नमस्कार मंडळी,
श्री स्वामी समर्थ साडेसाती शनि दोष, मंगळ, पितृदोष, सर्पदोष, यापैकी कोणताही त्रास असेल तर फक्त हे एक काम करा आणि हे एक स्तोत्र बोला लगेच चमत्कार होईल तुमची ही साडेसाती
शनि दोष, मंगळदोष, पितृदोष, वास्तुदोष, सर्पदोष, कोणताही दोष असेल तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल कोणताही त्रास असेल कोणतीही समस्या असेल ती लगेच दूर होईल
जेव्हा आपल्या पत्रिकेत किंवा आपल्या जीवनामध्ये कोणते तरी दोष निर्माण होतात कोणता तरी त्रास निर्माण होतो तर त्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे देवाचे नाव घेणे किंवा देवाचा कोणतातरी उपाय करणे आज आम्ही तुम्हाला या माहिती मध्ये असे काम सांगणार आहे
आणि एक असा स्तोत्र सांगणार आहे ते तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच यातुन लाभ मिळेलतुम्हाला दररोज हे करायच आहे दररोज म्हणजे एक दिवस ही न चुकता तुम्ही हे करायलाच पाहिजे महिला पुरुष ज्याही व्यक्तीला त्रास आहे त्यांनी स्वतः हे करायचे आहे
आणि लहान मुलांना हा त्रास असेल तर त्यांच्या आई-वडिलांनी किंवा बहिण भावाने केला तरी चालतं आता रोज काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला रोज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून काहीच न खाता न पिता कोणतेही काम न करता
आंघोळ झाल्यानंतर सरळ एक तांब्या पाणी घेऊन सूर्यदेवाला जल अर्पित करायच आहे सगळ्यात आधी सूर्य देवा कडे बघून जल अर्पित करायचा आहे जल अर्पित करून झाल्यानंतर हात जोडून सूर्यदेवाला सुख शांततेसाठी दोष मुक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे
हे काम झालं त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी रोज संध्याकाळी देवपूजा करतो त्यावेळेस नवग्रहस्तोत्र एक वेळेस बोलायचं आहे नवग्रहस्तोत्रची छोटीशी पोथी मिळते ती तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन असतेतर तुम्ही ती केंद्रातून मठातून किंवा कोणत्याही जिथे पोती पुस्तकं मिळतात
तिथून सुद्धा तुम्ही नवग्रह स्तोत्र घेऊ शकतात तर तुम्हाला संध्याकाळी नवग्रहस्तोत्र वाचायचे आहे बोलायचं आहे नवग्रह स्तोत्र म्हणजे नवग्रह आपल्यावर प्रसन्न राहणे आपल्या पत्रिकेत नवग्रह असतात ते जर प्रसन्न झाले तर मग कोणताही दोष राहत नाही.
आणि सूर्य देवता प्रसन्न राहिले तर मग सर्व ग्रह सर्व दोष आपल्या वर्षांत राहतात म्हणून तुम्हाला रोज सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करायच आहे आणि संध्याकाळी नवग्रह स्तोत्र बोलायचं आहे बघा काही दिवसातच तुम्हाला जो ही त्रास होत होता तो कायमचा कमी होईल.
तसेच नवग्रहस्तोत्र बोलतात तुम्ही तुमचं डिप्रेशन कमी आणि दुर करण्यासाठी तुम्ही ॐ ऐं ही्ं आंजनेयाय नमः हा मंत्र चार जप करू शकता.त्यामुळे तुमचं डिप्रेशन दुर होऊन आनंदमय झाल्या सारखं वाटेल.
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.
कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.