नमस्कार मंडळी
अनेक लोकांच्या घरापुढे जस्वादच झाड असत वास्तुशास्त्र नुसार घरापुढे जस्वाद झाड असं शुभ आहे की अशुभ आहे आणि जस्वाद लावायचा असेल तर त्या साठीची शुभ दिशा कोणती या सामन्धीत संपूर्ण माहिती जणून घेऊया आणि सोबत जस्वादच्या फुलाचा एक अत्यंत प्रभाव शाली तोटका सुद्धा पहाणार आहे की जो केल्याने आपल्या जीवनात धन म्हणजेच पैसा येतो
आणि नाकरत्मक ऊर्जा बाहेर पडते समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा वाढते जस्वाद च्या झाडाला हिंदी मध्ये गुड हल असे म्हणतात जस्वादच फुल हे जोतिषत्रानुसार सूर्य आणि मंगळाशी सामन्धीत आहे तुमच्या अंगणात किंवा घरात हे झाड लावताना त्या जस्वाद झाडावर पुरेसा सूर्य प्रकाश पडेल सूर्याची उन्ह पडतील याची मात्र काळजी मात्र नक्की घ्या
जी व्यक्ती जस्वादच फुल ताब्याभर पाण्यात टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करते त्या व्यक्तीला डोळ्याचे आजार कधींच होत नाही त्या व्यक्तीची हाडे मजबूत राहतात त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते तीच नाव होतं यश कीर्ती यासर्व गोष्टीची प्राप्ती आपोआप होते मित्रानो वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगल दोष दूर करण्यासाठी संपत्तीच्या काही बाधा असतील
जमीनजुमल्याचे काही वाद चालू असतील किंवा कायदा कानून विषयी असेल अशा कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर ते जस्वाद फुल हनुमान देवतेस मारुतीरायाला नक्की अर्पण करा किंवा आपण माता दुर्गेश सुद्धा हे फुल अर्पण केला या अनेक समस्या पासून मुक्ती मिळते जस्वादच फुल हे देवीस अत्यक्त प्रिय आहे आणि म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा हवा आहे
जीवनातून गरिबी दूर करायची आहे त्यांना शुक्रवारी माता लक्ष्मी च्या चरणी हे फुल नक्की अर्पण करा जस्वाद च फुल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेश किंवा हनुमान अर्पण केल्यास अनेक प्रकारच्या ग्रह पीडा शांत होता देवी देवतांना हे जस्वादच फुल अत्यत प्रिय आहे माता लक्ष्मी असतील देवी दुर्गा आहे हनुमान आहे सोबतच आहे
म्हणजे भगवान श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पा ना सुद्धा हे जस्वादच फुल अत्यत प्रिय आहे चतुर्थी तिथी असेल ना भगवान गणेशाची विनायक चतुर्थी तिथी असेल या तिथीस आपण गणपती बाप्पाला आपण हे फुल नक्की अर्पण करत चला हे फूल देवी-देवतांना अर्पण केल्यास दीर्घायुष्यची प्राप्ती होते आरोग्य संपन्न आयुष्य लागतं
रविवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांची आपण विधिवत पूजा करा आणि गणपती बाप्पाच्या पूजेत त्यांना ८ जास्वंदीची फुलं अर्पण करा ही फुले लाल रंगाची असायला हवी दिवसभर ही फुले गणपतीच्या चरणी असतील आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी ही ८ फुले गणपती बाप्पाच्या चरणी वाहिलेली आहे
ही फुले सूर्यप्रकाशात तासाभरात साठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर साधारणत ४ ते ५ दिवस ही सावलीमध्ये सुकवावे आणि त्याची बारीक पावडर बनवा ही पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर थोडासा शेंदूर नक्की टाका आणि त्यानंतर जे बनणार आहे त्याचा टिळा ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामाला घराच्या बाहेर पडाल
त्याचा टिळा लावून आपण चला तुम्ही जे काम करण्यासाठी जाल तर समोरची व्यक्ती नाही म्हणणार नाही ती व्यक्ती तुम्हाला वंश होईल दररोज लावा शत्रू शांत होतील प्रत्येक कार्यांमध्ये यश मिळू लागते हे जास्वंदाचे झाड कुठे लावावा तर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात घराच्या अंगणात अगदी कोणत्याही दिशेला हे जस्वाद झाड लावू शकता
मात्र त्यावरती सूर्य प्रकाश पडेल पुरेशा प्रमाणत याची मात्र काळजी नक्की घ्या