Marathi Manus

Stay Up to Date With Us

या महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार शिवलिंगाची पूजा करा आणि हवे ते मिळवा

नमस्कार मंडळी

भारतात सर्वत्र शिवभक्त कडून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते २०२२ मध्ये महाशिवरात्र मंगळवार एक मार्चला येत आहे आणि मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवशंकरांचा पार्वतीशी विवाह झाला होता

तसेच एका पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने तिच्या कपाळावरचा घाम पोचला आणि त्यांच्या घामाचे काही शिंतोडे मंदार पर्वतावरती पडले आणि त्यातूनच बेल वृक्षाचा उगम झाला असे म्हणतात त्यामुळे शिवलिंगावर ती बेलपत्र अर्पण करण्यात येतात या महाशिवरात्रीला तुम्ही तर तुमच्या राशी प्रमाणे दान केला तर ते जास्त फलदायी ठरतं

यादिवशी मंगळ शनी बुध चंद्र आणि शुक्र मकर राशीत असणार आहे अशा स्थितीत यावेळी महाशिवरात्रीला राशीनुसार भगवान शिव शंकराची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरतं चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या पद्धतीने भगवान शिवशंकराची पूजा करायला हवी

मेष राशी – मेष राशीच्या लोकांनी गंगेच्या पाण्यात साखर आणि गूळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा याशिवाय शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याचा १०८ वेळा जप करावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती गाईचे दूध आणि दही याने अभिषेक करणे फलदायी ठरेल

असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि नोकरीची समस्या सुद्धा संपुष्टात येईल महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने मिथुन राशीच्या लोकांनी अभिषेक करावा तसेच उजव्या हाताने धतुरा अर्पण करा असे केल्याने तुमच्या ज्या काही मानसिक समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होतील

कर्क राशि दुधामध्ये साखर घालून शिवलिंगाचा अभिषेक करा असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तसेच तुमचे कुटुंब ही आनंदी होईल सिंह राशि पाण्यात लाल चंदन घालून शिवलिंगाचा अभिषेक करा असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील कन्या राशि दूर्वा पाण्यात घालून त्या पाण्याने शिवशंकर यांचा अभिषेक केल्यास तुम्ही रोगमुक्त व्हाल

तूळ राशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर ती गायीचे तूप आणि अत्तराचा अभिषेक करावा असे केल्याने जीवनामध्ये सुख-समृद्धी येते आणि आर्थिक प्रश्न ही सुटतात वृश्चिक राशी शिवरात्रीला पाण्यात साखर आणि मध मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या कुटुंबातील वातावरण नक्कीच आनंद होईल

धनु राशि धनु राशीच्या लोकांनी दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा यामुळे त्यांच्या करिअरमध्ये समस्या संपतील मकर राशि शिवलिंगावर तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा तसेच बेलपत्रावरती पांढरे चंदन लावून उजव्या हाताने शिवलिंगना अर्पण करा असे केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल

त्याचबरोबर तुमच्या शारीरिक वेदनाही दूर होतील कुंभ राशी वाल्यांनी पंचामृताने शिवलिंगावर ती अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान शंकरांना बेलपत्राची माळही अर्पण करावी त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल मीन राशी या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला हळदीच्या पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि कुटुंबातही आनंद येईल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.