नमस्कार मंडळी
श्रावण महिना सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढा या चार वस्तू यामुळे तुमच्या घरात गरिबी दरिद्री कधीच येणार नाही आणि गरिबी दरिद्री असेल तर ती घराबाहेर जाईल कायमची मित्रानो तुम्हाला सवय असेल की कोणता सण येतो कोणता पवित्र महिना येतो तेव्हा
तुम्ही घराची साफसफाई करतात जसे दिवाळी दसरा गणपती या दरम्यान तुम्ही करत असता.पण श्रावण महिना हा वर्षातला सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यापासूनच सणवार सुरू होतात यासाठीच श्रावण महिना सुरू होण्याआधीच या ४ वस्तू ज्या
तुमच्या घरात दरिद्री पसरवतात नाकरत्मकता पसरवतात वाईट शक्ती घरात कायमची असते तर ह्या वस्तू लगेच घरा बाहेर काढा मित्रानो या वस्तू जर तुम्ही घरात ठरवल्या असता नाकारत्मकता वाढते.
आता ह्या वस्तू कोणत्या आहे यातली पाहली वस्तू आहे ती म्हणजे जुने तुटलेले फुटलेले भांडे तुमच्या घरात काचेचे असतील स्टीलचे असतील कोणतेही वस्तू असेल आणि ते सांभाळून ठेवले असाल की पाठी पुढे कामाला येतील तर त्या वस्तू तुम्ही ठेऊ नका
आशा भांड्यामध्ये राहू केतू चा वास असतो त्या ठिकाणी नाकारत्मकता असते म्हणून श्रावण महिन्यात घरातील तुटलेले फुटलेले वस्तू काडून टाकावे.दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे खंडित मूर्ती किंवा तुटलेले फाटलेले फोटो काही लोकांच्या देव घरात खंडित मूर्ती असते तुटलेली फ्रेम असेल तरी त्याची पूजा करत असतात हे चुकीच आहे.
आशा मूर्तीच तुम्ही विधिवत विसर्जन करावे त्या जागेवर दुसरी मूर्ती किंवा फोटो आणून देव घरात स्थापन करावे मूर्तीचे किंवा फोटोचे विसर्जन करावे किंवा कोणत्या तरी मंदिरात ठेऊन द्यायचे आहे.तिसरी वस्तू आहे तुमचे जुने कपडे कोणी जुने कपडे मागणारा येईल आपण त्याला देऊ किंवा
कपडे देऊन वस्तू भेटेल असे काहीतरी असते पण या कपड्याने मुळेच घरांत गरिबी दारिद्र्य येते तर ही दारिद्र्य बाहेर काढायचे आहे असे कपडे तुम्ही घरात ठेऊ नये शेवटची आणि चौथी वस्तू म्हणजे बंद पडलेला इलेक्टॉनिक वस्तू आहे
घड्याळ असेल टीव्ही असेल त्या बंद पडलेल्या आहेत खास करून बंद असलेले घड्याळ तर घरात ठेवायलाच नाही पाहिजे या चार वस्तू तुम्ही तुमच्या घरात ठेऊ नये आणि त्या लगेच घराच्या बाहेर काढावे