Marathi Manus

Stay Up to Date With Us

७० वर्षानंतर दिसेल माघ पौर्णिमेचा चंद्र या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षात राजयोग

नमस्कार मंडळी

७० वर्षानंतर दिसेल माघ पौर्णिमेचा चंद्र या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग मित्रानो हिंदू धर्मा मध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे माघ महिन्यात येणारी कुलधार्मी पौर्णिमा ही अतिशय महत्व पूर्ण मानली जाते हिंदू धर्माचे मध्ये प्रत्येक पौर्णिमेचा एक वेगळे महत्व आहे धार्मिक दृष्ट्या पौर्णिमा तिथी एक विशेष महत्त्व पूर्ण मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देव लकातून देव गण पृथ्वीवर येतात

या दिवशी पवित्र स्नान आणि दाना धर्माला विशेष महत्त्व प्राप्त आहे माघ पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दानधर्म आणि होम हवंन करणाऱ्या विशेष महत्त्व प्राप्त आहे पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणार्‍या महत्त्व टाकत आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असतो मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत बनते मानसिक ताण तणाव काळजी आणि चिंता मिटते भय मिटते मन प्रसन्न बनते

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि महादेवाचे पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते अनेक शुभ फलांची प्राप्ती होते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते गरजू व्यक्तींना दानधर्म केल्याने मनाला शांती आणि प्रसन्नता लाभते माघी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठले यांचे भाग्य जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून संसारी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार

आहे आपल्या जीवनात आनंदाचे नऊ रंग भरणार आहे हा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणारा काळ ठरणार आहे भौतिक सुख समृद्धीचे साधनांमध्ये वाढ दिसून येणार आहे संसारिक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागणार आहे माघ शुक्लपक्ष पुष्य नक्षत्र दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ०९ वाजून ४३ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजून २७ मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ हे काही भाग्यवान राशींचा भाग्यदय घडून आणणार आहे

तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहे ते भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – मेष राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल मानसिक तान तनाव पासून मुक्त होणार आहे मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता आता पूर्णपणे दूर होणार आहे मानसिक सुखात वाढ दिसून येईल या काळात धनलाभाचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे धनप्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत भोगविलास तिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल भोगविलास तिच्या प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे

धनप्राप्तीचे मार्ग देखील मोकळे होणार आहेत आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे सुख शांती आणि समाधान देखील वाढ होईल हाती पैसा खेळत राहणार आहे पैशाची आवक वाढणार आहे कार्यक्षेत्रातून नोकरी विषय कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे नोकरीत अडलेली कामे मार्गी लागतील मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न या काळात सफल ठरणार आहे मार्गात येणारे अडथळे आता पूर्णपणे दूर होणार आहे उद्योग व्यापारात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे

होते व्यापाराच्या दृष्टीने काळ लाभदायी ठरणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे करियरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहे करियर मध्ये प्रगतीच्या नव्या वाटा मोठा असतो नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे नवीन अर्थिक व्यवहार या काळात जमुन येणार आहे ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेतात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये देखील वाढ होणार आहे हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काय ठरणार आहे सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे

मिथुन राशि – माघ पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य जीवनातील दुःख आणि दुःखाचा अंत कर आता दूर होणार आहे दुःख आणि घडीचा काळात समाप्त होणार आहे उद्योग-व्यापार आता आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवासही पडू शकतात व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी वेळोवेळी दूर होणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहे प्रयत्नांना यश प्राप्त होणार

आहे वैवाहिक जीवन सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येथील या काळात आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होतील आपले आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल मित्रपरिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे न्यायालयीन कामात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत न्यायालयीन कामासाठी काळा अनुकूलता होण्याचे संकेत आहेत

सिंह राशि – सिंह राशि वर पौर्णिमेच्या अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल सिंह राशिसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्याचा क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे जे काम हातात घेणार आहे त्या कामात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही मागील अनेक दिवसापासून भोकात असलेल्या दुःखद यातना पासून आपली सुटका होणार आहे मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे

राजकीय दृष्ट्या देखील आनंदाची बातमी कानावर येऊ शकते समाजात माणसं मनात वाढवणार आहे राजकारणात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत नोकरीच्या कामा दखील यश प्राप्त होणार आहे नोकरीच्या कामात देखील प्राप्त होणार आहे नव्या उद्योग व्यवसायात उभारण्याची आपले स्वप्न आता पूर्ण होऊ शकते या काळात लघु उद्योग सुरू करण्यास देखील काळ विशेष

कन्या राशि – कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे कन्या राशि साठी हा विशेष अनुकूल ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात अपूर्ण राहिलेले इच्छा या काळात पूर्ण होतील आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे पूर्वीपासून पुढे येणारा काळ आपल्या सर्वांसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत हा काळ या काळात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे त्या काळात आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधने आपल्याला प्राप्त होतो

प्रगतीच्या दिशेने जिवनाची गाडी वेगाने धावणार आहे आता कार्य क्षेत्राला नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे कार्य क्षेत्रामध्ये बदल घडून येण्याचे संकेत आहेत हा काळ आपल्या जीवनात प्रगतीची दिवस घेऊन येणार आहे प्रगतीच्या अनेक संधी देखील या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे या काळात धनलाभाचे योग शुद्ध योग आहेत कमाईच्या साधनांमधे देखील वाढ दिसून येईल मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे

तूळ राशी तूळ राशीसाठी पौर्णिमा विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे तूळ राशी व पोर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल तूळ राशीसाठी हा विशेष अनुकूल ठरणार आहे पूर्ण मे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरण्याची शक्यता आहे आता इथून पुढे अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येते आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढणार आहे हाती पैसा खेळता राहील मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्येमध्ये वाढ होणार आहे उद्योग व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील

वृश्चिक राशि पौर्णिमेचा शुभ प्रभाव वृश्चिक राशि वरती दिसून येईल पैशांना बरकत प्राप्त होणार आहे नातेसंबंधात सुधारणा घडून येतील अडलेली कामे पूर्ण होणार आहेत या काळामध्ये आपण ज्या कामाला हात लावला त्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवनात आपल्याला आनंद आणि नोकरीत यश प्राप्त होणार आहे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत सर्व दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे

कुंभ राशी – पौर्णिमेचा शुभ प्रभाव कुंभ राशी वरती दिसून येईल आपल्या प्रयत्नांना फळ प्राप्त होईल आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल अचानक धनलाभाचे योग जमून येतील नोकरीत आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत मागील अनेक काळात पासून भावकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहे धार्मिक क्षेत्रात केवळ धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे करिअरमध्ये प्रगतिशील नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.