपल्या मानसिक शांतता आणि सुंदरता मिळते.

अशी मान्यता आहे की चांदी हा धातु महादेवाच्या नेत्रातून तयार झाला आहे.त्यामुळे जी लोक चांदी परिधान करतात त्यांना महादेवाचा आशिर्वाद मिळतो.चांदीच्या अंगठीचे फायदे जाणून घेण्याआधी तिचे नियम ही लक्षात घेणे जरुरी आहे. चांदीची अंगठी बोटात घालण्या आधी ती दुधात किंवा गंगा जल मध्ये किंवा गौमुत्र मध्ये संपूर्ण एक दिवस भिजवावि.

त्यामुळे त्यातिल अशुद्ध पण दुर होऊन ती सिद्ध होते. आणि ती सिद्ध झालेली आंगठी आपणं परिधान केले तर अ़ंगठी चे लाभ आपल्याला मिळतिल. जर घर चांगली असेल तर घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान मिळते. त्यामुळे घरात केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये शक्यतो चांदीच्या वस्तू वापरण्यात प्राधान्य दिले जाते.

तसेच ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या धातूंच्या अंगठ्या वेगवेगळ्या बोटामध्ये घातल्या जातात. ऐखादाच्या कुंडलीमध्ये जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीतमध्ये असेल. किंवा दुर्बळ असेल तर त्या व्यक्तीला सुख-सुविधा प्राप्त होऊ शकत नाही. नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. पैसा हातात येण्याचे मार्ग कमी होतात. हातावरील रेषा आणि प्रत्येक बोट हे प्रत्येक ग्रहाशी संबंधित असते.

त्यामुळे ग्रहांचा दोष कमी करण्यासाठी संबंधित बोटांमध्ये अंगठी घातली जाते. चांदी आणि प्लॅटिन आगे शुक्र ग्रहाची धातु आहेत. शुक्र ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी प्लॅटिनम किंवा चांदीच्या अंगठी ही बोटांमध्ये घालावी असे सांगितले जाते जीवनात येणारे नकारात्मकता या अंगठी मुळे कमी होते. सोन्या चांदीच्या दुकानातून गुरुवारी एक चांदीची अंगठी घेऊन यावी.

आणि संपूर्ण दिवसभर दुधात भिजवून ठेवावी. शुक्रवारी सकाळी आंघोळ करून त्या अंगठीची पूजा करावी. आणि ती अंगठी बोटात परिधान करावी. ही अंगठी शुक्रवारी हाताच्या बोटात घालावे यामुळे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत इतर काही दोष आहेत ते दूर होतात असे म्हटले जाते.

घरात जीवनात सुख समृद्धी आनंदाचे वातावरण निर्माण होते. मात्र हे करण्याआधी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जाणून घ्यावी. आणि त्यासाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *